काजु कतली.. मदत पाहीजे..
बर्याच दिवसांपासून मित्रांकडून काजु कतली या पदार्थाचे नाव ऐकत आहे.. मी तरी कधीही हा पदार्थ पाहिला नाही, खाण्याचे तर दूरच .. पण माझ्या मित्रांना हे समजल्यावर त्यांनी मला वेड्यात काढले. ते विश्वास ठेवायलाच तयार नाहीत कि मी काजु कतलीपासून ईतका अनभिज्ञ असेल. मलाही एकवेळ वाटले कि मला हा पदार्थ माहितीही असेल पण कदाचित वेगळ्या नावाने.. म्हणून मी मित्राला फोन करून काजु कतलीचे एक 'सुरेख' चित्र पाठवायला सांगितले.. पण त्या बहाद्दराने मला text message करुन चित्र पाठवले, ते साधारण असे होते : > > > >
पण यामुळे माझा संभ्रम अधिकच वाढला व शेवटी मिपाचे समृद्ध पाककलादालन आठवले. पण तिकडेही शोध घेता काहीच निष्पन्न झाले नाही. आता शेवटचा पर्याय म्हणून 'मिपाकरीणींना' शरण आलो आहे. तरी कुणीतरी पुढे येऊन काजु कतली या पदार्थाची सचित्र पाककृती येथे सादर मज पामरास ऊपकृत करावे विनंती !
(गुगलभाऊने कदाचित मदत केली असती, पण त्यात कुठे आलाय आपलेपणा ? म्हणून मिपाकरीणींनो मदत करा ! )
वाचने
4822
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
काय सांगताय काय ? मिपाच्या
In reply to काय सांगताय काय ? मिपाच्या by परिकथेतील राजकुमार
पराभाऊ, तुस्सी ग्रेट हो !
In reply to काय सांगताय काय ? मिपाच्या by परिकथेतील राजकुमार
जरा मला पण मदत करा.......
ही घ्या
चिरोटा, तुमचेही खूप आभार !
मि
मि
अस्सेच म्हणतो..
In reply to अस्सेच म्हणतो.. by आशिष सुर्वे
हेच..
पंख-----------अरे मी इथेच
In reply to पंख-----------अरे मी इथेच by निवेदिता-ताई
धन्यवाद..
http://www.misalpav.com/node/