हातात कॅमेरा घेतल्यावर काही ना काही टिपल्या जातंच.. त्यातल्या त्यात डिजीटल कॅमेरा, म्हणजे तर "क्लिकक्लिकाट"च..
एवढ्यात भरपूर भटकंती झाली. त्यावेळी टिपलेली ही काही दृष्ये...
हे मसुरीत उमललेले फुल...
ट्रेकींगला गेलो असतांना समोर हे दिसलं, आणि भरुन पावलो...
हा चीनचा भाग (तिबेट), अरुणाचलमधील सैन्याच्या पोस्टमधून दिसलेला...
अंदमानच्या जंगलातील प्रकाशाचा खेळ...
स्वतःचे नाव सार्थक करणारे मेघालय...
निसर्गाचे "अॅब्स्ट्रॅक्ट" चित्र...
ही छायाचित्रे आवडली तर आणखी काही डकवावी म्हणतो... मिपाकरांनो, प्रयत्न गोड मानून घ्यावा, ही विनंती !!
लेखनविषय:
मिसळपाव
जमलं
सुंदर..
छान आहेत.
आणखी येऊ द्या. तुम्ही इतक्या
अरे हो ... एक विचारायचं
In reply to अरे हो ... एक विचारायचं by स्वानन्द
एक विचारायचं राहिलंच... यात
In reply to अरे हो ... एक विचारायचं by स्वानन्द
अहो...
खुपच छान फोटो आहेत !!!!!!!
भारी! दुसरा, तिसरा आणि मेघालय
झकाऽऽस!