✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विनोबा....

क
किल्लेदार यांनी
Sat, 10/30/2010 - 19:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6501 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

चित्रे छान

सहज
Sat, 10/30/2010 - 19:43 नवीन
दोन्ही चित्रे छान आहेत. अजुन येउ द्या.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/30/2010 - 20:06 नवीन
दोन्ही चित्रे छान आहेत. अजुन येउ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

छान

श्रावण मोडक
Sat, 10/30/2010 - 19:57 नवीन
छानच!
  • Log in or register to post comments

फार म्हणजे फारच सुंदर. माझा

जयंत कुलकर्णी
Sat, 10/30/2010 - 20:04 नवीन
फार म्हणजे फारच सुंदर. माझा सल्ला आहे की आपण ही कला सोडून देऊ नये. मला खात्री आहे थोड्याश्या सरावाने आपल्या हातून एक से एक चित्रे तयार होतील. स्केचींगची मजा काही औरच असते. दर महिन्याला एक चित्र येथे टाकायची कल्पना कशी वाटते तुम्हाला ? स्केचींग चालू करा !स्केचींग चालू करा !स्केचींग चालू करा !स्केचींग चालू करा !स्केचींग चालू करा !स्केचींग चालू करा ! :-) अवांतर : आपण मिरज्/सांगली/मंगळ्वेढ्याचे आहत का ?
  • Log in or register to post comments

:)

किल्लेदार
Sat, 10/30/2010 - 20:12 नवीन
धन्यवाद.... पण आजकाल वेळ मिळत नाही. मी विदर्भातला. पण सध्या मुम्बई-पुणे मधे असतो.
  • Log in or register to post comments

मस्त!

नगरीनिरंजन
Sat, 10/30/2010 - 20:19 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

वा... सुंदर. स्केचींग चालू

मदनबाण
Sun, 10/31/2010 - 09:11 नवीन
वा... सुंदर. :) स्केचींग चालू राहुन दे...
  • Log in or register to post comments

दूसरे स्केच जास्त आवडले

युयुत्सु
Mon, 11/01/2010 - 12:17 नवीन
दूसरे स्केच जास्त आवडले
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो!

विकास
Mon, 11/01/2010 - 19:46 नवीन
दोन्ही चित्रे फारच छान! मात्र दुसरे जास्त आवडले. अजून रेखाटने येऊंदेत,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

हेच म्हणतो

बेसनलाडू
Mon, 11/01/2010 - 23:02 नवीन
(सहमत)बेसनलाडू स्केचिंग पुन्हा चालू करा आणि चालू ठेवा. (सल्लागार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

असेच म्हणते

पैसा
Mon, 11/01/2010 - 23:08 नवीन
वरच्या तिघांबरोबर सहमत. (युयुत्सुंबरोबर सहमत म्हणायची वेळ आणली ह्यानी....)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

लै भारी

आनंदयात्री
Mon, 11/01/2010 - 12:24 नवीन
लै भारी रे किल्ल्या. मागच्या वेळचे फोटो पण उत्तम होते. माझं रेखाचित्र काढणार का ?
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

इनोबा म्हणे
Mon, 11/01/2010 - 12:27 नवीन
दोन्ही रेखाचित्रे आवडली. माझं रेखाचित्र काढणार का ? विनोबांच्या पोझमध्ये? :O
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

याचं पण

आनंदयात्री
Mon, 11/01/2010 - 12:32 नवीन
>>विनोबांच्या पोझमध्ये? किल्ल्या या छुप्या गांधीवाद्याचे पण गांधींच्या पोझमधे काढ रेखाचित्र मस्त सूत काततांना !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

नको. त्यापेक्षा शेळीचे दूध

इनोबा म्हणे
Mon, 11/01/2010 - 12:39 नवीन
नको. त्यापेक्षा शेळीचे दूध काढतानाचा प्रसंग छान दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

ठ्ठो

आनंदयात्री
Mon, 11/01/2010 - 12:42 नवीन
ठ्ठो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

जरूर

किल्लेदार
Mon, 11/01/2010 - 16:45 नवीन
काढायला हरकत नाही. पण तुमचेच येइल याची आता खात्री देउ शकत नाही......:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

चाबूक !!

परिकथेतील राजकुमार
Mon, 11/01/2010 - 12:27 नवीन
चाबूक !!
  • Log in or register to post comments

रेखाचित्रे दिसत नाहीत.

यशोधरा
Mon, 11/01/2010 - 12:46 नवीन
रेखाचित्रे दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments

मंजे

आनंदयात्री
Mon, 11/01/2010 - 12:48 नवीन
मंजे फ्ळिकर ब्याण आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

फ्ळिकर ब्याण >>

यशोधरा
Mon, 11/01/2010 - 12:50 नवीन
फ्ळिकर ब्याण >> :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

:)

किल्लेदार
Mon, 11/01/2010 - 15:07 नवीन
आता बोटांना शट् र क्लिक करायची सवय आहे. पेंसिल ची सवय गेली. तरी बघू कसे जमते ते.
  • Log in or register to post comments

दादानु, तुम्ही परत स्केचींग

आंबोळी
Mon, 11/01/2010 - 15:12 नवीन
दादानु, तुम्ही परत स्केचींग सुरू कराच... लै भन्नाट काढलित राव चित्रे.... दुसरे चित्र तर फारच जबर्‍या आलाय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

दोन्ही रेखाचित्रे मस्तच. छंद

मराठमोळा
Mon, 11/01/2010 - 16:50 नवीन
दोन्ही रेखाचित्रे मस्तच. छंद चालु ठेवा, फार कमी लोकांना जमते अशी कला.
  • Log in or register to post comments

मस्त..

स्वाती दिनेश
Mon, 11/01/2010 - 19:43 नवीन
दोन्ही चित्रे आवडली. वेळ काढून स्केचिंग चालू ठेवा.. स्वाती
  • Log in or register to post comments

असेच

प्रियाली
Mon, 11/01/2010 - 23:11 नवीन
दोन्ही रेखाटने सुरेख आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

छान...सगळ्यांकडुन प्रोत्साहन

डावखुरा
Mon, 11/01/2010 - 23:32 नवीन
छान...सगळ्यांकडुन प्रोत्साहन मिळालंय आता त्यापासुन प्रेरणा घेउन किल्लेदार साहेब जोमाने सरावाला लागतील अशी आशा करतो.. पण जयवंतराव महिन्यातुन एकदा का? मी तर म्हणेन रोज एक...
  • Log in or register to post comments

:)

किल्लेदार
Tue, 11/02/2010 - 01:21 नवीन
आता एखादे तरी काढावेच लागेल....खरे तर विनोबांचे चित्र काढून चित्रसन्यासच घेतला होता.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

मोहन
Tue, 11/02/2010 - 10:07 नवीन
दुसरे चित्र अप्रतिम. रेखाटने सुरू ठेवा विदर्भराज. तुमच्यामुळे इतरांनाही स्फुर्ती येवू शकते. मोहन
  • Log in or register to post comments

बर्‍याच जणांना दुसरं चित्र

राघव
Tue, 11/02/2010 - 10:21 नवीन
बर्‍याच जणांना दुसरं चित्र आवडतं.. पण मला खरंतर पहिलंच चित्र जास्त आवडतं. पहिल्यातले बारकावे खरोखर अप्रतीम आहेत. ते तसे काढणे म्हणजे अक्षरशः हाल आहेत.. उदा: किंचित कुरळी लकब असलेले डोक्यावरचे काळसर पांढरे केस, पांढरी दाढी, चष्म्याच्या काचेचा ईफेक्ट आणण्याचा प्रयत्न (येथे काचेवरचे प्रकाशाचे रिफ्लेक्शन न दाखविता हे केलंय.. खरंच कठीण!), उजव्या हाताच्या बोटांची ठेवण दाखवतांना ध्यानात ठेवलेले बाकीच्या चित्राचे प्रपोर्शन.. हे एकदम सगळं जाणवत नाही पण काढून बघतांना समजतं कसली दमछाक करणारी गोष्ट ही! कशी काढली असेल यानं पांढरी दाढी?? :) अवांतरः कितीतरी वर्षांपासून सांगतोय पण या किल्लेदाराला मी सांगून बर्‍याच गोष्टी पटत नाहीत. इथं मिपावर आणण्यासाठीही कितीतरी महिने मला याच्या पाठीमागे लागावे लागले. इतकी चांगली प्रतिभा आहे की ज्या कलेत हात घालेल तिथं सोनं करेल.. पण कुणाच्या बापाचं न ऐकण्याच्या स्वभावावर काय औषध?? म्हणून तर वर जेव्हा हा स्वतःच म्हणायला लागतो की एकतरी चित्र आता रेखाटावे, तेव्हा खरंच राहवत नाही... मिपा इज द बेस्ट स्टेज! :)
  • Log in or register to post comments

मलापण पहिलेच जास्त आवडले ..

स्वप्निल..
Fri, 11/05/2010 - 23:05 नवीन
मलापण पहिलेच जास्त आवडले .. बारकावे खरोखरच मस्त आहेत! तसे दोन्हीही छानच!! अजुन येउ द्या!! अवांतरः विदर्भात कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

:)

किल्लेदार
Tue, 11/02/2010 - 14:25 नवीन
हा हा हा.... राघवा....... माझ्या चित्रातल्या बारकाव्यांपेक्शा तुझे निरीक्षण जास्त बारीक आहे. ते असो. शिव्यांबद्दल धन्यवाद....!!!!
  • Log in or register to post comments

दोन्ही सुंदरच ... अप्रतिम. पण

बिपिन कार्यकर्ते
Tue, 11/02/2010 - 14:26 नवीन
दोन्ही सुंदरच ... अप्रतिम. पण मला दुसरे जास्त आवडले. जिवंतपणाचा फील दुसर्‍या चित्रात जास्त आहे.
  • Log in or register to post comments

तोडू...

चिगो
Fri, 11/05/2010 - 22:40 नवीन
राजेहो.. क्काय मस्त स्केचींग केलंयस भाऊ, मस्त !! प्लिझ, तुमची ही कला जिवंत ठेवा.. शुभेच्छा... (गुणांची कदर असलेला) चिगो
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा