फार म्हणजे फारच सुंदर. माझा सल्ला आहे की आपण ही कला सोडून देऊ नये. मला खात्री आहे थोड्याश्या सरावाने आपल्या हातून एक से एक चित्रे तयार होतील. स्केचींगची मजा काही औरच असते.
दर महिन्याला एक चित्र येथे टाकायची कल्पना कशी वाटते तुम्हाला ?
स्केचींग चालू करा !स्केचींग चालू करा !स्केचींग चालू करा !स्केचींग चालू करा !स्केचींग चालू करा !स्केचींग चालू करा !
:-)
अवांतर : आपण मिरज्/सांगली/मंगळ्वेढ्याचे आहत का ?
छान...सगळ्यांकडुन प्रोत्साहन मिळालंय आता त्यापासुन प्रेरणा घेउन किल्लेदार साहेब जोमाने सरावाला लागतील अशी आशा करतो..
पण जयवंतराव महिन्यातुन एकदा का? मी तर म्हणेन रोज एक...
बर्याच जणांना दुसरं चित्र आवडतं.. पण मला खरंतर पहिलंच चित्र जास्त आवडतं.
पहिल्यातले बारकावे खरोखर अप्रतीम आहेत. ते तसे काढणे म्हणजे अक्षरशः हाल आहेत..
उदा: किंचित कुरळी लकब असलेले डोक्यावरचे काळसर पांढरे केस, पांढरी दाढी, चष्म्याच्या काचेचा ईफेक्ट आणण्याचा प्रयत्न (येथे काचेवरचे प्रकाशाचे रिफ्लेक्शन न दाखविता हे केलंय.. खरंच कठीण!), उजव्या हाताच्या बोटांची ठेवण दाखवतांना ध्यानात ठेवलेले बाकीच्या चित्राचे प्रपोर्शन.. हे एकदम सगळं जाणवत नाही पण काढून बघतांना समजतं कसली दमछाक करणारी गोष्ट ही! कशी काढली असेल यानं पांढरी दाढी?? :)
अवांतरः
कितीतरी वर्षांपासून सांगतोय पण या किल्लेदाराला मी सांगून बर्याच गोष्टी पटत नाहीत. इथं मिपावर आणण्यासाठीही कितीतरी महिने मला याच्या पाठीमागे लागावे लागले.
इतकी चांगली प्रतिभा आहे की ज्या कलेत हात घालेल तिथं सोनं करेल.. पण कुणाच्या बापाचं न ऐकण्याच्या स्वभावावर काय औषध?? म्हणून तर वर जेव्हा हा स्वतःच म्हणायला लागतो की एकतरी चित्र आता रेखाटावे, तेव्हा खरंच राहवत नाही... मिपा इज द बेस्ट स्टेज! :)
प्रतिक्रिया
चित्रे छान
असेच म्हणतो
छान
फार म्हणजे फारच सुंदर. माझा
:)
मस्त!
वा... सुंदर. स्केचींग चालू
दूसरे स्केच जास्त आवडले
असेच म्हणतो!
हेच म्हणतो
असेच म्हणते
लै भारी
असेच म्हणतो
याचं पण
नको. त्यापेक्षा शेळीचे दूध
ठ्ठो
जरूर
चाबूक !!
रेखाचित्रे दिसत नाहीत.
मंजे
फ्ळिकर ब्याण >>
:)
दादानु, तुम्ही परत स्केचींग
दोन्ही रेखाचित्रे मस्तच. छंद
मस्त..
असेच
छान...सगळ्यांकडुन प्रोत्साहन
:)
अप्रतिम
बर्याच जणांना दुसरं चित्र
मलापण पहिलेच जास्त आवडले ..
:)
दोन्ही सुंदरच ... अप्रतिम. पण
तोडू...