>>जर तुम्ही हे फोटो स्वःता त्या निसर्गाच्या सानिध्यात राहुन काढले असले तरच >> स्वतः फोटो काढायचे म्हणजे तसं करावच लागत हो शानबा! किं करोमी? स्वतःच काढलेत मी ते. दुसर्यांचे इथे का लावणार?
दुसरं फूल कर्दळीचं आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. :)
मला १,२,४ सर्वाधिक आवडले.
वॉटरमार्कसंबंधी एवढ्या घनघोर चर्चेनंतरही माझ्या लक्षात एक गोष्ट आली नाही- त्या शेवटच्या फोटोत दोन-दोन वॉटरमार्क्स का आहेत? :^o
('शैलजा' आणि छायाप्रकाश)
सगळेच फोटो छान आहेत पण त्यातल्या त्यात मला दोन्ही फुलांचे आणि म्हातारबुवांचा विशेष आवडले.
कॅमेरा कुठला वापरता ? नविन घेण्याचा विचार आहे. त्यावेळी ह्या माहितीचा उपयोग होईल.
छायाचित्र (खरेतर सगळीच) अतिशय सुंदर आहे/त. तात्यांचे आभार मुखपृष्ठावर टाकल्याबद्दल.
या लेखनाची तारीख बघितल्यावर लक्षात आले की इथे आधी लक्ष कसे गेले नाही ;)
मस्त! सगळेच फोटो आवडले. लहान मुलाचा पिक बघुन मला माझ्या लहानपणाचीच आठवण झाली.
पुढील कामासाठी शुभकामना.
वॉटरमार्क: सगळ्यात योग्य रीतीने दिलेले आहेत. स्वतः यशोताई म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी सुर्वणमध्य साधलेला आहे.
इंट्या.
प्रतिक्रिया
>>जर तुम्ही
नाही
नाही कोर्स
फोटो आवडले..!
छान फोटोज..
एक वॉमा
फारच छान !!!
सुंदर छायाचित्रे
क्लास...
सुंदर
ही कावळ्याची चाल नाही
+१
मस्त! सगळेच फोटो आवडले. लहान
फटु झकासच असत गो यशो !!
बर्याच दिवसांनी नवीन
फोटो छान आहेत. वॉटरमार्क लहान