✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

फोटोग्राफीमध्ये रमताना...

य
यशोधरा यांनी
Wed, 06/09/2010 - 19:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12913 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

>>जर तुम्ही

यशोधरा
गुरुवार, 06/10/2010 - 23:37 नवीन
>>जर तुम्ही हे फोटो स्वःता त्या निसर्गाच्या सानिध्यात राहुन काढले असले तरच >> स्वतः फोटो काढायचे म्हणजे तसं करावच लागत हो शानबा! किं करोमी? स्वतःच काढलेत मी ते. दुसर्‍यांचे इथे का लावणार? दुसरं फूल कर्दळीचं आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

नाही

शानबा५१२
गुरुवार, 06/10/2010 - 23:48 नवीन
नाही म्हणजे कोणी घरच वगैरे फोटो काढुन आल की आपण त्याचा वापर अधिकाराने करतो म्हणून विचारल...बाकी अश्या निसर्गाच्या सानिध्यात येण भाग्याचच!!
किं करोमी?
........??????? करोमी???????????????????? आणि ते व्रुध्द पुरुषाच छायाचित्र एकदम world class आहे!! आपण ह्या क्षेत्रात काही course वगैरे केलाय का???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

नाही कोर्स

यशोधरा
गुरुवार, 06/10/2010 - 23:56 नवीन
नाही कोर्स वगैरे नाही केलाय.
  • Log in or register to post comments

फोटो आवडले..!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/13/2010 - 12:52 नवीन
क्रमाने म्हणायचे तर एक, दोन,चार, पाच क्रमांकांचे फोटो आवडले. अजून येऊ द्या...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

छान फोटोज..

ज्ञानेश...
Sun, 06/13/2010 - 20:55 नवीन
मला १,२,४ सर्वाधिक आवडले. वॉटरमार्कसंबंधी एवढ्या घनघोर चर्चेनंतरही माझ्या लक्षात एक गोष्ट आली नाही- त्या शेवटच्या फोटोत दोन-दोन वॉटरमार्क्स का आहेत? :^o ('शैलजा' आणि छायाप्रकाश)
  • Log in or register to post comments

एक वॉमा

यशोधरा
Mon, 06/14/2010 - 08:44 नवीन
एक वॉमा काढायचा कंटाळा आणि आळस केल्यामुळे. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...

फारच छान !!!

केशवराव
Mon, 06/14/2010 - 01:29 नवीन
यशोधरा, याला कावळ्याची चाल म्हणायचे म्हणजे फारच झाले. विनय विनय म्हणजे तरी किती ? बाकी फोटो फारच छान ! म्हातारा -- लै भारी !!
  • Log in or register to post comments

सुंदर छायाचित्रे

Manish Mohile
Wed, 06/16/2010 - 16:18 नवीन
सगळेच फोटो छान आहेत पण त्यातल्या त्यात मला दोन्ही फुलांचे आणि म्हातारबुवांचा विशेष आवडले. कॅमेरा कुठला वापरता ? नविन घेण्याचा विचार आहे. त्यावेळी ह्या माहितीचा उपयोग होईल.
  • Log in or register to post comments

क्लास...

चिगो
Sat, 10/30/2010 - 16:38 नवीन
जबराट फॉटु.. खुप आवडले. आणि नक्की पोष्टा हं आणखी फोटो..
  • Log in or register to post comments

सुंदर

चित्रा
Sat, 10/30/2010 - 17:44 नवीन
छायाचित्र (खरेतर सगळीच) अतिशय सुंदर आहे/त. तात्यांचे आभार मुखपृष्ठावर टाकल्याबद्दल. या लेखनाची तारीख बघितल्यावर लक्षात आले की इथे आधी लक्ष कसे गेले नाही ;)
  • Log in or register to post comments

ही कावळ्याची चाल नाही

रेवती
Sun, 10/31/2010 - 00:17 नवीन
ही कावळ्याची चाल नाही यशो! मस्त आलेत फोटो. अजून पहायला आवडतील.
  • Log in or register to post comments

+१

सूड
Sun, 10/31/2010 - 10:01 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मस्त! सगळेच फोटो आवडले. लहान

इंटरनेटस्नेही
Sun, 10/31/2010 - 05:37 नवीन
मस्त! सगळेच फोटो आवडले. लहान मुलाचा पिक बघुन मला माझ्या लहानपणाचीच आठवण झाली. पुढील कामासाठी शुभकामना. वॉटरमार्क: सगळ्यात योग्य रीतीने दिलेले आहेत. स्वतः यशोताई म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी सुर्वणमध्य साधलेला आहे. इंट्या.
  • Log in or register to post comments

फटु झकासच असत गो यशो !!

सूड
Sun, 10/31/2010 - 10:03 नवीन
फटु झकासच असत गो यशो !! :)
  • Log in or register to post comments

बर्‍याच दिवसांनी नवीन

यशोधरा
Mon, 11/01/2010 - 13:09 नवीन
बर्‍याच दिवसांनी नवीन प्रतिक्रिया मिळाल्याने मस्त वाटले! धन्यवाद! :) रेवती, चिगो, नक्की पोस्टेन.
  • Log in or register to post comments

फोटो छान आहेत. वॉटरमार्क लहान

नरेशकुमार
गुरुवार, 11/04/2010 - 08:27 नवीन
फोटो छान आहेत. वॉटरमार्क लहान पाहिजे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा