मोती साबण
दिवाळी म्हटली कि अभ्यंग स्नान आले..कारखान्यात ला कामगार वर्ग याला पहिली अंघोळ.. दुसरी अंघोळ असे म्हणायचा तर गावाकडे पुरुषाचे नहाणे???..व बायकांचे नहाणे असे म्हणायचे..
दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला "मोती" साबण साधारण पणे वापरला जातो....दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला "मोती" साबणच का? हे पण एक कोडे आहे....
एक खरे....... हि परंपरा वर्षानु वर्षे चालत आली आहे व त्यात खंड नाहि ...
आपल्याला मोती साबण आवडतो का?
याद्या
18937
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
आम्ही
सहमत!!
In reply to आम्ही by प्रचेतस
हॅ...आम्ही तर रोजच म्हैसुर
In reply to आम्ही by प्रचेतस
आम्ही तर रोजच म्हैसुर संदल
In reply to हॅ...आम्ही तर रोजच म्हैसुर by शिल्पा ब
रोज म्हैसूर सँडल?
In reply to हॅ...आम्ही तर रोजच म्हैसुर by शिल्पा ब
ओळखीचा म्हणजे...नात्यातलाच
In reply to रोज म्हैसूर सँडल? by प्रियाली
आता कळलं तुम्ही इतक्या पाशवी
In reply to ओळखीचा म्हणजे...नात्यातलाच by शिल्पा ब
काय करणार? नाईलाज आहे..
In reply to आता कळलं तुम्ही इतक्या पाशवी by Nile
:)
In reply to काय करणार? नाईलाज आहे.. by शिल्पा ब
खोडसर हा शब्द आवडला.
In reply to काय करणार? नाईलाज आहे.. by शिल्पा ब
छान...पण तो शब्द माझा नाही
In reply to खोडसर हा शब्द आवडला. by नितिन थत्ते
अरे वा एका ओळी वरुन सहा
हो
लहानपणी गावी दिवाळिची भेट
सध्या इतरही साबण दिवाळीत
In reply to लहानपणी गावी दिवाळिची भेट by पंख
उटणे
मोती साबण
मोती साबण मस्तच. पण म्हैसूर
आम्ही पण मैसूर सॅंडल सोप च.
+१
In reply to आम्ही पण मैसूर सॅंडल सोप च. by प्राजु
जी काय प्रथा पडली ती
अय्या!!!! बरी आठवण
दिवाळी आणि मोती साबण
कोन्ताबी
मला पिअर्स आवडतो. अगदी
आमच्या घरी चार दिवसासाठीचे
आमच्याकडे तीळीचे तेल..आणि
वर्णन असं केलयत कि पुन्हा इनो
In reply to आमच्याकडे तीळीचे तेल..आणि by डावखुरा
काकु मला एकदा ईनो कशासाठी
In reply to वर्णन असं केलयत कि पुन्हा इनो by रेवती
इनोचं जाऊ द्याहो! एकतर तुम्ही
In reply to काकु मला एकदा ईनो कशासाठी by डावखुरा
टकाटक
In reply to इनोचं जाऊ द्याहो! एकतर तुम्ही by रेवती
तरीही मी आज्जी म्हणणारच..
In reply to टकाटक by प्रियाली
लालसा नाव बदलायचं होतं पण कसं
In reply to इनोचं जाऊ द्याहो! एकतर तुम्ही by रेवती
मोती (सन्द्ल्)च..
In reply to आमच्याकडे तीळीचे तेल..आणि by डावखुरा
हा घ्या...
In reply to मोती (सन्द्ल्)च.. by अनिता
अनिता तै मटण..अन् ते पण
In reply to मोती (सन्द्ल्)च.. by अनिता
ंम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
उटणे आठवते, साबण आठवत नाही
मोती /लाइफबॉय्/जीवा/चंद्रिका/हमाम्/राम्देवबाबा -आसारामबापू
'सासासासा रे गप पधपगरेग धधध ध