अरे बाबा अध्यात्मात हे असेच असते. नाव बदलणे याचा अर्थ वैयक्तीक इतिहास पुसणे असा होतो.
असो.
बाकी लेख वाचून डोळे पाणावले.
ओक साहेबांच्या चिकाटीचे आता मात्र खरच कौतुक वाटते.
ते नाडीची कास सोडत नाहीत
“KAMALA MEANS LOTUS. IT IS THE FORM OF PURITY. SHOWING THE WORLD HOW ONE CAN UPHOLD ITSELF BEING IN THE SWAMP OF COMPLEX AFFAIRS OF THE NATURE.”
कमळ (अथवा कमल) म्हणजे लोटस. कमला म्हणजे लक्ष्मी.
नाडीमहर्षींना परदेशी महिलांमध्ये साक्षात लक्ष्मी दिसली, ह्यात नवल ते काय ?
नाडीमहर्षींनी त्यांच्या इथे येण्याची कारणमिमांसा कशी केली ते सांगते, "असे अनेक मानव आमची इथे (परदेशात) वाट पहात होते त्यांना योग्य वाट दाखवून काही काळांने त्यांना त्यांच्या आयुष्याची सार्थकता कशात आहे याची जाणीव करून द्यायची वेळ आली.
आयुष्याची सार्थकता आणि लक्ष्मी ह्यांचा संबंध आहेच मुळी !
हे काय असतं? आणि नाडीग्रंथ कसला? नाड्या कश्या बांधाव्यात/नाड्यांच्या वेगवेगळ्या गाठी असला काही प्रकार आहे काय? धन्य आहे. कोण कसल्या विषयावर संशोधन करेल काही सांगता येत नाही. चालू द्या...
(पूर्ण लेख वाचला नाही. वेळ मिळाला की वाचेन... कदाचित)
असे साक्षेपी लोक भारताच्या संरक्षकदलात होते हे जाणवून भीतीने अंग शहारले.........
(अधिक माहितीसाठी रशिया आणि रशियन प्रभावाखालच्या राष्ट्रांनी अजमावलेल्या हेरगिरिच्या विविध क्लूप्त्याबद्दल अधिक माहिती मिळवावी!!!!)
बाकी नाडी भविष्य वगैरे चालू द्या.....
हु द हेल गिव्ह्ज अ डॅम्न!!!!
कमला विमला ,
लेखाच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
कमळाप्रमाणे विमल व्यक्तिमत्व शोधण्याचा प्रयत्न.
नाडी ग्रंथांबद्दल लिहिण्याआधी एकदा अनुभव घेऊन मग विचार व्यक्त केले असते तर अधिक चांगले झाले असते.
प्रतिक्रिया
एकच प्रश्न
अरे बाबा अध्यात्मात हे असेच
वा रे वा!!! अशी नाडीची कास
वा चांगली
चांगला लेख. ओक साहेब कार्य
घोडचूक
भावनाको समझो !!!!!
भारतवेडी कमला आणि नाडीवेडे
छान लेख ओक
छान लेख
भारत व भारतातील लोक मला देखिल खुप आवडतात.
नाडी???????
वा!!
हेरगिरीसाठी नाडीचा वापर करता
कमला विमला
ओकसाहेब मग कमलाची नाडी सोडली
अत्यंत हिडीस प्रतिसाद
+१
+२