✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भारतवेडी कमला

श
शशिकांत ओक यांनी
Fri, 10/22/2010 - 13:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4508 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

एकच प्रश्न

योगी९००
Fri, 10/22/2010 - 14:30 नवीन
तिला तिच्या गुरूंनी जेव्हा “कमला” हे नामाभिकरण केले तेंव्हा ती फारच आनंदली. असे नाव बदलायची गरज असते का?
  • Log in or register to post comments

अरे बाबा अध्यात्मात हे असेच

विजुभाऊ
Fri, 10/22/2010 - 14:40 नवीन
अरे बाबा अध्यात्मात हे असेच असते. नाव बदलणे याचा अर्थ वैयक्तीक इतिहास पुसणे असा होतो. असो. बाकी लेख वाचून डोळे पाणावले. ओक साहेबांच्या चिकाटीचे आता मात्र खरच कौतुक वाटते. ते नाडीची कास सोडत नाहीत
  • Log in or register to post comments

वा रे वा!!! अशी नाडीची कास

शिल्पा ब
Fri, 10/22/2010 - 22:50 नवीन
वा रे वा!!! अशी नाडीची कास सोडुन कसे चालेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

वा चांगली

गुंडोपंत
Fri, 10/22/2010 - 17:14 नवीन
चांगली ओळख करून दिली भारतावरचे प्रेम पाहून बरे वाटले असे लोक आहेत हेच आपले सुदैव!
  • Log in or register to post comments

चांगला लेख. ओक साहेब कार्य

अवलिया
Fri, 10/22/2010 - 17:40 नवीन
चांगला लेख. ओक साहेब कार्य जोमाने चालु ठेवा !
  • Log in or register to post comments

घोडचूक

मिसळभोक्ता
Fri, 10/22/2010 - 22:46 नवीन
“KAMALA MEANS LOTUS. IT IS THE FORM OF PURITY. SHOWING THE WORLD HOW ONE CAN UPHOLD ITSELF BEING IN THE SWAMP OF COMPLEX AFFAIRS OF THE NATURE.” कमळ (अथवा कमल) म्हणजे लोटस. कमला म्हणजे लक्ष्मी. नाडीमहर्षींना परदेशी महिलांमध्ये साक्षात लक्ष्मी दिसली, ह्यात नवल ते काय ? नाडीमहर्षींनी त्यांच्या इथे येण्याची कारणमिमांसा कशी केली ते सांगते, "असे अनेक मानव आमची इथे (परदेशात) वाट पहात होते त्यांना योग्य वाट दाखवून काही काळांने त्यांना त्यांच्या आयुष्याची सार्थकता कशात आहे याची जाणीव करून द्यायची वेळ आली. आयुष्याची सार्थकता आणि लक्ष्मी ह्यांचा संबंध आहेच मुळी !
  • Log in or register to post comments

भावनाको समझो !!!!!

सिद्धार्थ ४
Wed, 10/27/2010 - 18:26 नवीन
छोट्या छोट्या गोष्टीत चुका नका शोधू....भावनाको समझो !!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

भारतवेडी कमला आणि नाडीवेडे

मितभाषी
Wed, 10/27/2010 - 18:10 नवीन
भारतवेडी कमला आणि नाडीवेडे ओकसाहेब वा व्वा!
  • Log in or register to post comments

छान लेख ओक

स्पा
Wed, 10/27/2010 - 18:17 नवीन
छान लेख ओक साहेब................
  • Log in or register to post comments

छान लेख

सिद्धार्थ ४
Wed, 10/27/2010 - 18:22 नवीन
छान लेख.. एक प्रश्ण :- माझे नाडी भविष्य कुठे मिळेल?
  • Log in or register to post comments

भारत व भारतातील लोक मला देखिल खुप आवडतात.

वेताळ
Wed, 10/27/2010 - 19:19 नवीन
लेख वाचताना मनाने मी प्राग मध्ये पोहचलो होतो. खुपच छान लेख.
  • Log in or register to post comments

नाडी???????

मधुशाला
Wed, 10/27/2010 - 20:59 नवीन
हे काय असतं? आणि नाडीग्रंथ कसला? नाड्या कश्या बांधाव्यात/नाड्यांच्या वेगवेगळ्या गाठी असला काही प्रकार आहे काय? धन्य आहे. कोण कसल्या विषयावर संशोधन करेल काही सांगता येत नाही. चालू द्या... (पूर्ण लेख वाचला नाही. वेळ मिळाला की वाचेन... कदाचित)
  • Log in or register to post comments

वा!!

पिवळा डांबिस
गुरुवार, 10/28/2010 - 08:58 नवीन
असे साक्षेपी लोक भारताच्या संरक्षकदलात होते हे जाणवून भीतीने अंग शहारले......... (अधिक माहितीसाठी रशिया आणि रशियन प्रभावाखालच्या राष्ट्रांनी अजमावलेल्या हेरगिरिच्या विविध क्लूप्त्याबद्दल अधिक माहिती मिळवावी!!!!) बाकी नाडी भविष्य वगैरे चालू द्या..... हु द हेल गिव्ह्ज अ डॅम्न!!!!
  • Log in or register to post comments

हेरगिरीसाठी नाडीचा वापर करता

विजुभाऊ
गुरुवार, 10/28/2010 - 12:15 नवीन
हेरगिरीसाठी नाडीचा वापर करता येईल का?
  • Log in or register to post comments

कमला विमला

शशिकांत ओक
Sat, 10/30/2010 - 22:52 नवीन
कमला विमला , लेखाच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. कमळाप्रमाणे विमल व्यक्तिमत्व शोधण्याचा प्रयत्न. नाडी ग्रंथांबद्दल लिहिण्याआधी एकदा अनुभव घेऊन मग विचार व्यक्त केले असते तर अधिक चांगले झाले असते.
  • Log in or register to post comments

ओकसाहेब मग कमलाची नाडी सोडली

मितभाषी
Sun, 10/31/2010 - 10:18 नवीन
ओकसाहेब मग कमलाची नाडी सोडली ...म्हणजे शोधली का? नाडी शोधन काय असते बॉ?
  • Log in or register to post comments

अत्यंत हिडीस प्रतिसाद

ज्ञानेश...
Sun, 10/31/2010 - 11:18 नवीन
तुमची मते काहीही असू द्यात, पण एका महिलेबद्दल असे लिहिणे शोभत नाही. संपादकांनी दखल घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

+१

शिल्पा ब
Sun, 10/31/2010 - 11:46 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...

+२

अवलिया
Sun, 10/31/2010 - 11:49 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा