Skip to main content

पुढील दहा वर्षात जागतिक उत्पादन केंद्र कुठे असेल ? (यावर अभ्यास करत आहे. जास्त माहिती नाही. प्रतिसादातून माहितीची अपेक्षा आहे)

बुधवार, 27/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 915
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

छ्या ! या कौलांचा जाम कंटाळा आला ब्वा आता! ओ गांधीवादी तुम्ही लेख लिहा हो काथ्याकुटात.. पण हे कौलं आवरा आता ! लै झालं बील !! (अवांतर - खबरदार कुणी माझ्याकडे बोट दाखवुन काही बोललं तर... ;) )

In reply to by अवलिया

मी आधी चुकुन 'जागतिक प्रजोत्पादन केंद्र' असे वाचले. गांवा काका तुम्हाला गुगल माहिती आहे का हो ? नसेल तर माहिती करुन घ्या. त्यामुळे तुमचे टंकायचे कष्ट, मिपाकरांच्या डोक्याचा ताप, आणि मिपाच्या सर्वरवरील ताण हे सर्वच कमी होईल.

In reply to by परिकथेतील राजकुमार

'कष्ट, डोक्याचा ताप, आणि ताण टाळण्याची वृत्ती भारतीयांच्या नसानसांत भिनलेली आहे' असे यावरून म्हणता येईल का ?

In reply to by नितिन थत्ते

भारतात फक्त संततिचे उत्पादन होते..त्यात भारत अगरेसर आहे..१२० कोटी आहोत २०२० पर्यंत चिन ला मागे टा़कणार..व जगातिल सर्वात अ कुशल मनुश्य बळ असलेला देश होणार...

In reply to by अविनाशकुलकर्णी

२०१२ ला जग संपणार आहे. त्या नन्तर बघुया काय होतेय त्यावर बरेच काही अवलंबून आहे

In reply to by गांधीवादी

पुढील दहा वर्षात जागतिक उत्पादन केंद्र कुठे असेल
सध्या कोणते देश आहेत? अमेरिका,जपान्,जर्मनी,चीन्.पुढील दहा वर्षात ह्यात फार काही फरक पडेल असे वाटत नाही. ब्रीकवाल्या(Brazil/Russia/China/India) देशांना बर्‍यापैकी फ्युचर आहे म्हणतात्.चीनची घोडदौड जोरात आहेच.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मला तर बुवा, Dhananjay Borgaonkar आनि राजकुमार यांचे उत्तर वेडेवाकडे वाटले. विषय सोडुन तर तुम्हि दोघेच लिहित आहात. तुम्हीच का नाही एखादं उत्पादन चालु करीत? (कौलोत्पादन सोडुन) = हे काय उत्तर झाल का ? गांवा काका तुम्हाला गुगल माहिती आहे का हो ? नसेल तर माहिती करुन घ्या. त्यामुळे तुमचे टंकायचे कष्ट, मिपाकरांच्या डोक्याचा ताप, आणि मिपाच्या सर्वरवरील ताण हे सर्वच कमी होईल. = असे तुम्हाला वाटते तर तुम्हि उत्तर देउ नका. ज्यांना द्यायचे असतील ते देतिल. तुमि पन भलता सलता राग इथे काढताय. बरोबर उत्तर माहित नसेल तर फालतु गिरि न करता गप्प तरि बसा. मला हि विषय important वाटतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

कोणते उत्पादन याचा उल्लेख नसल्याने , प्रजोत्पादनाच्या निकषावर "भारत-चीन विभागून" ला मत दिले आहे. ;-)

प्रगत किंवा प्रगतीच्या मार्गावर असणारे देश बहुदा नसावेत. कारण एकदा प्रगती झाली की, रहाणीमानाचा दर्जा वाढतो, त्यामुळे पगार आणि पर्यायाने उत्पादनची किंमत सुद्धा. त्यामुळे बहुदा जे देश फारसे प्रगत नाहीत आणि मनुष्यबळ उपलब्ध आहे त्या देशांमध्ये जाईल. अधिक प्रकाश अर्थशास्त्र त़ज्ञ टाकतीलच आता!

ह्या ऑप्शनला मत दिले आहे. कारण सध्याची परिस्थिती पहाता पुढील दहा वर्षांत भारत व चीन ह्यांव्यतिरीक्त इतर काही डेव्हलपिंग देशांचा - मुख्यत्वे व्हिएतनाम, इंडोनेशिया, ब्रझिल- जागतिक उत्पादनांत बराच सहभाग असेल असे वाटते.

"चीन-आफ्रिका विभागून" इकडे मत दिले आहे. चीन आफ्रिका मध्ये भरमसाठ गुंतवणुक करत आहे. असे एक मित्र म्हणाला. संगनकावर सर्च केल्यावर हि लिंक भेटली. http://www.pambazuka.org/en/category/africa_china/64759

In reply to by नरेशकुमार

चीन आफ्रिकेत भरमसाट गुंतवणूक करीत आहे हे अगदी बरोबर आहे. पण ही गुंतवणूक तेथील इन्फ्रास्ट्रक्चरमधे आहे (रेल्वे, रस्ते, वीज इ.). आणि मुख्य म्हणजे तेल! चीनचे आफ्रिकेतील मुख्य लक्ष तेथील तेलावर आहे. थोडक्यात ह्या गुंतवणूकीमुळे आफ्रिकेत काही उत्पादन- निर्मीतीची क्षमता येणे शक्य नाही (ह्यात अर्थात तेलनिर्मीती जमेस धरलेली नाही).

दुणावला आहे. राजकिय ,आर्थिक,सामाजिक व इतर विषयातील कौले वाचुन मी पुरता भांबावुन गेलो होतो. वरील कौलात भुतान हे नाव नसल्यामुळे आश्चर्य वाटले.भुतान हे जगातील सर्वात कमी भ्रष्ट देश आहे त्यामुळे आपले मत भुतानला.