छ्या ! या कौलांचा जाम कंटाळा आला ब्वा आता!
ओ गांधीवादी तुम्ही लेख लिहा हो काथ्याकुटात.. पण हे कौलं आवरा आता ! लै झालं बील !!
(अवांतर - खबरदार कुणी माझ्याकडे बोट दाखवुन काही बोललं तर... ;) )
मी आधी चुकुन 'जागतिक प्रजोत्पादन केंद्र' असे वाचले.
गांवा काका तुम्हाला गुगल माहिती आहे का हो ? नसेल तर माहिती करुन घ्या. त्यामुळे तुमचे टंकायचे कष्ट, मिपाकरांच्या डोक्याचा ताप, आणि मिपाच्या सर्वरवरील ताण हे सर्वच कमी होईल.
भारतात फक्त संततिचे उत्पादन होते..त्यात भारत अगरेसर आहे..१२० कोटी आहोत २०२० पर्यंत चिन ला मागे टा़कणार..व जगातिल सर्वात अ कुशल मनुश्य बळ असलेला देश होणार...
सध्या कोणते देश आहेत? अमेरिका,जपान्,जर्मनी,चीन्.पुढील दहा वर्षात ह्यात फार काही फरक पडेल असे वाटत नाही. ब्रीकवाल्या(Brazil/Russia/China/India) देशांना बर्यापैकी फ्युचर आहे म्हणतात्.चीनची घोडदौड जोरात आहेच.
मला तर बुवा, Dhananjay Borgaonkar आनि राजकुमार यांचे उत्तर वेडेवाकडे वाटले. विषय सोडुन तर तुम्हि दोघेच लिहित आहात.
तुम्हीच का नाही एखादं उत्पादन चालु करीत? (कौलोत्पादन सोडुन)
= हे काय उत्तर झाल का ?
गांवा काका तुम्हाला गुगल माहिती आहे का हो ? नसेल तर माहिती करुन घ्या. त्यामुळे तुमचे टंकायचे कष्ट, मिपाकरांच्या डोक्याचा ताप, आणि मिपाच्या सर्वरवरील ताण हे सर्वच कमी होईल.
= असे तुम्हाला वाटते तर तुम्हि उत्तर देउ नका. ज्यांना द्यायचे असतील ते देतिल.
तुमि पन भलता सलता राग इथे काढताय.
बरोबर उत्तर माहित नसेल तर फालतु गिरि न करता गप्प तरि बसा. मला हि विषय important वाटतो.
प्रगत किंवा प्रगतीच्या मार्गावर असणारे देश बहुदा नसावेत. कारण एकदा प्रगती झाली की, रहाणीमानाचा दर्जा वाढतो, त्यामुळे पगार आणि पर्यायाने उत्पादनची किंमत सुद्धा. त्यामुळे बहुदा जे देश फारसे प्रगत नाहीत आणि मनुष्यबळ उपलब्ध आहे त्या देशांमध्ये जाईल. अधिक प्रकाश अर्थशास्त्र त़ज्ञ टाकतीलच आता!
ह्या ऑप्शनला मत दिले आहे. कारण सध्याची परिस्थिती पहाता पुढील दहा वर्षांत भारत व चीन ह्यांव्यतिरीक्त इतर काही डेव्हलपिंग देशांचा - मुख्यत्वे व्हिएतनाम, इंडोनेशिया, ब्रझिल- जागतिक उत्पादनांत बराच सहभाग असेल असे वाटते.
चीन आफ्रिकेत भरमसाट गुंतवणूक करीत आहे हे अगदी बरोबर आहे. पण ही गुंतवणूक तेथील इन्फ्रास्ट्रक्चरमधे आहे (रेल्वे, रस्ते, वीज इ.). आणि मुख्य म्हणजे तेल! चीनचे आफ्रिकेतील मुख्य लक्ष तेथील तेलावर आहे. थोडक्यात ह्या गुंतवणूकीमुळे आफ्रिकेत काही उत्पादन- निर्मीतीची क्षमता येणे शक्य नाही (ह्यात अर्थात तेलनिर्मीती जमेस धरलेली नाही).
दुणावला आहे. राजकिय ,आर्थिक,सामाजिक व इतर विषयातील कौले वाचुन मी पुरता भांबावुन गेलो होतो.
वरील कौलात भुतान हे नाव नसल्यामुळे आश्चर्य वाटले.भुतान हे जगातील सर्वात कमी भ्रष्ट देश आहे त्यामुळे आपले मत भुतानला.
प्रतिक्रिया
छ्या ! या कौलांचा जाम कंटाळा
मी आधी चुकुन 'जागतिक
In reply to छ्या ! या कौलांचा जाम कंटाळा by अवलिया
'कष्ट, डोक्याचा ताप, आणि ताण
In reply to मी आधी चुकुन 'जागतिक by परिकथेतील राजकुमार
त्यासाठी वेगळा कौल काढा.
In reply to 'कष्ट, डोक्याचा ताप, आणि ताण by गांधीवादी
भारतात फक्त संततिचे उत्पादन
In reply to त्यासाठी वेगळा कौल काढा. by नितिन थत्ते
२०१२ ला जग संपणार आहे. त्या
In reply to भारतात फक्त संततिचे उत्पादन by अविनाशकुलकर्णी
जपान
In reply to 'कष्ट, डोक्याचा ताप, आणि ताण by गांधीवादी
आवाक्याबाहेरचा कौल !!
In reply to 'कष्ट, डोक्याचा ताप, आणि ताण by गांधीवादी
मला तर बुवा, Dhananjay
In reply to रन्गराव तुमचा लेख उडला कारण by परिकथेतील राजकुमार
बरोबर उत्तर माहित नसेल तर
In reply to मला तर बुवा, Dhananjay by नरेशकुमार
भारत-चीन विभागून
In reply to कोणितरी दाखवायलाच पाहिजे by परिकथेतील राजकुमार
कसले उत्पादन? अन्नधान्याचे की
एक अंदाज
तुम्हीच का नाही एखादं उत्पादन
इतर
"चीन-आफ्रिका विभागून" इकडे मत
गुंतवणूक
In reply to "चीन-आफ्रिका विभागून" इकडे मत by नरेशकुमार
चौफेर ज्ञान्याची कौले पाहुन गांधीवादींबद्दलचा आदर खुपच