साहित्यः-१) १ खवलेला नारळ.
२)अर्धा किलो टॉमेटो अथवा २ वाट्या टॉमेटोचा रस.
३)३ वाट्या साखर.
४)५-६ वेलदोड्याची पूड.
कॄती:- प्रथम टॉमेटो वाफवून घ्या.मिक्सर मधुन रस काढा.
खवलेला नारळ, साखर, टॉमेटोचा रस एकत्र करून शिजवा.
मिश्रण घट्ट होत आले की त्यात वेलदोड्याची पूड घाला.
नरम गोळी होइपर्यन्त शिजवा.
नन्तर तूप लावलेल्या थाळीत थापा.थन्ड झाल्यावर वड्या कापा.
फोटू टाकता येत नाहीत तरी कॄपया त्याची रेसिपी मला द्यावी हि विनैती.
वाचने
4135
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म्म...वेगळीच पाकृ
फोटो
ज्योती ताई गणपा यांचा धागा वाचा