प्रियाली in जनातलं, मनातलं 26 Oct 2010 - 5:41 pm .. हे ठिकाण प्रतिक्रिया तू क्रमशः समाप्त करणार 26 Oct 2010 - 5:57 pm | यशोधरा तू क्रमशः समाप्त करणार तेह्वा वाचणार. येउ दे!!! 26 Oct 2010 - 5:57 pm | स्वैर परी पियाली बाई, खुप च भारी लिहिलय आपण ! लवकरात लवकर पुढचा भाग प्रकाशित करावा! सुरुवात भारीच अणि क्रमशः एकदम 26 Oct 2010 - 5:59 pm | परिकथेतील राजकुमार सुरुवात भारीच अणि क्रमशः एकदम मोक्यावर. पु भा प्र. 'समर्पित' ओळीवरुन पाशवी स्त्री ची कथा असावी असा अंदाज बांधला आहे ;) मस्त ! 26 Oct 2010 - 6:07 pm | मितान चक्कनपक्कन पुढचा भाग टंकणे :) वाचतो आहे 26 Oct 2010 - 6:24 pm | श्रावण मोडक वाचतो आहे... मी ह्या "क्रमशः"कडे एकटक बघत 26 Oct 2010 - 6:25 pm | अनामिक मी ह्या "क्रमशः"कडे एकटक बघत बसलोय.. पुढचा भाग त्यातूनच प्रकट होण्याच्या अपेक्षेत. छानच लिहीलंय !! 26 Oct 2010 - 6:46 pm | सूड छानच लिहीलंय !! उत्कंठावर्धक 26 Oct 2010 - 6:56 pm | तिमा त्या गवतानं आम्हाला पण भारुन टाकलाय, लवकर येऊ द्या पुढलं, नका टांगु आम्हाला. लै भारी. पुढच्या भागाची वाट 26 Oct 2010 - 7:07 pm | सूर्य लै भारी. पुढच्या भागाची वाट बघतोय.. - सूर्य. भाग रंगलाय म्हणताना मी थरथर 26 Oct 2010 - 8:09 pm | रेवती भाग रंगलाय म्हणताना मी थरथर कापते आहे. पुढचा भाग वाचायला जरा वेळ घेइन म्हणते!;) वाचतोय... 26 Oct 2010 - 8:25 pm | नगरीनिरंजन वाचतोय... हाण्ण तिच्यायला!!!! 26 Oct 2010 - 8:42 pm | धमाल मुलगा प्रियाली बॅक इन अॅक्शन!!! मजा आली पहिल्या भागाचा उत्तरार्ध वाचायला. :) लगोलग पुढचा भाग वाचायला घेतला आहे! मस्तच... 26 Oct 2010 - 9:39 pm | चिगो छान लिहीलीय. पण मला थोडी "देजा वू" फिलिंग येतेय.. आने दो. मस्त 27 Oct 2010 - 10:18 am | ईन्टरफेल गुढ कथेच्या प्रतीक्षेतच होतो छान लिहले आहे वाचतो आहे पुढिल भागाच्या प्रतिक्षेत सुंदर. पुढचा भाग लवकर लवकर ! 29 Oct 2010 - 3:04 pm | पारा सुंदर. पुढचा भाग लवकर लवकर ! :)
प्रतिक्रिया
26 Oct 2010 - 5:57 pm | यशोधरा
तू क्रमशः समाप्त करणार तेह्वा वाचणार.
26 Oct 2010 - 5:57 pm | स्वैर परी
पियाली बाई, खुप च भारी लिहिलय आपण ! लवकरात लवकर पुढचा भाग प्रकाशित करावा!
26 Oct 2010 - 5:59 pm | परिकथेतील राजकुमार
सुरुवात भारीच अणि क्रमशः एकदम मोक्यावर.
पु भा प्र.
'समर्पित' ओळीवरुन पाशवी स्त्री ची कथा असावी असा अंदाज बांधला आहे ;)
26 Oct 2010 - 6:07 pm | मितान
चक्कनपक्कन पुढचा भाग टंकणे :)
26 Oct 2010 - 6:24 pm | श्रावण मोडक
वाचतो आहे...
26 Oct 2010 - 6:25 pm | अनामिक
मी ह्या "क्रमशः"कडे एकटक बघत बसलोय.. पुढचा भाग त्यातूनच प्रकट होण्याच्या अपेक्षेत.
26 Oct 2010 - 6:46 pm | सूड
छानच लिहीलंय !!
26 Oct 2010 - 6:56 pm | तिमा
त्या गवतानं आम्हाला पण भारुन टाकलाय, लवकर येऊ द्या पुढलं, नका टांगु आम्हाला.
26 Oct 2010 - 7:07 pm | सूर्य
लै भारी. पुढच्या भागाची वाट बघतोय..
- सूर्य.
26 Oct 2010 - 8:09 pm | रेवती
भाग रंगलाय म्हणताना मी थरथर कापते आहे.
पुढचा भाग वाचायला जरा वेळ घेइन म्हणते!;)
26 Oct 2010 - 8:25 pm | नगरीनिरंजन
वाचतोय...
26 Oct 2010 - 8:42 pm | धमाल मुलगा
प्रियाली बॅक इन अॅक्शन!!!
मजा आली पहिल्या भागाचा उत्तरार्ध वाचायला. :)
लगोलग पुढचा भाग वाचायला घेतला आहे!
26 Oct 2010 - 9:39 pm | चिगो
छान लिहीलीय. पण मला थोडी "देजा वू" फिलिंग येतेय.. आने दो.
27 Oct 2010 - 10:18 am | ईन्टरफेल
गुढ कथेच्या प्रतीक्षेतच होतो
छान लिहले आहे
वाचतो आहे पुढिल भागाच्या प्रतिक्षेत
29 Oct 2010 - 3:04 pm | पारा
सुंदर. पुढचा भाग लवकर लवकर ! :)