पुणेकरानीच फक्त पाट्यांचा तोरा मिरवावा अशी मक्तेदारी उरलेली नाही.
पार्ल्यात काल एक पाटी पाहिली आणि मला पार्ल्याचा जाज्वल्य अभिमान वाटून ऊर भरून आला .
मल्टीपर्पज स्टेनलेस स्टील मोदकपात्र
बहुगुणी उपयोग : कडधान्ये बटाटे अळूवड्यांचे रोल पालेभाज्या व अंडी उकडण्यासाठी
तयारकेलेल्या अळुवड्या इडल्या कोथिंबीरवड्या ढोकळा पुलाव बिर्याणी गरम करण्यासाठी
फळे ठेवण्यासाठी डिशचा वापर व फुलांची परडी म्हणूनही उपयुक्त
संकष्टी अंगारकी चतुर्थी ला घरात आवर्जून उकडीचे मोदक मोदकपात्रात तेल न वापरताही लवकर
उकडविण्यासाठी .
हे पदार्थ ज्या गृहिणीना येतच नसतील त्यांच्यावरही एक सोल्यूशन म्हणजे सुंदर फुलदाणी म्हणूनही
घरात वापरता येईल

वाचने
4043
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
धमाल पाटी आहे..
अरे बाप्पा धाव.....
.
In reply to अरे बाप्पा धाव..... by स्वछंदी-पाखरु
धमाल
आभार
लै भारी
हनुमान
राम मंदीर मार्ग. लोकमान्य
सर्दी झाली असता वाफारा
सर्दी खोकला झालेल्यांना सांगा
In reply to सर्दी झाली असता वाफारा by लिखाळ
पार्ले आणि पुणे
म्हणजे गुज्जू सुद्धा
In reply to पार्ले आणि पुणे by मिसळभोक्ता
ती पार्ल्यात भरणारी.... भयंकर
च्या मारी ....
पार्ल्यातली ग्राहक पेठ हे
In reply to च्या मारी .... by नाखु