मि. पा. कर माय्बाप,
सध्या "नवीन"लेखकांची बरीच चलती आहे म्हणून म्हटले की आपण पण वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावेत... मी पण मि. पा. वर नवीनच आहे.सदस्यत्वसाठी विनंती करून बरेच दिवस झाले, पण स्वीकॄतीचा निरोप आला नव्हता. एक दिवस अचानक कळले की आता आपण पण मि.पा वर क्रियाशील सदस्य बनू शकतो म्हणून!
लिहिण्याचा तसा मला काही अनुभव नाही. मी अजुन कोठेही लिहत नाही. १०वीत निबन्धासाठी केलेल्या कविता सोडल्यास मला कवितांचा पण काही अनुभव नाही. प्रयत्न करायाचा सध्या काही विचार पण नाही. पण मि. पा. मला आवडते हे सांगण्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नाला लागलेला वेळ पाहता मी परत प्रयत्न करेन असे पण नाही. ;) (सध्या धरले तर चावते, सोडले तर पळते अशी अवस्था झालेय :) )
असो.. मि. पा. वर मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे मि. पा. सदस्यांचा रोकठोकपणा! आपली मते माण्डवीत.. सध्या मी शिकार होणार हे गृहीत धरूनच आहे. तेव्हा व्हा सुरु!!!
आपला,
आनन्दा
जाता जाता -- 'माय्बाप' मुद्दाम चुकवलाय, मला असाच आवडतो!
वाचने
5346
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक गोष्ट राहिली
जाता जाता अमेरीकेत असल्याचा
In reply to एक गोष्ट राहिली by आनन्दा
अपेक्षित होतीच!
In reply to जाता जाता अमेरीकेत असल्याचा by शिल्पा ब
कसली अपेक्षा होती नेमकी ? आपण
In reply to अपेक्षित होतीच! by आनन्दा
अमेरीकेत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न
In reply to कसली अपेक्षा होती नेमकी ? आपण by शिल्पा ब
आज नेटवर्कचं काही खरं
In reply to अपेक्षित होतीच! by आनन्दा
द्विरुक्ती.
In reply to अपेक्षित होतीच! by आनन्दा
खी खी खी म्हणूनच खालचा
In reply to जाता जाता अमेरीकेत असल्याचा by शिल्पा ब
सध्या चालू आसलेल्या हॅलोवीन
In reply to एक गोष्ट राहिली by आनन्दा
धन्यवाद
In reply to सध्या चालू आसलेल्या हॅलोवीन by सुहास..
+१
In reply to सध्या चालू आसलेल्या हॅलोवीन by सुहास..
चाय्लेंज!
In reply to +१ by पैसा
बाडिस
In reply to चाय्लेंज! by आनन्दा
चाय्लेन्ज "+१" ला
In reply to बाडिस by पैसा
प्रयत्न
In reply to चाय्लेन्ज "+१" ला by आनन्दा
अरे व्वा नवीन सदस्य ...इतके
In reply to एक गोष्ट राहिली by आनन्दा
दोन काड्या बघुन कळले मधे काय होते ते!
In reply to अरे व्वा नवीन सदस्य ...इतके by विजुभाऊ
माहिती
http://myurmee.blogspot.com/2
In reply to माहिती by नितिन थत्ते
आपले स्वागत काही अडचण असल्यास
आपणही नवीनतम असल्या कारणाने
In reply to आपले स्वागत काही अडचण असल्यास by pramanik
आम्ही आदरच करतो
In reply to आपणही नवीनतम असल्या कारणाने by शिल्पा ब
मी मला विचारावे असे म्हटले
In reply to आपणही नवीनतम असल्या कारणाने by शिल्पा ब
आपण थोडा अजून अभ्यास केला तर
In reply to मी मला विचारावे असे म्हटले by pramanik
का हो नव्या लोकांचा छळ करताय
In reply to आपण थोडा अजून अभ्यास केला तर by शिल्पा ब
अरे वा! मि.पा हॉस्टेलवर नवीन
कवटी , ती सुध्दा भुताची ?
भुताची कवटी
अहो भुतं दिसत असतील तर फोडा
In reply to भुताची कवटी by प्रियाली
अहो भुतं दिसत असतील तर फोडा
In reply to भुताची कवटी by प्रियाली
ठीक!
In reply to अहो भुतं दिसत असतील तर फोडा by Nile
अरे! आम्हाला वाटलं तुम्हाला
In reply to ठीक! by प्रियाली
माझ्या नावाचा इतका जप चाललेला
मी पण मि. पा. वर नवीनच
येलकम...येलकम....
नविन लेख आवदला आनन्दा ... खुप
ए......,..आंन्द्या........तुझ काय खर नाय
मी खरेच आनन्दा आहे..
In reply to ए......,..आंन्द्या........तुझ काय खर नाय by ईन्टरफेल