आर डी एक्स !!! डझनभर...मला आवडलेले
आर डी बर्मन!!
बस्स बाकीच लिहुन कोणा-कोणाचा अपमान करू ?
पण हे " RDX " नाहीतर काय आहे यार !! खर तर प्रत्येक गाण्याविषयी, मी दहा लाख पानाच 'दहा भागात' क्रमश लेखन करू शकतो, पण जे संगीत त्यानी बनविलय त्याच्या समोर ती दहा लाख पान झक मारतात ..पेश आहे ..मला आवडलेली ती आरडीची " एक डझन " , अर्थात जर कोणाला जर का कोणाला हे पाहुन 'वैचारिक-जुलाब' लागले तर 'जमालगोटा' साखरेत घालुन चाटुन घ्यावे हि नम्र विनंती..........
तुमच्या आवडीची गाणी देखील तुम्ही येथे टाका, पण गाणी केवळ RDX असावीत.
धन्यवाद.
याद्या
4292
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
आर डी ची १२ काय...
खरं आर्डीएक्स!
तशी बरीच आवडतात पण सध्या
भारी रे...
ए भारीवाल्या, तुला आवडलेलं
In reply to भारी रे... by प्रभो
हे घ्या
In reply to ए भारीवाल्या, तुला आवडलेलं by रेवती
+१
In reply to ए भारीवाल्या, तुला आवडलेलं by रेवती
लिबास.
सगळीच गाणी एकदम भारी. माझी
In reply to लिबास. by तर्री
५. हम दोनो दो प्रेमी
कोणता अंतरा दोस्ता ?
लै भारी
एक नम्बर!!!
आर डी
काय राव...
In reply to आर डी by हरकाम्या
सोड रे ऊपेन्द्र
In reply to काय राव... by उपेन्द्र
मस्त रे ! एकदा अनोखी सफर
एक धागा उडाला तर लगेच पोरगं
तुमच्याकडून असेच कांहीं तरी
In reply to एक धागा उडाला तर लगेच पोरगं by अवलिया
...डोळे पाणावले.. भारतीय
In reply to तुमच्याकडून असेच कांहीं तरी by परिकथेतील राजकुमार
एक धागा उडाला तर लगेच पोरगं
In reply to एक धागा उडाला तर लगेच पोरगं by अवलिया
आवडली गाणी
धन्स सुहास ! तसे आम्ही हिंदी
झक्कास...
आँ
In reply to झक्कास... by चिगो
वा सगळि खुप सुंदर गाणी आहेत.
@ नितिन...