Skip to main content

आर डी एक्स !!! डझनभर...मला आवडलेले

आर डी एक्स !!! डझनभर...मला आवडलेले

Published on 22/10/2010 - 22:31 प्रकाशित मुखपृष्ठ
आर डी बर्मन!! बस्स बाकीच लिहुन कोणा-कोणाचा अपमान करू ? पण हे " RDX " नाहीतर काय आहे यार !! खर तर प्रत्येक गाण्याविषयी, मी दहा लाख पानाच 'दहा भागात' क्रमश लेखन करू शकतो, पण जे संगीत त्यानी बनविलय त्याच्या समोर ती दहा लाख पान झक मारतात ..पेश आहे ..मला आवडलेली ती आरडीची " एक डझन " , अर्थात जर कोणाला जर का कोणाला हे पाहुन 'वैचारिक-जुलाब' लागले तर 'जमालगोटा' साखरेत घालुन चाटुन घ्यावे हि नम्र विनंती.......... तुमच्या आवडीची गाणी देखील तुम्ही येथे टाका, पण गाणी केवळ RDX असावीत. धन्यवाद.
लेखनप्रकार

याद्या 4292
प्रतिक्रिया 27

In reply to by रेवती

>>ए भारीवाल्या, तुला आवडलेलं गाणं दे कि! सहमत आहे. ;) मला आरडींची खुप गाणी आवडतात. एक देऊ शकत नाही त्यामुळे माझा पास. :) बाकी धाग्याव्र लक्ष ठेवुन आहे. अजुन माझ्या यादीत भर पडेल.

सुहास राव , एक नंबर धागा. १.सीली हवा छु गयी:लिबास . २. सैया रे सै या : द ट्रैन. मी थकलो आहे ही गाणी मिळवताना .... बाकी ३. एरी पवन ४. चुपके चुपके चल दे पुर्वैया ५. हम दोनो दो प्रेमी ६. दिलबर दिलसे प्यारे ७.जाने कैसे कब कहा ८. डरके जीना है क्या जीन यारो ९. दो नैना एक कहानी १०.ओ मेरी सोना रे सोना रे सोना रे. ११.मिले जो कडी कडी १२. गुम है किसीके प्यार मे

In reply to by तर्री

सगळीच गाणी एकदम भारी. माझी भर... मेरे नैना सावन भादो.... दोन्ही मीठे बोल बोले.... क्या यही प्यार है... प्यार तुम्हे किस मोद पे ले आया... दुहेरी गती एकदम खास. (दुरुस्ती- चुपके चुपके चल रे पुरवैया बहुधा दादा बर्मनचे आहे)

५. हम दोनो दो प्रेमी >>>>>> नमन रे तुला मित्रा !! बास्स !! या गाण्याच्या मुखडा .......स्सही पण पण अंतरा जीव घेतो यार.........

१. गाडी से कहदो चलो तेज मंझिल है दूर . २. ऐसा न हो कभी तू छोड दे मेरा साथ ( येथे एक जीवघेणा ठहराव आहे.....)

जरा कोशातुन बाहेर या आर.डी. सोडुन इतर संगीतकारांनी दिलेली गाणी शोधा "आर.डी. " ला इतिहासजमा कराल.उगीच आर.डी चा जयघोष करु नका.शंकर जयकिशन, ओ.पी. नय्यर सी. रामचन्द्र, हेमंतकुमार या मंडळींना तपासुन पहा. तुम्ही आर.डी. ला विसरुन जाल.

In reply to by हरकाम्या

बाकीचे कमी होते असं कोण म्हणतय? पण आरडी तो आरडीच...!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! जसं लता आशा ग्रेट आहेतच पण किशोर तो किशोरच....!!!!!!

मस्त रे ! एकदा अनोखी सफर घडवुन आणलिस. हलकट अवांतर :- ह्या सुहासचे सदस्यनाम बदलुन 'सुचि' करुन मिळेल काय ?

In reply to by अवलिया

तुमच्याकडून असेच कांहीं तरी वाचायला मिळेल याची खात्री होतीच. ती खरी ठरली हे पाहून आनंद झाला. :)

पंचमदा आणि किशोरदा ही तर आपली आवडती जोडी.. माझी लिस्ट.. १. मेरा कुछ सामान २. "घर" पिक्चरची सगळी ३. और क्या अहदे-वफा होते है, लोग मिलते है ४. जीवन से भरी ५.कुछ तो लोग कहेंगे ६. कह दु तुम्हे या चुप रहु ७. ओ माझी रे ८. वो शाम कुछ अजीब थी.... ....आणखीही बरीच...

In reply to by चिगो

:O जीवनसे भरी - कल्याणजी आनंदजी वो शाम कुछ अजीब थी - हेमंतकुमार. बाकी गाणी बेष्टच