मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोजागिरी पौर्णिमा (चंद्र दर्शन)

मदनबाण · · कलादालन
सूर्याचे फोटो काढले होते तेव्हा म्हणालो होतो, चंद्रालाही टिपण्याचा प्रयत्न करीन...आज तो क्षण टिपला . :) सूर्य :--- http://www.misalpav.com/node/13496 कॅमेरा निकॉन पी -१०० (हौशी फोटोग्राफर) :) मदनबाण.....

वाचने 13141 वाचनखूण प्रतिक्रिया 25

पैसा Fri, 10/22/2010 - 23:50
नशीब तुमचं. आमच्याकडे पाऊस सूड घेतल्यासारखा पडतोय. चंद्र बिंद्र काही नाही.

मदनबाण Sat, 10/23/2010 - 06:56
छान...पण वरचे पिवळसर आणि शेवटचा पांढरा असे का? त्याला कृष्णधवल मधे परिवर्तीत केल्यामुळे तो तसा दिसतो आहे...त्याचा वरचा फोटो हा मूळ फोटो आहे.

स्पंदना Mon, 10/25/2010 - 19:57
आम्च्या कड इंडोनेशीयाची 'हेझ' आहे. सुर्य दिसत नाही गेले चार दिवस, पण आम्ही कोजागिरीला एकदम डोक्यावर पिवळसर चंद्र बघितला. भाग्यवान तुम्ही. फोटोअ मस्त .

माहितगार Sat, 10/10/2015 - 11:19
आंजा साभार मराठी विकिपीडियावरील कोजागरी या लेखात आश्विन पौर्णिमेस साजर्‍या होणार्‍या कोजागरी पौर्णीमेस माडी अथवा माळी पौर्णीमा असे म्हणतात असे उल्लेख मिळत आहेत. १) माडी पौर्णिमा बरोबर की माळी पौर्णिमा बरोबर की दोन्ही बरोबर हे जाणकारांनी सांगावे. २) कोजागरी साठी माडी/ माळी पौर्णीमा हि केवळ पर्यायी नावे आहेत का साजरे करण्याची काही वेगळी पद्धत सुद्धा अभिप्रेत असते ? ३) कोजागरी पौर्णिमेस शरद पौर्णिमा सुद्धा म्हणून सुद्धा साजरे केले जाते का ? केवळ नावाचा फरक आहे का साजरे करण्याच्या पद्धतीत काही फरक अभिप्रेत आहे.