✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मेथी पापडनु शाक

व
विजुभाऊ यांनी
Tue, 05/20/2008 - 09:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6877 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

व
वरदा Tue, 05/20/2008 - 17:24 नवीन

ही ही ही

आळस म्हणुन पापड आख्खा टाकु नये. काय विजुभाऊ आम्ही सगळ्या (सुगरणी :$ ) काय तुम्हाला अशा वाटलो? इतक्या नाही काही आम्ही आळशी... फोडणीत हिंग हळद टाकायची की नाही का? किती वेळ आधी करुन ठेवलं तर चालेल?
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 05/20/2008 - 18:28 नवीन

आळस

आळस म्हणुन पापड आख्खा टाकु नये. विजुभाउ ८ दिवसांपासुन पुण्यात आलेत, वारं लागलं वाटत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
स
स्वाती राजेश Tue, 05/20/2008 - 18:05 नवीन

पण....

मेथीच्या दाण्यामुळे कडवट होत नाही ना? कारण तुम्ही तिखट कमी घालायला सांगितले म्हणून विचारले? शिवाय साखर/गुळ नाही...:) बाकी रेसिपी छान वाटते. मेथी पौष्टीक असल्यामुळे छान आहे मुलांसाठी सुद्धा, नक्की करून पाहीन.:)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 05/20/2008 - 18:18 नवीन

किंचीत

किंचीत कडवट आंबट तिखट अशी नेहमीच्यापेक्षा वेगळी टेस्ट आहे फार तिखट केल्यास मेथीची चव लागत नाही. तसेच लसुण व कांदा वापरला तरीही तसेच होते. तरीही आवडीनुसार प्रमाण बदलावे. फोडणीत हिंग टाकुन मी पाहिले नाही. हळद चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
म
मनस्वी Tue, 05/20/2008 - 18:26 नवीन

शाक

विजुभाऊ "शाक" या शब्दाचा अर्थ काय? उडदाचेच पापड वापरायचे का? कच्चा पापड दातांना चिकटत नाही का? पदार्थ जास्तीत जास्त किती वेळात संपवणे गृहित आहे? हे रायत्यासारखे खावे का? रेसिपी छान वाटतीये. तसंही साखर-गूळ कमीच वापरते मी स्वयंपाकात. लसूण नाही पण कांदा नक्की टाकेन मी.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 05/20/2008 - 19:00 नवीन

पापड

पापड टाकल्यानन्तर फार वेळ उकळु नये. पापड दाताना चिकटत नाही गुजरातीमध्ये शाक म्हणजे भाजी. पालेभाजी नव्हे त्याला फक्त भाजी म्हणतात. उडदाचेच पापड वापरायचे का? हो मी इतर पापड वापरुन पाहीले नाहित. पदार्थ जास्तीत जास्त किती वेळात संपवणे गृहित आहे? एका जेवणात. हा पदार्थ शिल्लक रहात नाही. दही व उडीद एकत्र फारवेळ ठेवत नाहीत. हे रायत्यासारखे खावे का? याबद्दल काय सांगु...........
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 05/20/2008 - 19:04 नवीन

एकदम..

वेगळी रेसिपि. नक्क्की करून बघेन.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 05/20/2008 - 21:36 नवीन

वेगळा प्रकार..

वेगळा प्रकार दिसतो आहे,करुन पाहिला पाहिजे. अवांतर-विजुभाऊ मेथीचं शाक पाकक्रिया विभागात का नाही लिहिलंत? स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 05/20/2008 - 23:03 नवीन

ह्म्म...!

मेथी पापडनु शाक बहु सारू लागे छे! आवता रविवारे करीश. चोक्कस! एक विचारवू हतु, पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? डाळ ढोकळी जेवा?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 05/21/2008 - 12:40 नवीन

पेठकर काका

पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? घणा नाना नै करशो . नै तो एनी स्पागेटी बनी जशे. दाळ ढोकळी मा ढोकळी माटे जे रोटली वणो छो एना कटका जाडा होय छे ते माटे नाना होय छे. पापड तो पातळो होय छे. एटले घणा नाना कटका न चाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Wed, 05/21/2008 - 13:31 नवीन

भले...

भले. मुद्दो सांभळ्यो. हवे जाणी-जोईने शाक बनाविश. धन्यवाद विजुभाऊ. पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? एक नानकडी टायपिंग मिश्टेक थई. आ शब्द वधारे एवो वाचजो. सोरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
वरदा Wed, 05/21/2008 - 00:50 नवीन

ओ पेठकर काका

सह्ही गुजराथी बोलता तुम्ही एकदम... पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 05/21/2008 - 13:34 नवीन

वधारे...

पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? टंकलेखनात जरा चूक झाली. वधाने नाही, वधारे असे वाचावे. वाक्याचा अर्थ, 'पापडाचे तुकडे जास्त लहान केले तर चालतील का?' असा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
व
वरदा Wed, 05/21/2008 - 22:16 नवीन

ह्म्म्म

आता कळ्ळं..गुजराथी शिकावं म्हणते...मला शिकवाल का पेठकर काका आणि विजुभाऊ तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 05/21/2008 - 01:15 नवीन

वाहवा ..

वाचून तरी ही पाककृती फार मस्त लागत असेल असे वाटते. स्वगतः कोणीतरी पाककृतीमधे इंटरेस्टेड माणूस शोधून त्याला ही पाककृती द्यावी आणि आपण स्वतः फुकट चापायला जावे. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 05/21/2008 - 13:06 नवीन

पापडाची भाजी

आमची आई अशीच "पापडाची भाजी" म्हणऊन करते; फक्त ती दही टाकत नाही. आता दही टाकून प्रयत्न करुया! - (खवैया) मनिष अवांतर : त्या कच्च्या पापडांमधल्या सोड्यामुळे मला चव फारशी आवडली नव्हती असे आठवते.
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 05/21/2008 - 22:15 नवीन

कच्च्या

पापडात सोडा कुठे असतो? पापडखार म्हणायचय का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा