>>>आम्ही शेजार्याच्या झाडाच्या कैर्या चोरुन आणतो न पन्हे करुन ते पितो.
ऑक्टोबर महिन्यात कैर्या ! वा ! तुमच्या शेजार्यांच्या आंब्याला लवकर मोहोर येतो असे दिसते.
>>नानाच भारिच डिग्रेडेशन होतेय हे लक्शात येतेय.
आता उरलो (फुटकळ) कौलापुरता
>>>फाजिल धागा.
सहमत.
__/\__
का बरं तुम्हाला हा कौल पाहिजे आहे?
(भरपूर बदाम + पिस्ते + जायफळ + केशर + दुध + साखर हे माझ आवडतं मिश्रण आहे....फेवरेटादी आंग्ल शब्द वापरायची भि वाटते आज्काल्.....धागा राहितो बाजुस अन मिपाकर भलत्याच विषयांवर चर्वण करीत बसतांत्. हे काहि बरें नव्हे)
असले फुटकळ कौल काढण्यापेक्षा नानाने त्याच्या पुर्वीच्या क्वालिटीला स्मरुन उत्तम लेख, ललित ह्याची आम्हाला भेट द्यावी असे आवाहन कम विनंती करतो.
नान्या ह्यापेक्षा चांगले आणि विधायक जरुर लिहु शकतो असा विश्वास आहे.
कित्येक दिवसात नान्याकडुन असे काहीच न आल्याने वाटलेल्या वैतागामुळे हे ४ शब्द लिहीत आहे.
बाकी चालु द्यात, जे आवडले नाही ते स्पष्ट सांगितलेले बरे म्हणुन एवढे खरडण्याचे कष्ट घेतले, नान्या आहे म्हणुन जरा आवर्जुनच घेतले.
- छोटा डॉन
उत्तम लेखनाची विंनत्या, आवाहने करून झाले आहेत.पण तुम्ही केलेल्या प्रतिसादलेखनाचे कष्ट कामी येतील असेच नाही.
तरीदेखील मी पण टंकायचे कष्ट घेते आहे कारण नेहमीसारख्या उत्तम लेखनाची अपेक्षा आहे.
त्याचं काय आहे स्नेहाराणी की आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहु.
लेट्स सी काय होतेय ते, अगदी काहीच बदल होणार नसेल तर उगाच दगडासमोर डोकं आपटण्याचा शौक आपल्यालाही नाही. नंतर आपला मार्ग मोकळा आहेच की. :)
अगदी बरोबर बोललात डान्राव. आम्ही सुद्धा मध्यंतरी दगडासमोर डोके आपट आपट आपटले. तुम्हाला म्हणुन सांगतो अक्षरशः काहीही उपयोग झाला नाही. नुकतेच तीन दिवसांपुर्वी सुद्धा परत आपटले. त्या दगडाच्या समोरच्या होमकुंडावर अजुनही आमच्या कपाळावरच्या सुकलेल्या रक्ताचे डाग दिसतील (पक्षी- योग्य त्या ठिकाणची आमची खरड बघावी) असो.
जसे तुम्ही मार्ग निवडणार सांगत आहात तसाच आम्ही काही मार्ग निवडला आहे. भला असो बुरा असो आम्हाला आमच्या मनातल्या निषेधाला वाट करुन देण्याचा हा मार्ग योग्य वाटत आहे. जर कुणाला तो मार्ग योग्य नाही असे वाटत असेल तर त्यांच्या मताचा आदर आहे. जर कुणाला धोरणात बसत नाही असे वाटत असेल तर धागा अप्रकाशित करण्याचे स्वातंत्र्य आहे. आणि यावर जर आमचाच त्रास असेल तर सदस्यत्व सुद्धा रद्द करु शकतात. एकतर्फी वागणुक सगळेच करु शकतात. असो. धन्यवाद.
इतरला मत दिले आहे कारण नेहमी मसाला, केसर, जायफळ आणि चारोळे घालून आटवलेले गरम दूध पितो. यावेळी मात्र एका काव्यवाचनाच्या कार्यक्रमास हजेरी लावून तिथे कविता वाचून श्रोत्यांचे रक्त पिण्याचा मनसुबा आहे.
मग ठीक आहे,
मी तेच म्हणत होतो, कि अजून कशे नाही पाणावले.
काये, हल्ली डोळे पाणावल्याशिवाय प्रतिसादाला वजन येत नाही हो.
नॅचरल नाही पाणावले तर डोळ्यात ग्लिसरीन टाकून घ्यावे लागते.
इतरला मत दिले आहे.
पहिल्या पाचही दुधाच्या प्रकाराशिवाय आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे बासुंदीपर्यंत न आटवलेले दूध.
थोडेच आटवायचे आणि केशर, पिस्ते, जायफळ घालायचे.
नाना माझ्या धाग्याला आवर्जून प्रतिक्रिया देतात म्हणून मीही त्यांच्या धाग्याला प्रतिसाद देते आहे नाहितर त्यांच्या लेखणीतून यापेक्षाही चांगले लेखन येउ शकते.
प्रतिक्रिया
इतर
कुछ नई
In reply to इतर by प्रचेतस
जे काही फुकट मिळेल ते.
आम्ही शेजार्याच्या झाडाच्या
>>>आम्ही शेजार्याच्या
In reply to आम्ही शेजार्याच्या झाडाच्या by पर्नल नेने मराठे
कित्ती प्रामणिक आहात..!
In reply to >>>आम्ही शेजार्याच्या by अवलिया
+१
In reply to >>>आम्ही शेजार्याच्या by अवलिया
इतर
+१
In reply to इतर by सुनील
नाना
In reply to +१ by मराठमोळा
हम्म् ...
उत्तम
In reply to हम्म् ... by छोटा डॉन
चालायचेच ...
In reply to उत्तम by sneharani
अगदी बरोबर बोललात डान्राव.
In reply to चालायचेच ... by छोटा डॉन
लोकशाही हा एक मुखवटा आहे,(
In reply to अगदी बरोबर बोललात डान्राव. by अवलिया
नाना !! नाना !! किती किती
In reply to अगदी बरोबर बोललात डान्राव. by अवलिया
तुमच्याकडून असेच कांहीं तरी
In reply to हम्म् ... by छोटा डॉन
मग डोळे बिळे पाणावले बिनावले
In reply to तुमच्याकडून असेच कांहीं तरी by अवलिया
नान्या आजकाल चौपाटी वर जात
In reply to तुमच्याकडून असेच कांहीं तरी by अवलिया
इतरला मत दिले आहे कारण नेहमी
नाना
तुमच्याकडून असेच कांहीं तरी
In reply to नाना by नितिन थत्ते
पाणावले
In reply to तुमच्याकडून असेच कांहीं तरी by अवलिया
घ्या आता... पुसुन !!
In reply to पाणावले by नितिन थत्ते
हे वापरा, आणि हो, भारतीय आहे.
In reply to घ्या आता... पुसुन !! by अवलिया
मग ठीक आहे, मी तेच म्हणत
In reply to पाणावले by नितिन थत्ते
इतर ला मत दिले हाय
प्राण्यांचे रक्त पितो. आमच्या
>>आमच्या कुळातील इतर काहीजण
In reply to प्राण्यांचे रक्त पितो. आमच्या by परिकथेतील राजकुमार
>>>म्हणजे नंतर आम्हाला पण
In reply to >>आमच्या कुळातील इतर काहीजण by गांधीवादी
आमच्या कुळातील इतर काहीजण
In reply to प्राण्यांचे रक्त पितो. आमच्या by परिकथेतील राजकुमार
सिगरेट प्यावीशी वाटते पण नाही
इतरला मत दिले आहे. पहिल्या
एरन्डेल पितो
चोकोबार चोखून चोखून खातो
इतर....
हो का !!
In reply to इतर.... by ज्ञ
=)) =)) सुध्या..... =))
In reply to हो का !! by सूड
मदू