साहित्य-
२ कांदे मध्यम आकराचे
१ टोमॅटो
२ चमचे आलं-लसुण पेस्ट
कढिपत्ता
जीरं
मोहोरि
तेल
हगद
धणेपूड
लाल तिखट
शेंगदाण्याचा कूट
कोथिंबीर
पाणी
क्रुती-
कढईत तेल गरम करत ठेवावे त्यात जीरं ,मोहोरि घालावी
मोहोरी तडतड्ली कि मग त्यात कढिपत्ता घालावा.त्यानंतर कांदा लालसर परतुन घ्यावा तसेच आलं-लसुण पेस्ट घालवी
त्यातच टोमॅटो घालुन परतावे नंतर त्यात धणेपूड ,हळद व लाल तिखट घालावे व परतुन घ्यावे.आता त्यातच शेंगदण्याचा जाड्सर कूट घालुन खमंग परतुन घ्यावे व त्यात गरम पाणी घालावे ,चविनुसार मीठ घालावे व चान्गली १-२ उकळी येउ द्यावी ,शेवटी कोथिंबीरिने सजवावे.
वाचने
7746
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
फक्क्ड चटणी .
+ १
In reply to फक्क्ड चटणी . by तर्री
एक नंबर.. माझी आजी हा प्रकार
तु खानदेशी
In reply to एक नंबर.. माझी आजी हा प्रकार by मराठमोळा
एकदम टेस्टी , सजावटही सुंदर.
+१
In reply to एकदम टेस्टी , सजावटही सुंदर. by पुष्करिणी
+२ सहमत!
In reply to +१ by पैसा
मस्तच...या विकांतला करुन
वा वा, छान छान! अवांतर : कैरी
कैरी पिकलेली सुद्धा असते
In reply to वा वा, छान छान! अवांतर : कैरी by अनामिक
मी ही करून बघेन चविष्ट
कांदे
अंदाज
In reply to कांदे by कुंदन
पदार्थांचं प्रमाण काय आहे?
प्रमाण
In reply to पदार्थांचं प्रमाण काय आहे? by नगरीनिरंजन
शब्द नाहीत..! तात्या.
चटणी लाजवाब
काय रंग आला आहे, एकदम खल्लास.
अर्रे वा ! नविन पाकृ कळली
जबरा !! !
ही चटणी मला ब्रेडटोस्ट सोबत
मस्तच...........आज
Good!
जबरदस्त
आज पहिल्यांदाच वाचते आहे अशी