साहित्य-तुर डाळ १ वाटी
मूग डाळ ३/४ वाटी
मठ डाळ पाव वाटी
कोथींबिर जुडी १
कांदे २ मध्यम आकाराचे
आलं १ ईंच
लसुण ७-८ पाकळ्या
मीठ
मिरच्या ६-७
तेल तळण्यासाठी
क्रुती-
प्रथम तुर डाळ ,मूग डाळ, मठ डाळ पाण्यात ७-८ तास भिजत घालावे.
त्यानंतर डाळी उपसुन घेउन मिक्सरवर जाड्सर वाटुन घ्याव्यात .मिक्सरमध्ये घालत असतांनाच त्यात आलं लसुण्,मिरच्या
घालाव्यात व फिरवुन घ्यावे म्हनजे ते एकजीव होइल. नंतर तयार मिष्रणात कांदा बारिक चिरुन घालावा तसेच
कोथिंबिरीची अख्खी जुडी निवडुन ,बारिक चिरुन घालावी व मिष्रण एक्जीव करावे .त्यानंतर ईड्लीपात्रात पाणी गरम
करत ठेवावे व त्यातच हे तयार पीठ थोडे तेल लावुन टाकावे .१५ते २० मिनिट वाफवु द्यावे.थंड झाल्यावर कापुन गरम तेलात तळुन घ्यावे व कढी सोबत गरमागरम सर्व्ह करावे.
img src="
http://lh3.ggpht.com/_qw1hyOKg_lw/TL8qQrfqhZE/AAAAAAAAABc/PK-ZqyqBCgA/s…" width="350" height="350" alt="funke" />
प्रतिक्रिया
मस्त मस्त मस्त मस्त
मस्त..
छान
पाकृ छान आहे. पण
मठ डाळ
भाजायला विसरल्या असतील!
In reply to मठ डाळ by प्रियाली
ते कालह्ने(kaalhne)
In reply to मठ डाळ by प्रियाली
मठ डाळ म्हणजे कोणती दाळ? आणि
पीठ पाण्यात नाहि
In reply to मठ डाळ म्हणजे कोणती दाळ? आणि by अनामिक
वोक्के! मस्तं आहेत फुनके!
In reply to पीठ पाण्यात नाहि by कच्ची कैरी
पदार्थ छान आणि वेगळा आहे. मठ
फुनके / फुंदके हा खानदेशातला
दशमी...
जे काही आहे ते इतकं तुफान
+१
In reply to जे काही आहे ते इतकं तुफान by प्राजु
+२
In reply to +१ by सहज
+३
In reply to +२ by अवलिया
समोर वाढलेल ताट पाहुनच भुक
असेच म्हणते
In reply to समोर वाढलेल ताट पाहुनच भुक by मराठमोळा
वा छान आहे रेसिपी. एकदा
बुडवुन खा...
In reply to वा छान आहे रेसिपी. एकदा by जागु
वा!
थोडी शंका आहे
शंका निरसन
In reply to थोडी शंका आहे by नेत्रेश
धन्यवाद
In reply to शंका निरसन by कच्ची कैरी
एकदम नवीन पदार्थ आहेत हे
तेलामुळे
In reply to एकदम नवीन पदार्थ आहेत हे by गणपा
वा!
मस्तच..............
मस्त लागतात हे फुंडके आणि ही
मस्त!
काल्हे म्हनजे