Skip to main content

तुम्ही मिपा/आंतर्जालावर का येता?

लेखक मराठमोळा यांनी गुरुवार, 21/10/2010 14:26 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 967
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

In reply to by आंबोळी

>>पण हल्ली हा प्रश्न पडायला लागलाय.... एक भला मोठा प्रतिसाद टंकला होता, पुर्वदृष्य मधे ईंटरनेट/ईतर काहीतरी गंडलं.. बॅ़क बटन मधे पन जैसे थे.. :(

In reply to by मराठमोळा

इंग्रजी वाचनासाठी. आंटी इंग्रजीशी नाळ जोडून रहावी म्हणून. नाहीतर आसपास इंग्रजी भाषा नावालाही नाहीये गेली २८ वर्ष. शुचितै, रन्गराव, जाईतै ह्यांचे विशेष आभार.

In reply to by Dhananjay Borgaonkar

तुम्ही मिपा/आंतर्जालावर का येता? दुसरा पर्याय मिळे पर्यंत... आना पडता है दादा..क्या करे? जाये तो जाये कहां??????

In reply to by परिकथेतील राजकुमार

जिकलस भावा. ;) "प्रेमळ टोमणे" अशा नावाची स्पर्धा जर चालू झाली तर त्याचा निर्विवाद विजेता ठरशील तू! कुठून शिकलस रे हे असे टोमणे की ज्याला मारले त्यालाही आवडावेत ? :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

बा*** भां**!! तु काय विंग्रजी शिकुन निळे शिनेमे काढणार का रे पर्‍या? (मग निळ्याशिनमांची फॅक्टरी म्हणुन शिनेमा निघेल पर्‍यावर भविष्यात) ;-) स्वगतः तरी म्हणलं लेकाचा कुठुन त्या रद्दड इंग्रजी सह्या काय टाकत असतो काय माहित! There are no endings, forget happy, on MiPa. :P

In reply to by Nile

तु काय विंग्रजी शिकुन निळे शिनेमे काढणार का रे पर्‍या?
निळ्या शिणिमांना भाषिक कुंपणात अडकवु नका. हे शिणिमे विदाउट सबटायटल्स अथवा विदाउट संवाद देखील अबाल-वृद्धांना समजुन येतात. च्यायला ह्या निळ्याला सगळीकडे निळेच दिसते, मेल्याचे विचारपण निळेच.

In reply to by पर्नल नेने मराठे

इतर ला मत दिले आहे.. फुकट आहे आणि हापिसातून एक्सेस आहे म्हणून येतो.. ;)\ टाईमपास तर इथे होतोच.. दंगाही!

येथे येनारा प्रत्येक जण उनाड नस्तो. आम्ही येथे चांगले लेख वाचण्याकरीता येतो. लिहयची प्रगल्भ्ता अजुन नही म्हन्टल तरी वावग नाही.... असो, पण हळू हळू या मि.पा. चा अ‍ॅडीक्ट होत चल्लो आहे अस वाटत आहे.

मराठी वाचनासाठी. माय मराठीशी नाळ जोडून रहावी म्हणून. नाहीतर आसपास मराठी भाषा नावालाही नाहीये गेली ८ वर्ष. :(

हा धागा काहीसा सह्याद्री वाहिनीवर 'आपण यांना पाहिलत का ?' सारखा वाटला. फक्त थोडा बदल करुन 'आपण यांना का पाहिलत ? असे वाचल्यावर! बाकी उत्तर मनातले विचार मांडण्यासाठी.