इंग्रजी वाचनासाठी. आंटी इंग्रजीशी नाळ जोडून रहावी म्हणून. नाहीतर आसपास इंग्रजी भाषा नावालाही नाहीये गेली २८ वर्ष.
शुचितै, रन्गराव, जाईतै ह्यांचे विशेष आभार.
जिकलस भावा. ;) "प्रेमळ टोमणे" अशा नावाची स्पर्धा जर चालू झाली तर त्याचा निर्विवाद विजेता ठरशील तू! कुठून शिकलस रे हे असे टोमणे की ज्याला मारले त्यालाही आवडावेत ? :)
बा*** भां**!!
तु काय विंग्रजी शिकुन निळे शिनेमे काढणार का रे पर्या? (मग निळ्याशिनमांची फॅक्टरी म्हणुन शिनेमा निघेल पर्यावर भविष्यात) ;-)
स्वगतः तरी म्हणलं लेकाचा कुठुन त्या रद्दड इंग्रजी सह्या काय टाकत असतो काय माहित!
There are no endings, forget happy, on MiPa. :P
तु काय विंग्रजी शिकुन निळे शिनेमे काढणार का रे पर्या?
निळ्या शिणिमांना भाषिक कुंपणात अडकवु नका. हे शिणिमे विदाउट सबटायटल्स अथवा विदाउट संवाद देखील अबाल-वृद्धांना समजुन येतात.
च्यायला ह्या निळ्याला सगळीकडे निळेच दिसते, मेल्याचे विचारपण निळेच.
येथे येनारा प्रत्येक जण उनाड नस्तो.
आम्ही येथे चांगले लेख वाचण्याकरीता येतो. लिहयची प्रगल्भ्ता अजुन नही म्हन्टल तरी वावग नाही....
असो, पण हळू हळू या मि.पा. चा अॅडीक्ट होत चल्लो आहे अस वाटत आहे.
हा धागा काहीसा सह्याद्री वाहिनीवर 'आपण यांना पाहिलत का ?' सारखा वाटला. फक्त थोडा बदल करुन 'आपण यांना का पाहिलत ? असे वाचल्यावर!
बाकी उत्तर मनातले विचार मांडण्यासाठी.
प्रतिक्रिया
२ दा आला
>>पण हल्ली हा प्रश्न पडायला
In reply to २ दा आला by आंबोळी
इंग्रजी वाचनासाठी. आंटी
In reply to >>पण हल्ली हा प्रश्न पडायला by मराठमोळा
आयला हे लय भारीये राव... =))
In reply to इंग्रजी वाचनासाठी. आंटी by परिकथेतील राजकुमार
तुम्ही मिपा/आंतर्जालावर का
In reply to आयला हे लय भारीये राव... =)) by Dhananjay Borgaonkar
तुम्ही दिलेले सर्व
In reply to तुम्ही मिपा/आंतर्जालावर का by अविनाशकुलकर्णी
जिकलस भावा. "प्रेमळ टोमणे"
In reply to इंग्रजी वाचनासाठी. आंटी by परिकथेतील राजकुमार
बा*** भां**!! तु काय विंग्रजी
In reply to इंग्रजी वाचनासाठी. आंटी by परिकथेतील राजकुमार
तु काय विंग्रजी शिकुन निळे
In reply to बा*** भां**!! तु काय विंग्रजी by Nile
पुर्वी कधी हा प्रश्न पडला
१०१ % सहमत.
In reply to पुर्वी कधी हा प्रश्न पडला by आंबोळी
काड्या !!!
In reply to पुर्वी कधी हा प्रश्न पडला by आंबोळी
अगदी अगदी...
In reply to काड्या !!! by सुहास..
चोराच्या उलट्या बोंबा
In reply to अगदी अगदी... by अवलिया
५. दंगा/ टाईमपास करण्यासाठी.
मे चुचुवानित्ले लेक्वाचय्ला
In reply to ५. दंगा/ टाईमपास करण्यासाठी. by पर्नल नेने मराठे
अच्र्त
In reply to मे चुचुवानित्ले लेक्वाचय्ला by अवलिया
इतर..
In reply to ५. दंगा/ टाईमपास करण्यासाठी. by पर्नल नेने मराठे
(विषय दिलेला नाही)
येथे येनारा प्रत्येक जण उनाड
माशा मारायला...
In reply to येथे येनारा प्रत्येक जण उनाड by प्रसाद_डी
इतर
भावना पोचल्या..
In reply to इतर by शुचि
६. माहित नाही.
शेवटच्या पर्यायावर अजून
हा धागा
२. मनातले विचार मांडण्यासाठी.