मला नवीन पोस्टला "अक्षता...१" व "अक्षता...२" या पोस्टच्या लिन्क द्यायच्या आहेत कशा देऊ ? मी insert link हा ओपशन वापरुन "अक्षता...२" या पोस्टवर "अक्षता...१" पोस्टची लिन्क दिलेली होती ती आलेली नाही.
कोणी मला मदत करु शकेल का ?
मस्त आहे...वाचत आहे...गावचे वातावरण समोर उभे राहिले...सागुति...वाह्...खुप दिवसांनि श्ब्द आला..नाहितर गोट करि,चेट्टिनाड चिकन्,पेपर चिकन,मुघलाई चिकन खाता खाता हे बाजुलाच पड्ले आहे :(
प्रतिक्रिया
लिहित रहा ... वाचत आहे
वाचतिये.
वाचतोय!
लिन्क कशी द्यायची
पहिला भाग ओपन करा. url मधील
वाचतोय
समई
एव्हढे सगळे वाचले? का य