लेखक सुनील यांनी बुधवार, 20/10/2010 18:07 या दिवशी प्रकाशित केले. वाचने 1228 प्रतिक्रिया 43 प्रतिक्रिया ? छोटा डॉन बुधवार, 20/10/2010 18:11 सदर माहितीचा तुम्हाला काय उपयोग सुनीलराव ? ह्या माहितीच्या आधारे कसला लेख लिहला तर त्याचाही काय फायदा ? समजा मी जर म्हणलो की " माझे इथे १७६० आयडी आहेत" तर तुम्ही ह्यावर काय करु शकता ? - छोटा डॉन हॅ हॅ हॅ सुनील बुधवार, 20/10/2010 18:15 In reply to ? by छोटा डॉन बघुया काय उत्तरे येताहेत! १ व १ च आहे सध्या.. पण अजुन पर्नल नेने मराठे बुधवार, 20/10/2010 18:31 In reply to हॅ हॅ हॅ by सुनील १ व १ च आहे सध्या.. पण अजुन एक आयडी आणायचा विचार आहे>>> टकाटक्_आत्या ;) >>काय फायदा ? ते कदाचित एक गांधीवादी बुधवार, 20/10/2010 18:18 In reply to ? by छोटा डॉन >>काय फायदा ? ते कदाचित एक नवीन संकेत स्थळ काढायचा विचार करत असतील. त्यासाठी होऊ शकेल थोडाफार फायदा. हॅ हॅ हॅ, कोनितरी आपल्या गांधीवादी बुधवार, 20/10/2010 18:11 हॅ हॅ हॅ, कोनितरी आपल्या पायावर कुर्हाड मारुन घेईल काय ? हेच म्हणतो! सुनील बुधवार, 20/10/2010 18:16 In reply to हॅ हॅ हॅ, कोनितरी आपल्या by गांधीवादी तुमच्याकडून ह्याच प्रतिसादाची अपेक्षा होती. ती पूर्ण झाल्यामुळे आनंद झाला आणि डोळे आनंदाश्रूंनी डबडबले! हे घ्या. गांधीवादी बुधवार, 20/10/2010 18:45 In reply to हेच म्हणतो! by सुनील हे घ्या. अवांतर : सध्या रुमालांचा खप जोरात आहे. मेड इन? सुनील बुधवार, 20/10/2010 18:56 In reply to हे घ्या. by गांधीवादी रुमाल कुठे बनवलेले आहेत? बहुतेक चीन शेखर बुधवार, 20/10/2010 18:57 In reply to मेड इन? by सुनील बहुतेक चीन नक्को! सुनील बुधवार, 20/10/2010 19:01 In reply to बहुतेक चीन by शेखर मग चालणार नाहीत!! (भारतीय) सुनील अहो, इथेच, वडारवाडीत बनविलेले गांधीवादी बुधवार, 20/10/2010 19:04 In reply to नक्को! by सुनील अहो, इथेच, वडारवाडीत बनविलेले आहेत. तुम्ही ठाण्याचे काय हो? मराठे बुधवार, 20/10/2010 19:51 In reply to अहो, इथेच, वडारवाडीत बनविलेले by गांधीवादी तुम्ही ठाण्याचे काय हो? वडार-वाडीचा उल्लेख आला म्हणून विचारतोय. प्रशांत नगर चे नविन नाव आजकाल वडारवाडी झालंयं.... इती: कोपर्यावरचा ब्लु-डार्टवाला. हो, तिथे सुद्धा राहिलो आहे, गांधीवादी बुधवार, 20/10/2010 19:55 In reply to तुम्ही ठाण्याचे काय हो? by मराठे हो, तिथे सुद्धा राहिलो आहे, green acres , वाघबीळ नाका, विजय नगरी शेजारी.घोडबंदर रोड. अभ्यास नितिन थत्ते बुधवार, 20/10/2010 20:36 In reply to तुम्ही ठाण्याचे काय हो? by मराठे हॅ हॅ हॅ. ब्लू डार्टवाल्याचा अभ्यास कमी पडतोय. ब्लूडार्टकडून आत शिरलं की रस्त्याच्या उजवीकडे प्रशांतनगर आणि डावीकडे वडारवाडी. (जागेची प्रसिद्धी वडारवाडी अशी झाल्याचे ऐकले नाही). आयडी एकच आहे. आम्ही ७/८ जण परिकथेतील राजकुमार बुधवार, 20/10/2010 18:34 आयडी एकच आहे. आम्ही ७/८ जण एकमेकांचे आयडी आलटून पालटून वापरत असतो, त्यामुळे दुसर्या आयडीची गरजच पडत नाही. >>आम्ही ७/८ जण एकमेकांचे आयडी गांधीवादी बुधवार, 20/10/2010 18:41 In reply to आयडी एकच आहे. आम्ही ७/८ जण by परिकथेतील राजकुमार >>आम्ही ७/८ जण एकमेकांचे आयडी आलटून पालटून वापरत असतो, "मिपावरची id कुपोषित बालके" "मिपावर id चा दुष्काळ" कोणता लेख लिहावा आता ? आपण ७/८ जनाची एकच id वापरत आहात असे बघून मला कीव येते आहे. माझा एक देऊ का ? आपण ७/८ जनाची एकच id वापरत परिकथेतील राजकुमार बुधवार, 20/10/2010 19:09 In reply to >>आम्ही ७/८ जण एकमेकांचे आयडी by गांधीवादी आपण ७/८ जनाची एकच id वापरत आहात असे बघून मला कीव येते आहे. माझा एक देऊ का ? गांधीवादी तुम्ही जन्मापासूनच येवढे बुद्धीमान आहात, का लहानपणी डोक्यावर वगैरे पडला होतात ? आम्ही ७/८ जण एकमेकांचे आयडी आलटून पालटून वापरत असतो, ७/८ जण एकमेकांचे आयडी वापरतात तेंव्हा ते निश्चीतच संख्येने ७ / ८ असणार नाहीत का ? >>लहानपणी डोक्यावर वगैरे पडला गांधीवादी बुधवार, 20/10/2010 19:26 In reply to आपण ७/८ जनाची एकच id वापरत by परिकथेतील राजकुमार >>लहानपणी डोक्यावर वगैरे पडला होतात ? नाही. गुडघ्यावर पडलो होतो. फक्त एक आणि एकच सहज बुधवार, 20/10/2010 18:57 फक्त एक आणि एकच (एक आणी एकच = २ असा अर्थ लावू नये) बाबौ ११ ???? गणपा बुधवार, 20/10/2010 18:59 In reply to फक्त एक आणि एकच by सहज आम्च्या शालेत एक आणि एक ११ होतात अस शिकवलय. १ गणेशा बुधवार, 20/10/2010 19:05 १ >>तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला गांधीवादी बुधवार, 20/10/2010 19:07 >>तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून उत्तर द्यावे! एकतर सदसद्विवेकबुद्धीची मारामार आणि जी आहे ती सुद्धा विस्मरणात गेलेली, मग काय उत्तर द्यायचं *टा हॅ हॅ हॅ सुनील बुधवार, 20/10/2010 19:13 In reply to >>तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला by गांधीवादी टोपीचा रंग बदला मग बघा! सदसद्विवेकबुद्धीला स्मरून गांधीवादी बुधवार, 20/10/2010 19:45 In reply to हॅ हॅ हॅ by सुनील सदसद्विवेकबुद्धीला स्मरून स्मरून थकलो, स्मरतच नाहीय. आता काय करू ? एक आणि एकच शुचि बुधवार, 20/10/2010 19:14 एकच झेपत नाहीये :P अजून कुठून घेऊ? आँ? धमाल मुलगा बुधवार, 20/10/2010 20:04 जुने स्क्रिनशॉट्स सापडले की काय एकदम? ;) यदायदाही धर्मस्य ग्लानिर्भवति नगरीनिरंजन बुधवार, 20/10/2010 20:16 यदायदाही धर्मस्य ग्लानिर्भवति संपादक| अभ्युत्थानं अधर्मस्य तदायड्या: सृजाम्यहं || परित्राणाय दुर्लक्षितां विनाशायच कंपूनां | कौलसंस्थापनार्थाय संभवामि बले बले || कौलसंस्थापनार्थाय संभवामि बले मेघवेडा बुधवार, 20/10/2010 20:19 In reply to यदायदाही धर्मस्य ग्लानिर्भवति by नगरीनिरंजन कौलसंस्थापनार्थाय संभवामि बले बले || =)) =)) खरंय. कौलसंस्थापनार्थाय संभवामि बले यशोधरा गुरुवार, 21/10/2010 13:36 In reply to यदायदाही धर्मस्य ग्लानिर्भवति by नगरीनिरंजन कौलसंस्थापनार्थाय संभवामि बले बले || =)) सुनीलभौ, तुम्हाला विदा जमा करायच्या कामावर नेमलेय का? :) का तुम्ही पण प्रकट वा छुपे संमं ते सांगा, म्हणजे मी सांगेन माझे किती आयडी आहेत ते! :P :D :( नितिन थत्ते बुधवार, 20/10/2010 20:38 सद्सद्विवेक बुद्धीला खूप स्मरून पाहिलं पण एक्सेल्शीट सापडली नाही. :( अशक्य पांचट - हत्ती का नाचतो स्पा बुधवार, 20/10/2010 21:05 In reply to :( by नितिन थत्ते अशक्य पांचट - हत्ती का नाचतो ? . . . कोल्हा : HI, मी कोल्हा आहे. हत्ती : नाचू का मग ? कोल्हा : नाच की !! म्हणून हत्ती नाचतो .... :) :) :-D हा हा! मेघवेडा बुधवार, 20/10/2010 21:36 In reply to अशक्य पांचट - हत्ती का नाचतो by स्पा स सायलेंट आहे का? वाक्य SuD यांचेकडून साभार. मेव्या, असुर बुधवार, 20/10/2010 22:34 In reply to हा हा! by मेघवेडा मेव्या, काय हे??? :D :D :D कॉफी सांडून खराब झालेला किबोर्ड बदलून देणार का वगैरे चुकार प्रश्न नाय विचारत मी! :-) --असुर निष्कर्ष सुनील बुधवार, 20/10/2010 21:13 आतापर्यंत झालेल्या मतदानाचा निष्कर्ष. दोन आयडी ०% व तीन आयडी २६% - एका आयडीनी घातलेला गोंधळ निस्तरायला दुसरा एक आयडी पुरेसा नाही. दुसरे दोन फेक आयडी लागतात! तीनपेक्षा जास्त आयडी ०% - स्मरणशक्तीची बोंबाबोंब! छ्या श्रावण मोडक बुधवार, 20/10/2010 21:49 छ्या. फक्त २२ मते पडली आहेत इथं. हा विदा निष्कर्षासाठी पुरेसा नाही. ;) मतदान इतकं कमी का झालं असावं याचा विचार करतोय. +१ सुनील बुधवार, 20/10/2010 22:13 In reply to छ्या by श्रावण मोडक आवाहन कृपया सर्व सभासदांनी आपापल्या सगळ्या (आठवतील त्या) आयडींनी प्रवेश करून मतदान करावे!!!!! -१ नितिन थत्ते बुधवार, 20/10/2010 22:29 In reply to +१ by सुनील आय डी आठवतायत हो.... पासवर्डसाठी एक्सेल शीट लागत्ये. कोण विवेक? धन्यवाद! Nile बुधवार, 20/10/2010 22:45 कोण विवेक? धन्यवाद! आधी तुमचे एकूण किती हे सांगा शिल्पा ब बुधवार, 20/10/2010 22:53 आधी तुमचे एकूण किती हे सांगा कि? स्वतःच ठेवायचं झाकून अन दुसऱ्याचं बघायचं वाकून. हा हा हा निवेदिता-ताई गुरुवार, 21/10/2010 20:25 In reply to आधी तुमचे एकूण किती हे सांगा by शिल्पा ब हा हा हा ...................................... मत दिले आहे! सुनील गुरुवार, 21/10/2010 21:13 In reply to आधी तुमचे एकूण किती हे सांगा by शिल्पा ब मी माझे मत दिले आहे! माझे आहेत चिक्कार, १०,००० ला नरेशकुमार गुरुवार, 21/10/2010 13:26 माझे आहेत चिक्कार, १०,००० ला प्रत्येकी एक विकायला काढणार आहे. बोली लावा. हॅ हॅ हॅ ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 21/10/2010 13:38 मोजुन झाले की सांगेन! :)
? छोटा डॉन बुधवार, 20/10/2010 18:11 सदर माहितीचा तुम्हाला काय उपयोग सुनीलराव ? ह्या माहितीच्या आधारे कसला लेख लिहला तर त्याचाही काय फायदा ? समजा मी जर म्हणलो की " माझे इथे १७६० आयडी आहेत" तर तुम्ही ह्यावर काय करु शकता ? - छोटा डॉन
१ व १ च आहे सध्या.. पण अजुन पर्नल नेने मराठे बुधवार, 20/10/2010 18:31 In reply to हॅ हॅ हॅ by सुनील १ व १ च आहे सध्या.. पण अजुन एक आयडी आणायचा विचार आहे>>> टकाटक्_आत्या ;)
>>काय फायदा ? ते कदाचित एक गांधीवादी बुधवार, 20/10/2010 18:18 In reply to ? by छोटा डॉन >>काय फायदा ? ते कदाचित एक नवीन संकेत स्थळ काढायचा विचार करत असतील. त्यासाठी होऊ शकेल थोडाफार फायदा.
हॅ हॅ हॅ, कोनितरी आपल्या गांधीवादी बुधवार, 20/10/2010 18:11 हॅ हॅ हॅ, कोनितरी आपल्या पायावर कुर्हाड मारुन घेईल काय ?
हेच म्हणतो! सुनील बुधवार, 20/10/2010 18:16 In reply to हॅ हॅ हॅ, कोनितरी आपल्या by गांधीवादी तुमच्याकडून ह्याच प्रतिसादाची अपेक्षा होती. ती पूर्ण झाल्यामुळे आनंद झाला आणि डोळे आनंदाश्रूंनी डबडबले!
हे घ्या. गांधीवादी बुधवार, 20/10/2010 18:45 In reply to हेच म्हणतो! by सुनील हे घ्या. अवांतर : सध्या रुमालांचा खप जोरात आहे.
नक्को! सुनील बुधवार, 20/10/2010 19:01 In reply to बहुतेक चीन by शेखर मग चालणार नाहीत!! (भारतीय) सुनील
अहो, इथेच, वडारवाडीत बनविलेले गांधीवादी बुधवार, 20/10/2010 19:04 In reply to नक्को! by सुनील अहो, इथेच, वडारवाडीत बनविलेले आहेत.
तुम्ही ठाण्याचे काय हो? मराठे बुधवार, 20/10/2010 19:51 In reply to अहो, इथेच, वडारवाडीत बनविलेले by गांधीवादी तुम्ही ठाण्याचे काय हो? वडार-वाडीचा उल्लेख आला म्हणून विचारतोय. प्रशांत नगर चे नविन नाव आजकाल वडारवाडी झालंयं.... इती: कोपर्यावरचा ब्लु-डार्टवाला.
हो, तिथे सुद्धा राहिलो आहे, गांधीवादी बुधवार, 20/10/2010 19:55 In reply to तुम्ही ठाण्याचे काय हो? by मराठे हो, तिथे सुद्धा राहिलो आहे, green acres , वाघबीळ नाका, विजय नगरी शेजारी.घोडबंदर रोड.
अभ्यास नितिन थत्ते बुधवार, 20/10/2010 20:36 In reply to तुम्ही ठाण्याचे काय हो? by मराठे हॅ हॅ हॅ. ब्लू डार्टवाल्याचा अभ्यास कमी पडतोय. ब्लूडार्टकडून आत शिरलं की रस्त्याच्या उजवीकडे प्रशांतनगर आणि डावीकडे वडारवाडी. (जागेची प्रसिद्धी वडारवाडी अशी झाल्याचे ऐकले नाही).
आयडी एकच आहे. आम्ही ७/८ जण परिकथेतील राजकुमार बुधवार, 20/10/2010 18:34 आयडी एकच आहे. आम्ही ७/८ जण एकमेकांचे आयडी आलटून पालटून वापरत असतो, त्यामुळे दुसर्या आयडीची गरजच पडत नाही.
>>आम्ही ७/८ जण एकमेकांचे आयडी गांधीवादी बुधवार, 20/10/2010 18:41 In reply to आयडी एकच आहे. आम्ही ७/८ जण by परिकथेतील राजकुमार >>आम्ही ७/८ जण एकमेकांचे आयडी आलटून पालटून वापरत असतो, "मिपावरची id कुपोषित बालके" "मिपावर id चा दुष्काळ" कोणता लेख लिहावा आता ? आपण ७/८ जनाची एकच id वापरत आहात असे बघून मला कीव येते आहे. माझा एक देऊ का ?
आपण ७/८ जनाची एकच id वापरत परिकथेतील राजकुमार बुधवार, 20/10/2010 19:09 In reply to >>आम्ही ७/८ जण एकमेकांचे आयडी by गांधीवादी आपण ७/८ जनाची एकच id वापरत आहात असे बघून मला कीव येते आहे. माझा एक देऊ का ? गांधीवादी तुम्ही जन्मापासूनच येवढे बुद्धीमान आहात, का लहानपणी डोक्यावर वगैरे पडला होतात ? आम्ही ७/८ जण एकमेकांचे आयडी आलटून पालटून वापरत असतो, ७/८ जण एकमेकांचे आयडी वापरतात तेंव्हा ते निश्चीतच संख्येने ७ / ८ असणार नाहीत का ?
>>लहानपणी डोक्यावर वगैरे पडला गांधीवादी बुधवार, 20/10/2010 19:26 In reply to आपण ७/८ जनाची एकच id वापरत by परिकथेतील राजकुमार >>लहानपणी डोक्यावर वगैरे पडला होतात ? नाही. गुडघ्यावर पडलो होतो.
बाबौ ११ ???? गणपा बुधवार, 20/10/2010 18:59 In reply to फक्त एक आणि एकच by सहज आम्च्या शालेत एक आणि एक ११ होतात अस शिकवलय.
>>तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला गांधीवादी बुधवार, 20/10/2010 19:07 >>तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून उत्तर द्यावे! एकतर सदसद्विवेकबुद्धीची मारामार आणि जी आहे ती सुद्धा विस्मरणात गेलेली, मग काय उत्तर द्यायचं *टा
हॅ हॅ हॅ सुनील बुधवार, 20/10/2010 19:13 In reply to >>तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला by गांधीवादी टोपीचा रंग बदला मग बघा!
सदसद्विवेकबुद्धीला स्मरून गांधीवादी बुधवार, 20/10/2010 19:45 In reply to हॅ हॅ हॅ by सुनील सदसद्विवेकबुद्धीला स्मरून स्मरून थकलो, स्मरतच नाहीय. आता काय करू ?
यदायदाही धर्मस्य ग्लानिर्भवति नगरीनिरंजन बुधवार, 20/10/2010 20:16 यदायदाही धर्मस्य ग्लानिर्भवति संपादक| अभ्युत्थानं अधर्मस्य तदायड्या: सृजाम्यहं || परित्राणाय दुर्लक्षितां विनाशायच कंपूनां | कौलसंस्थापनार्थाय संभवामि बले बले ||
कौलसंस्थापनार्थाय संभवामि बले मेघवेडा बुधवार, 20/10/2010 20:19 In reply to यदायदाही धर्मस्य ग्लानिर्भवति by नगरीनिरंजन कौलसंस्थापनार्थाय संभवामि बले बले || =)) =)) खरंय.
कौलसंस्थापनार्थाय संभवामि बले यशोधरा गुरुवार, 21/10/2010 13:36 In reply to यदायदाही धर्मस्य ग्लानिर्भवति by नगरीनिरंजन कौलसंस्थापनार्थाय संभवामि बले बले || =)) सुनीलभौ, तुम्हाला विदा जमा करायच्या कामावर नेमलेय का? :) का तुम्ही पण प्रकट वा छुपे संमं ते सांगा, म्हणजे मी सांगेन माझे किती आयडी आहेत ते! :P :D
:( नितिन थत्ते बुधवार, 20/10/2010 20:38 सद्सद्विवेक बुद्धीला खूप स्मरून पाहिलं पण एक्सेल्शीट सापडली नाही. :(
अशक्य पांचट - हत्ती का नाचतो स्पा बुधवार, 20/10/2010 21:05 In reply to :( by नितिन थत्ते अशक्य पांचट - हत्ती का नाचतो ? . . . कोल्हा : HI, मी कोल्हा आहे. हत्ती : नाचू का मग ? कोल्हा : नाच की !! म्हणून हत्ती नाचतो .... :) :) :-D
हा हा! मेघवेडा बुधवार, 20/10/2010 21:36 In reply to अशक्य पांचट - हत्ती का नाचतो by स्पा स सायलेंट आहे का? वाक्य SuD यांचेकडून साभार.
मेव्या, असुर बुधवार, 20/10/2010 22:34 In reply to हा हा! by मेघवेडा मेव्या, काय हे??? :D :D :D कॉफी सांडून खराब झालेला किबोर्ड बदलून देणार का वगैरे चुकार प्रश्न नाय विचारत मी! :-) --असुर
निष्कर्ष सुनील बुधवार, 20/10/2010 21:13 आतापर्यंत झालेल्या मतदानाचा निष्कर्ष. दोन आयडी ०% व तीन आयडी २६% - एका आयडीनी घातलेला गोंधळ निस्तरायला दुसरा एक आयडी पुरेसा नाही. दुसरे दोन फेक आयडी लागतात! तीनपेक्षा जास्त आयडी ०% - स्मरणशक्तीची बोंबाबोंब!
छ्या श्रावण मोडक बुधवार, 20/10/2010 21:49 छ्या. फक्त २२ मते पडली आहेत इथं. हा विदा निष्कर्षासाठी पुरेसा नाही. ;) मतदान इतकं कमी का झालं असावं याचा विचार करतोय.
+१ सुनील बुधवार, 20/10/2010 22:13 In reply to छ्या by श्रावण मोडक आवाहन कृपया सर्व सभासदांनी आपापल्या सगळ्या (आठवतील त्या) आयडींनी प्रवेश करून मतदान करावे!!!!!
-१ नितिन थत्ते बुधवार, 20/10/2010 22:29 In reply to +१ by सुनील आय डी आठवतायत हो.... पासवर्डसाठी एक्सेल शीट लागत्ये.
आधी तुमचे एकूण किती हे सांगा शिल्पा ब बुधवार, 20/10/2010 22:53 आधी तुमचे एकूण किती हे सांगा कि? स्वतःच ठेवायचं झाकून अन दुसऱ्याचं बघायचं वाकून.
हा हा हा निवेदिता-ताई गुरुवार, 21/10/2010 20:25 In reply to आधी तुमचे एकूण किती हे सांगा by शिल्पा ब हा हा हा ......................................
मत दिले आहे! सुनील गुरुवार, 21/10/2010 21:13 In reply to आधी तुमचे एकूण किती हे सांगा by शिल्पा ब मी माझे मत दिले आहे!
माझे आहेत चिक्कार, १०,००० ला नरेशकुमार गुरुवार, 21/10/2010 13:26 माझे आहेत चिक्कार, १०,००० ला प्रत्येकी एक विकायला काढणार आहे. बोली लावा.
प्रतिक्रिया
?
सदर माहितीचा तुम्हाला काय उपयोग सुनीलराव ?
ह्या माहितीच्या आधारे कसला लेख लिहला तर त्याचाही काय फायदा ?
समजा मी जर म्हणलो की " माझे इथे १७६० आयडी आहेत" तर तुम्ही ह्यावर काय करु शकता ?
- छोटा डॉन
हॅ हॅ हॅ
In reply to ? by छोटा डॉन
बघुया काय उत्तरे येताहेत!
१ व १ च आहे सध्या.. पण अजुन
In reply to हॅ हॅ हॅ by सुनील
१ व १ च आहे सध्या..
पण अजुन एक आयडी आणायचा विचार आहे>>> टकाटक्_आत्या ;)
>>काय फायदा ? ते कदाचित एक
In reply to ? by छोटा डॉन
>>काय फायदा ?
ते कदाचित एक नवीन संकेत स्थळ काढायचा विचार करत असतील. त्यासाठी होऊ शकेल थोडाफार फायदा.
हॅ हॅ हॅ, कोनितरी आपल्या
हॅ हॅ हॅ, कोनितरी आपल्या पायावर कुर्हाड मारुन घेईल काय ?
हेच म्हणतो!
In reply to हॅ हॅ हॅ, कोनितरी आपल्या by गांधीवादी
तुमच्याकडून ह्याच प्रतिसादाची अपेक्षा होती. ती पूर्ण झाल्यामुळे आनंद झाला आणि डोळे आनंदाश्रूंनी डबडबले!
हे घ्या.
In reply to हेच म्हणतो! by सुनील
हे घ्या.

अवांतर : सध्या रुमालांचा खप जोरात आहे.
मेड इन?
In reply to हे घ्या. by गांधीवादी
रुमाल कुठे बनवलेले आहेत?
बहुतेक चीन
In reply to मेड इन? by सुनील
बहुतेक चीन
नक्को!
In reply to बहुतेक चीन by शेखर
मग चालणार नाहीत!!
(भारतीय) सुनील
अहो, इथेच, वडारवाडीत बनविलेले
In reply to नक्को! by सुनील
अहो, इथेच, वडारवाडीत बनविलेले आहेत.
तुम्ही ठाण्याचे काय हो?
In reply to अहो, इथेच, वडारवाडीत बनविलेले by गांधीवादी
तुम्ही ठाण्याचे काय हो? वडार-वाडीचा उल्लेख आला म्हणून विचारतोय. प्रशांत नगर चे नविन नाव आजकाल वडारवाडी झालंयं.... इती: कोपर्यावरचा ब्लु-डार्टवाला.
हो, तिथे सुद्धा राहिलो आहे,
In reply to तुम्ही ठाण्याचे काय हो? by मराठे
हो, तिथे सुद्धा राहिलो आहे, green acres , वाघबीळ नाका, विजय नगरी शेजारी.घोडबंदर रोड.
अभ्यास
In reply to तुम्ही ठाण्याचे काय हो? by मराठे
हॅ हॅ हॅ.
ब्लू डार्टवाल्याचा अभ्यास कमी पडतोय.
ब्लूडार्टकडून आत शिरलं की रस्त्याच्या उजवीकडे प्रशांतनगर आणि डावीकडे वडारवाडी.
(जागेची प्रसिद्धी वडारवाडी अशी झाल्याचे ऐकले नाही).
आयडी एकच आहे. आम्ही ७/८ जण
आयडी एकच आहे. आम्ही ७/८ जण एकमेकांचे आयडी आलटून पालटून वापरत असतो, त्यामुळे दुसर्या आयडीची गरजच पडत नाही.
>>आम्ही ७/८ जण एकमेकांचे आयडी
In reply to आयडी एकच आहे. आम्ही ७/८ जण by परिकथेतील राजकुमार
>>आम्ही ७/८ जण एकमेकांचे आयडी आलटून पालटून वापरत असतो,
"मिपावरची id कुपोषित बालके"
"मिपावर id चा दुष्काळ"
कोणता लेख लिहावा आता ?
आपण ७/८ जनाची एकच id वापरत आहात असे बघून मला कीव येते आहे. माझा एक देऊ का ?
आपण ७/८ जनाची एकच id वापरत
In reply to >>आम्ही ७/८ जण एकमेकांचे आयडी by गांधीवादी
गांधीवादी तुम्ही जन्मापासूनच येवढे बुद्धीमान आहात, का लहानपणी डोक्यावर वगैरे पडला होतात ?
७/८ जण एकमेकांचे आयडी वापरतात तेंव्हा ते निश्चीतच संख्येने ७ / ८ असणार नाहीत का ?
>>लहानपणी डोक्यावर वगैरे पडला
In reply to आपण ७/८ जनाची एकच id वापरत by परिकथेतील राजकुमार
>>लहानपणी डोक्यावर वगैरे पडला होतात ?
नाही. गुडघ्यावर पडलो होतो.
फक्त एक आणि एकच
फक्त एक आणि एकच (एक आणी एकच = २ असा अर्थ लावू नये)
बाबौ ११ ????
In reply to फक्त एक आणि एकच by सहज
आम्च्या शालेत एक आणि एक ११ होतात अस शिकवलय.
१
१
>>तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला
>>तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून उत्तर द्यावे!
एकतर सदसद्विवेकबुद्धीची मारामार आणि जी आहे ती सुद्धा विस्मरणात गेलेली, मग काय उत्तर द्यायचं *टा
हॅ हॅ हॅ
In reply to >>तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला by गांधीवादी
टोपीचा रंग बदला मग बघा!
सदसद्विवेकबुद्धीला स्मरून
In reply to हॅ हॅ हॅ by सुनील
सदसद्विवेकबुद्धीला स्मरून स्मरून थकलो, स्मरतच नाहीय. आता काय करू ?
एक आणि एकच
एकच झेपत नाहीये :P अजून कुठून घेऊ?
आँ?
जुने स्क्रिनशॉट्स सापडले की काय एकदम? ;)
यदायदाही धर्मस्य ग्लानिर्भवति
यदायदाही धर्मस्य ग्लानिर्भवति संपादक|
अभ्युत्थानं अधर्मस्य तदायड्या: सृजाम्यहं ||
परित्राणाय दुर्लक्षितां विनाशायच कंपूनां |
कौलसंस्थापनार्थाय संभवामि बले बले ||
कौलसंस्थापनार्थाय संभवामि बले
In reply to यदायदाही धर्मस्य ग्लानिर्भवति by नगरीनिरंजन
कौलसंस्थापनार्थाय संभवामि बले बले ||
=)) =))
खरंय.
कौलसंस्थापनार्थाय संभवामि बले
In reply to यदायदाही धर्मस्य ग्लानिर्भवति by नगरीनिरंजन
कौलसंस्थापनार्थाय संभवामि बले बले ||
=))
सुनीलभौ, तुम्हाला विदा जमा करायच्या कामावर नेमलेय का? :) का तुम्ही पण प्रकट वा छुपे संमं ते सांगा, म्हणजे मी सांगेन माझे किती आयडी आहेत ते! :P :D
:(
सद्सद्विवेक बुद्धीला खूप स्मरून पाहिलं पण एक्सेल्शीट सापडली नाही. :(
अशक्य पांचट - हत्ती का नाचतो
In reply to :( by नितिन थत्ते
अशक्य पांचट -
हत्ती का नाचतो ?
.
.
.
कोल्हा : HI, मी कोल्हा आहे.
हत्ती : नाचू का मग ?
कोल्हा : नाच की !!
म्हणून हत्ती नाचतो .... :) :) :-D
हा हा!
In reply to अशक्य पांचट - हत्ती का नाचतो by स्पा
स सायलेंट आहे का?
वाक्य SuD यांचेकडून साभार.
मेव्या,
In reply to हा हा! by मेघवेडा
मेव्या, काय हे??? :D :D :D
कॉफी सांडून खराब झालेला किबोर्ड बदलून देणार का वगैरे चुकार प्रश्न नाय विचारत मी! :-)
--असुर
निष्कर्ष
आतापर्यंत झालेल्या मतदानाचा निष्कर्ष.
दोन आयडी ०% व तीन आयडी २६% - एका आयडीनी घातलेला गोंधळ निस्तरायला दुसरा एक आयडी पुरेसा नाही. दुसरे दोन फेक आयडी लागतात!
तीनपेक्षा जास्त आयडी ०% - स्मरणशक्तीची बोंबाबोंब!
छ्या
छ्या. फक्त २२ मते पडली आहेत इथं. हा विदा निष्कर्षासाठी पुरेसा नाही. ;)
मतदान इतकं कमी का झालं असावं याचा विचार करतोय.
+१
In reply to छ्या by श्रावण मोडक
आवाहन
कृपया सर्व सभासदांनी आपापल्या सगळ्या (आठवतील त्या) आयडींनी प्रवेश करून मतदान करावे!!!!!
-१
In reply to +१ by सुनील
आय डी आठवतायत हो.... पासवर्डसाठी एक्सेल शीट लागत्ये.
कोण विवेक? धन्यवाद!
कोण विवेक?
धन्यवाद!
आधी तुमचे एकूण किती हे सांगा
आधी तुमचे एकूण किती हे सांगा कि?
स्वतःच ठेवायचं झाकून अन दुसऱ्याचं बघायचं वाकून.
हा हा हा
In reply to आधी तुमचे एकूण किती हे सांगा by शिल्पा ब
हा हा हा ......................................
मत दिले आहे!
In reply to आधी तुमचे एकूण किती हे सांगा by शिल्पा ब
मी माझे मत दिले आहे!
माझे आहेत चिक्कार, १०,००० ला
माझे आहेत चिक्कार, १०,००० ला प्रत्येकी एक विकायला काढणार आहे. बोली लावा.
हॅ हॅ हॅ
मोजुन झाले की सांगेन! :)