सदर माहितीचा तुम्हाला काय उपयोग सुनीलराव ?
ह्या माहितीच्या आधारे कसला लेख लिहला तर त्याचाही काय फायदा ?
समजा मी जर म्हणलो की " माझे इथे १७६० आयडी आहेत" तर तुम्ही ह्यावर काय करु शकता ?
- छोटा डॉन
हॅ हॅ हॅ.
ब्लू डार्टवाल्याचा अभ्यास कमी पडतोय.
ब्लूडार्टकडून आत शिरलं की रस्त्याच्या उजवीकडे प्रशांतनगर आणि डावीकडे वडारवाडी.
(जागेची प्रसिद्धी वडारवाडी अशी झाल्याचे ऐकले नाही).
>>आम्ही ७/८ जण एकमेकांचे आयडी आलटून पालटून वापरत असतो,
"मिपावरची id कुपोषित बालके"
"मिपावर id चा दुष्काळ"
कोणता लेख लिहावा आता ?
आपण ७/८ जनाची एकच id वापरत आहात असे बघून मला कीव येते आहे. माझा एक देऊ का ?
कौलसंस्थापनार्थाय संभवामि बले बले ||
=))
सुनीलभौ, तुम्हाला विदा जमा करायच्या कामावर नेमलेय का? :) का तुम्ही पण प्रकट वा छुपे संमं ते सांगा, म्हणजे मी सांगेन माझे किती आयडी आहेत ते! :P :D
आतापर्यंत झालेल्या मतदानाचा निष्कर्ष.
दोन आयडी ०% व तीन आयडी २६% - एका आयडीनी घातलेला गोंधळ निस्तरायला दुसरा एक आयडी पुरेसा नाही. दुसरे दोन फेक आयडी लागतात!
तीनपेक्षा जास्त आयडी ०% - स्मरणशक्तीची बोंबाबोंब!
प्रतिक्रिया
?
हॅ हॅ हॅ
In reply to ? by छोटा डॉन
१ व १ च आहे सध्या.. पण अजुन
In reply to हॅ हॅ हॅ by सुनील
>>काय फायदा ? ते कदाचित एक
In reply to ? by छोटा डॉन
हॅ हॅ हॅ, कोनितरी आपल्या
हेच म्हणतो!
In reply to हॅ हॅ हॅ, कोनितरी आपल्या by गांधीवादी
हे घ्या.
In reply to हेच म्हणतो! by सुनील
मेड इन?
In reply to हे घ्या. by गांधीवादी
बहुतेक चीन
In reply to मेड इन? by सुनील
नक्को!
In reply to बहुतेक चीन by शेखर
अहो, इथेच, वडारवाडीत बनविलेले
In reply to नक्को! by सुनील
तुम्ही ठाण्याचे काय हो?
In reply to अहो, इथेच, वडारवाडीत बनविलेले by गांधीवादी
हो, तिथे सुद्धा राहिलो आहे,
In reply to तुम्ही ठाण्याचे काय हो? by मराठे
अभ्यास
In reply to तुम्ही ठाण्याचे काय हो? by मराठे
आयडी एकच आहे. आम्ही ७/८ जण
>>आम्ही ७/८ जण एकमेकांचे आयडी
In reply to आयडी एकच आहे. आम्ही ७/८ जण by परिकथेतील राजकुमार
आपण ७/८ जनाची एकच id वापरत
In reply to >>आम्ही ७/८ जण एकमेकांचे आयडी by गांधीवादी
>>लहानपणी डोक्यावर वगैरे पडला
In reply to आपण ७/८ जनाची एकच id वापरत by परिकथेतील राजकुमार
फक्त एक आणि एकच
बाबौ ११ ????
In reply to फक्त एक आणि एकच by सहज
१
>>तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला
हॅ हॅ हॅ
In reply to >>तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला by गांधीवादी
सदसद्विवेकबुद्धीला स्मरून
In reply to हॅ हॅ हॅ by सुनील
एक आणि एकच
आँ?
यदायदाही धर्मस्य ग्लानिर्भवति
कौलसंस्थापनार्थाय संभवामि बले
In reply to यदायदाही धर्मस्य ग्लानिर्भवति by नगरीनिरंजन
कौलसंस्थापनार्थाय संभवामि बले
In reply to यदायदाही धर्मस्य ग्लानिर्भवति by नगरीनिरंजन
:(
अशक्य पांचट - हत्ती का नाचतो
In reply to :( by नितिन थत्ते
हा हा!
In reply to अशक्य पांचट - हत्ती का नाचतो by स्पा
मेव्या,
In reply to हा हा! by मेघवेडा
निष्कर्ष
छ्या
+१
In reply to छ्या by श्रावण मोडक
-१
In reply to +१ by सुनील
कोण विवेक? धन्यवाद!
आधी तुमचे एकूण किती हे सांगा
हा हा हा
In reply to आधी तुमचे एकूण किती हे सांगा by शिल्पा ब
मत दिले आहे!
In reply to आधी तुमचे एकूण किती हे सांगा by शिल्पा ब
माझे आहेत चिक्कार, १०,००० ला
हॅ हॅ हॅ