कौलास मारता फाट्यावर ते ठीक आहे..... उद्या जरा जास्तच चिडला आणि कौलात असलेल्या नामधारकांना फाट्यावर मारू लागला तर पंचाईत जिल्हा परिषद व्हायची त्या गरीब भोळ्याभाबड्या लोकांची !!
मिपा वरील चर्चा,वाद, टोकाची मते, एखाद्याची उडवली जाणारी टोपी, या सर्वाना सहन करणे, सयंम ठेवणे, या सर्वाचे वाचन करणे. ग्रेट.
संपादक मंडळाला पर्याय नाही.
प्रतिक्रिया
येवुन येवुन येणार कोण ! संम
येवुन येवुन येणार कोण ! संम शिवाय आहेच कोण!
आवाज कुणाचा ? संपादक मंडळाचा !!
संम आगे बढो ! हम तुम्हारे साथ है !!
आले रे आले.. संम आले..
दोन सामायिक निवडुन येतील
In reply to येवुन येवुन येणार कोण ! संम by अवलिया
दोन सामायिक निवडुन येतील ....
एक म्हणजे खरडसम्राट धमाल मुलगा आणी संपादक मंडळ !!
अवांतर : बाकी हे बिग बॉस काय असत ? आमच्या शालेय जीवनात,भर वर्गात आधी ध्वनी व नंतर वायु-प्रदुषित करण्यार्या वर्गमित्रास आम्ही बिग-बास असे म्हणत असू..
असा काय नाय
In reply to येवुन येवुन येणार कोण ! संम by अवलिया
असा काय नाय ...............................
"काम्पितीषण " लय भारी हाय.................
आमच मत पण..
In reply to येवुन येवुन येणार कोण ! संम by अवलिया
धमु दादांना....
ह्यातील सहा नावे एकाच माणसाची
ह्यातील सहा नावे एकाच माणसाची आहेत.
(कोण ते विचारू नका.) तोच येणार.
सहा ? उई उई ! इथे १६ जणांना
In reply to ह्यातील सहा नावे एकाच माणसाची by गांधीवादी
सहा ? उई उई ! इथे १६ जणांना एकच नाव आहे तिथे सहाचे काय घेउन बसलात ! उई उई !
आपल्या दोघांचे नाव वेगळे आहे
In reply to सहा ? उई उई ! इथे १६ जणांना by अवलिया
आपल्या दोघांचे नाव वेगळे आहे ना, कि आपणा दोघे पण एकंच आहोत ?
खुलासा अजुन झाला नाही, समजले
In reply to आपल्या दोघांचे नाव वेगळे आहे by गांधीवादी
खुलासा अजुन झाला नाही, समजले की कळवतो
जे काय ते कृपाकरून लवकर करा
In reply to खुलासा अजुन झाला नाही, समजले by अवलिया
जे काय ते कृपाकरून लवकर करा आणि आम्हाला मोकळं करा
हॅ हॅ हॅ
In reply to जे काय ते कृपाकरून लवकर करा by गांधीवादी
>>आम्हाला मोकळं करा
फॉककन मोकळं का? :)
(विषय दिलेला नाही)
In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या
खुलासा अजुन झाला नाही का ?
In reply to खुलासा अजुन झाला नाही, समजले by अवलिया
खुलासा अजुन झाला नाही का ?
फाट्यावर मारलेले आहे
'बिग बॉस' हे प्रकरण काय आहे ते माहित नसल्याने कौलास फाट्यावर मारलेले आहे.
कौल आणि फाट्यावर मारणे
In reply to फाट्यावर मारलेले आहे by प्रचेतस
कौलास मारता फाट्यावर ते ठीक आहे..... उद्या जरा जास्तच चिडला आणि कौलात असलेल्या नामधारकांना फाट्यावर मारू लागला तर पंचाईत जिल्हा परिषद व्हायची त्या गरीब भोळ्याभाबड्या लोकांची !!
इन्द्रा
काय आज टंचनिका रजेवर का काय ?
In reply to कौल आणि फाट्यावर मारणे by इन्द्र्राज पवार
काय आज टंचनिका रजेवर का काय ?
विषयाची प्रॉब्लेम
In reply to काय आज टंचनिका रजेवर का काय ? by परिकथेतील राजकुमार
अहो, तसं काही नाही प.रा.
मुळात कौलाचा विषय टिचकी मारण्याइतपतच असल्याने बेडूक फुगवायचा म्हटलं तरी किती फुगविणार?
(आणि....कोल्हापुरात इथं आमचं खाण्याचे वांधे सध्या चालू आहेत...त्यात टंचनिका कुठून आणू?)
इन्द्रा
म्हणजे टंचनिका आहे!
In reply to विषयाची प्रॉब्लेम by इन्द्र्राज पवार
म्हणजे टंचनिका आहे!
फक्त ती कोल्हापुरात नसून भटींड्यात आहे, हे सुद्धा इन्द्रादा जाताजाता सांगून गेले.
इवल्याशा प्रतिसादात इन्द्रादांनी जी अमूल्य माहीती पुरवली आहे त्याला तोड नाही! जियो इन्द्रादा (कॉरा: तात्या)!
--असुर
संपादक मंडळाला पर्याय नाही.
मिपा वरील चर्चा,वाद, टोकाची मते, एखाद्याची उडवली जाणारी टोपी, या सर्वाना सहन करणे, सयंम ठेवणे, या सर्वाचे वाचन करणे. ग्रेट.
संपादक मंडळाला पर्याय नाही.
वरीलपैकी कोणत्याही आकारान्त
वरीलपैकी कोणत्याही आकारान्त शब्दाचे प्रथमा एकवचन निवडून यायला हरकत नाही.
आमचे मत उकारान्त षष्ठी
In reply to वरीलपैकी कोणत्याही आकारान्त by सूड
आमचे मत उकारान्त षष्ठी तत्पुरुष ला.
आमचे मत उकारान्त द्विवचनी
In reply to आमचे मत उकारान्त षष्ठी by Nile
आमचे मत उकारान्त द्विवचनी आकारान्त तृतिया असलेल्या उकारान्त चर्तुदर्शाला.
म्हणजे कोण ते तुम्हीच सांगा ;)
उकारान्त षष्ठी तत्पुरुष
In reply to आमचे मत उकारान्त षष्ठी by Nile
अच्छा! 'विजुभाऊ' या आयडीच्या भावाचे नाव विजु आहे तर! ;)
सुपारी
एसेमेस पाठवणारे विजेता ठरवतात. जो आम्हाला सुपारी देईल तो जिंकेल
चला दिली तुम्हाला. सुपारीचे
In reply to सुपारी by पैसा
चला दिली तुम्हाला. सुपारीचे आक्खे झाडच घ्या.
मी तर बागच देतो सुपारीची
In reply to चला दिली तुम्हाला. सुपारीचे by गांधीवादी
मी तर बागच देतो सुपारीची "पैसा तै"ना :)
आता उपेग नाही. पहिले मी
In reply to मी तर बागच देतो सुपारीची by स्पा
आता उपेग नाही.
पहिले मी दिलीये.
पहिले मी, पहिले मी, पहिले मी,पहिले मी,पहिले मी,पहिले मी,
आता
In reply to आता उपेग नाही. पहिले मी by गांधीवादी
कोणाला मतं द्यायची तेवढं सांगा
सं. मं. सध्या आघाडीवर
सं. मं. सध्या आघाडीवर आहे........................ ;)
माझ्या नावाचा पर्याय नसल्याने
माझ्या नावाचा पर्याय नसल्याने अतिशय दु:ख झाले आहे. :( म्हणुन मग मत दिले पण ते गुप्त मतदान आहे हे नमुद करतो.
मिपा खफ श्री. इंट्या.
इतर
आमचे मत ब्रिटिश टिंग्या या आयडीला!
या आयडीने आजतागायत बरेच किडे करुनही सबळ पुराव्याअभावी हा आयडी अजुनही जिवंत आहे! :)
स्पा जिंकेल.
स्पा जिंकेल.
ह्या ................... कसा
In reply to स्पा जिंकेल. by नरेशकुमार
ह्या ...................
कसा काय बुवा? ;)