दोन सामायिक निवडुन येतील ....
एक म्हणजे खरडसम्राट धमाल मुलगा आणी संपादक मंडळ !!
अवांतर : बाकी हे बिग बॉस काय असत ? आमच्या शालेय जीवनात,भर वर्गात आधी ध्वनी व नंतर वायु-प्रदुषित करण्यार्या वर्गमित्रास आम्ही बिग-बास असे म्हणत असू..
कौलास मारता फाट्यावर ते ठीक आहे..... उद्या जरा जास्तच चिडला आणि कौलात असलेल्या नामधारकांना फाट्यावर मारू लागला तर पंचाईत जिल्हा परिषद व्हायची त्या गरीब भोळ्याभाबड्या लोकांची !!
इन्द्रा
अहो, तसं काही नाही प.रा.
मुळात कौलाचा विषय टिचकी मारण्याइतपतच असल्याने बेडूक फुगवायचा म्हटलं तरी किती फुगविणार?
(आणि....कोल्हापुरात इथं आमचं खाण्याचे वांधे सध्या चालू आहेत...त्यात टंचनिका कुठून आणू?)
इन्द्रा
म्हणजे टंचनिका आहे!
फक्त ती कोल्हापुरात नसून भटींड्यात आहे, हे सुद्धा इन्द्रादा जाताजाता सांगून गेले.
इवल्याशा प्रतिसादात इन्द्रादांनी जी अमूल्य माहीती पुरवली आहे त्याला तोड नाही! जियो इन्द्रादा (कॉरा: तात्या)!
--असुर
मिपा वरील चर्चा,वाद, टोकाची मते, एखाद्याची उडवली जाणारी टोपी, या सर्वाना सहन करणे, सयंम ठेवणे, या सर्वाचे वाचन करणे. ग्रेट.
संपादक मंडळाला पर्याय नाही.
प्रतिक्रिया
येवुन येवुन येणार कोण ! संम
दोन सामायिक निवडुन येतील
In reply to येवुन येवुन येणार कोण ! संम by अवलिया
असा काय नाय
In reply to येवुन येवुन येणार कोण ! संम by अवलिया
आमच मत पण..
In reply to येवुन येवुन येणार कोण ! संम by अवलिया
ह्यातील सहा नावे एकाच माणसाची
सहा ? उई उई ! इथे १६ जणांना
In reply to ह्यातील सहा नावे एकाच माणसाची by गांधीवादी
आपल्या दोघांचे नाव वेगळे आहे
In reply to सहा ? उई उई ! इथे १६ जणांना by अवलिया
खुलासा अजुन झाला नाही, समजले
In reply to आपल्या दोघांचे नाव वेगळे आहे by गांधीवादी
जे काय ते कृपाकरून लवकर करा
In reply to खुलासा अजुन झाला नाही, समजले by अवलिया
हॅ हॅ हॅ
In reply to जे काय ते कृपाकरून लवकर करा by गांधीवादी
(विषय दिलेला नाही)
In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या
खुलासा अजुन झाला नाही का ?
In reply to खुलासा अजुन झाला नाही, समजले by अवलिया
फाट्यावर मारलेले आहे
कौल आणि फाट्यावर मारणे
In reply to फाट्यावर मारलेले आहे by प्रचेतस
काय आज टंचनिका रजेवर का काय ?
In reply to कौल आणि फाट्यावर मारणे by इन्द्र्राज पवार
विषयाची प्रॉब्लेम
In reply to काय आज टंचनिका रजेवर का काय ? by परिकथेतील राजकुमार
म्हणजे टंचनिका आहे!
In reply to विषयाची प्रॉब्लेम by इन्द्र्राज पवार
संपादक मंडळाला पर्याय नाही.
वरीलपैकी कोणत्याही आकारान्त
आमचे मत उकारान्त षष्ठी
In reply to वरीलपैकी कोणत्याही आकारान्त by सूड
आमचे मत उकारान्त द्विवचनी
In reply to आमचे मत उकारान्त षष्ठी by Nile
उकारान्त षष्ठी तत्पुरुष
In reply to आमचे मत उकारान्त षष्ठी by Nile
सुपारी
चला दिली तुम्हाला. सुपारीचे
In reply to सुपारी by पैसा
मी तर बागच देतो सुपारीची
In reply to चला दिली तुम्हाला. सुपारीचे by गांधीवादी
आता उपेग नाही. पहिले मी
In reply to मी तर बागच देतो सुपारीची by स्पा
आता
In reply to आता उपेग नाही. पहिले मी by गांधीवादी
सं. मं. सध्या आघाडीवर
माझ्या नावाचा पर्याय नसल्याने
इतर
स्पा जिंकेल.
ह्या ................... कसा
In reply to स्पा जिंकेल. by नरेशकुमार