लेखक योगेश२४ यांनी मंगळवार, 19/10/2010 09:29 या दिवशी प्रकाशित केले. सुर्योदय सुर्यास्त लेखनविषय: छायाचित्रण वाचने 4106 प्रतिक्रिया 22 प्रतिक्रिया सुरेख. चिंतामणी मंगळवार, 19/10/2010 09:34 सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख. व्वाह !! स्पंदना मंगळवार, 19/10/2010 10:28 व्वाह !! मस्त sneharani मंगळवार, 19/10/2010 10:50 सुरेख फोटो!! :) जबरदस्त ! जिप्सी मंगळवार, 19/10/2010 11:52 योगेश,मस्तच आहेत फोटो ! एकदम मूड फ्रेश ! __/\__ ऋषिकेश मंगळवार, 19/10/2010 12:11 तुम्हाला __/\__ अप्रतिम छायाचित्रे.. त्यातही चतुराचे फोटो फारच छान.. मस्त फोकस जमलाय! सहमत आहे बेसनलाडू बुधवार, 20/10/2010 23:26 In reply to __/\__ by ऋषिकेश (सहमत)बेसनलाडू ते पाण्याने भरलेले तुरे पाहुन जागु मंगळवार, 19/10/2010 12:29 ते पाण्याने भरलेले तुरे पाहुन मस्त वाटत. श्श्शो क्युट !! ऑसम सुहास.. मंगळवार, 19/10/2010 12:50 श्श्शो क्युट !! ऑसम !! अमेझिंग !! सुरेख अमोल अमोल केळकर मंगळवार, 19/10/2010 12:56 सुरेख :) अमोल शब्द थिटे पडताहेत. गणपा मंगळवार, 19/10/2010 12:57 शब्द थिटे पडताहेत. :) सुरेख ! प्राजक्ता पवार मंगळवार, 19/10/2010 15:38 खरंच मुड फ्रेश :) अप्रतिम प्रियाली मंगळवार, 19/10/2010 19:29 मस्त फोटो. फार आवडले. वरपासून खालपर्यंतचे सगळे फोटो मराठे मंगळवार, 19/10/2010 21:40 वरपासून खालपर्यंतचे सगळे फोटो मस्त.... एकूण एक फोटो अप्रतिम आहे ! मितान मंगळवार, 19/10/2010 21:42 एकूण एक फोटो अप्रतिम आहे ! व्वा ! डोळे निवले :) सुंदर सुनील मंगळवार, 19/10/2010 21:52 मस्त फोटो! योगेश.. उपेन्द्र मंगळवार, 19/10/2010 22:47 एकदम छान.. या दिवसात सह्याद्रीच्या कुशीतलं सौंदर्य काही औरच असतं. पहिल्या चित्रातील तुरे आम्ही लहानपणी चिमणीचे पोहे म्हणून खेळायला घेत होतो. दुसर्या चित्रातील गोंडस फुल मला कासच्या पठारावर ही सापडले होते. धन्यवाद!!! योगेश२४ बुधवार, 20/10/2010 09:07 प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!! उपेन्द्र, छान फोटो. त्या फुलाचे नाव "निलकांती" आहे. काय रे!! ही फोटोग्राफी काय प्राजु गुरुवार, 21/10/2010 02:10 काय रे!! ही फोटोग्राफी काय तुझी!! अशक्य आहेस!! ____/\____ वा... मदनबाण गुरुवार, 21/10/2010 07:50 वा... :) * मदनबाण गुरुवार, 21/10/2010 07:51 * ते चक्राकार फूल, ते रंगीत नगरीनिरंजन गुरुवार, 21/10/2010 13:14 ते चक्राकार फूल, ते रंगीत चतुर आणि सूर्यास्त! वा वा वा! फोटो फार सुंदर आहेत पण अशा ठिकाणी मी आता लगेच जाऊ शकत नाही म्हणून थोडे वाईट वाटले. च्यायला.. फोटू आहेत का माजगावकर गुरुवार, 21/10/2010 22:04 च्यायला.. फोटू आहेत का च्येष्टा?? येड लागलं राव.. कोन्चा क्यामेरा हाय ह्यो?
सुरेख. चिंतामणी मंगळवार, 19/10/2010 09:34 सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.
__/\__ ऋषिकेश मंगळवार, 19/10/2010 12:11 तुम्हाला __/\__ अप्रतिम छायाचित्रे.. त्यातही चतुराचे फोटो फारच छान.. मस्त फोकस जमलाय!
ते पाण्याने भरलेले तुरे पाहुन जागु मंगळवार, 19/10/2010 12:29 ते पाण्याने भरलेले तुरे पाहुन मस्त वाटत.
एकूण एक फोटो अप्रतिम आहे ! मितान मंगळवार, 19/10/2010 21:42 एकूण एक फोटो अप्रतिम आहे ! व्वा ! डोळे निवले :)
योगेश.. उपेन्द्र मंगळवार, 19/10/2010 22:47 एकदम छान.. या दिवसात सह्याद्रीच्या कुशीतलं सौंदर्य काही औरच असतं. पहिल्या चित्रातील तुरे आम्ही लहानपणी चिमणीचे पोहे म्हणून खेळायला घेत होतो. दुसर्या चित्रातील गोंडस फुल मला कासच्या पठारावर ही सापडले होते.
धन्यवाद!!! योगेश२४ बुधवार, 20/10/2010 09:07 प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!! उपेन्द्र, छान फोटो. त्या फुलाचे नाव "निलकांती" आहे.
काय रे!! ही फोटोग्राफी काय प्राजु गुरुवार, 21/10/2010 02:10 काय रे!! ही फोटोग्राफी काय तुझी!! अशक्य आहेस!! ____/\____
ते चक्राकार फूल, ते रंगीत नगरीनिरंजन गुरुवार, 21/10/2010 13:14 ते चक्राकार फूल, ते रंगीत चतुर आणि सूर्यास्त! वा वा वा! फोटो फार सुंदर आहेत पण अशा ठिकाणी मी आता लगेच जाऊ शकत नाही म्हणून थोडे वाईट वाटले.
च्यायला.. फोटू आहेत का माजगावकर गुरुवार, 21/10/2010 22:04 च्यायला.. फोटू आहेत का च्येष्टा?? येड लागलं राव.. कोन्चा क्यामेरा हाय ह्यो?
प्रतिक्रिया
सुरेख.
व्वाह !!
मस्त
जबरदस्त !
__/\__
सहमत आहे
In reply to __/\__ by ऋषिकेश
ते पाण्याने भरलेले तुरे पाहुन
श्श्शो क्युट !! ऑसम
सुरेख अमोल
शब्द थिटे पडताहेत.
सुरेख !
अप्रतिम
वरपासून खालपर्यंतचे सगळे फोटो
एकूण एक फोटो अप्रतिम आहे !
सुंदर
योगेश..
धन्यवाद!!!
काय रे!! ही फोटोग्राफी काय
वा...
*
ते चक्राकार फूल, ते रंगीत
च्यायला.. फोटू आहेत का