Skip to main content

रायगडावरील निसर्गसौंदर्य

लेखक योगेश२४ यांनी मंगळवार, 19/10/2010 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
सुर्योदय सुर्यास्त
लेखनविषय:

वाचने 4106
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.

सुरेख फोटो!! :)

योगेश,मस्तच आहेत फोटो ! एकदम मूड फ्रेश !

तुम्हाला __/\__ अप्रतिम छायाचित्रे.. त्यातही चतुराचे फोटो फारच छान.. मस्त फोकस जमलाय!

खरंच मुड फ्रेश :)

मस्त फोटो. फार आवडले.

एकदम छान.. या दिवसात सह्याद्रीच्या कुशीतलं सौंदर्य काही औरच असतं. पहिल्या चित्रातील तुरे आम्ही लहानपणी चिमणीचे पोहे म्हणून खेळायला घेत होतो. दुसर्‍या चित्रातील गोंडस फुल मला कासच्या पठारावर ही सापडले होते.

प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!! उपेन्द्र, छान फोटो. त्या फुलाचे नाव "निलकांती" आहे.

वा... :)

*

ते चक्राकार फूल, ते रंगीत चतुर आणि सूर्यास्त! वा वा वा! फोटो फार सुंदर आहेत पण अशा ठिकाणी मी आता लगेच जाऊ शकत नाही म्हणून थोडे वाईट वाटले.