>>पुणेच आहे
सहमत आहे.
फोटुत दिसणारी समोरची पीएमटी, दत्तवाडी, दांडेकर पुल, आणि राजेंद्रनगरला रस्ता दाखवणारी पाटी (पाटीचा पॅटर्न पण पुणे महापालिकेचाच), आणि डिझेलवर चालणारी सहा आसनी रिक्शा.
दुचाकीचा नंबरः एम एच १२ - एफ जी - ९७९९
शेजारच्या दुचाकीचा नंबरः एम एच १२- सीडी-४१४९
डाव्या बाजुला कुदळे आणि पाटील बिल्डर्सची बिल्डींग.
सिंहगड रोडच्या आसपास किंवा मित्रमंडळ कॉलनीच्याअ आसपास असायला हवा हा रस्ता.
:)
कुत्रा त्या चालकाचा आहे असे गृहित धरता येईल का? दुचाकी चालवताना मागे अचानक कुत्रा येऊन उभा राहिला (त्यालाही चालायचा कंटाळा आला असेल) तर त्या चालकाचे काय होईल बिचार्याचं? काय कुत्रे तरी!!!
पहावं ते नवलच!
मंगेश तेंडूलकरांचं व्यंगचित्र ष्टाईल दिसतंय अगदी.
मागे एका दुचाकीस्वार आईने लहानगीला गाडीवर उलटं (तिच्याकडं पाठ करून ) बसवलं होतं आणि रस्त्यावरच्या खड्यांमुळे ती एवढीशी मुलगी सतत अंगात आल्यासारखी हलत होती.. आता पडते की मग पडते असं झालं होतं...
त्यांना चालत्या गाडीवरच गाठून ते सांगितलं तर म्हणे, "ती सरळ बसतच नाही गाडीवर, तिला तशीच सवय आहे.. पडत नाही!!!" ;-)
एकदा भर दिवसा गाडीवरून जाताना एका गाडीवाल्याला "तुमचा हेड लाईट चालु आहे" अशा अर्थाचे हातभाव केले... तो वळून परत आला आणि आम्हालाही त्याने तसेच हातभाव केले... पाहिलं तर आमच्याही गाडीचा हेड लाईट चालु होता.. ;-)
:)
ह्यात अविस्मरणिय काय आहे
मिपावर लिहिण्याचा पहिला प्रयत्न आहे
In reply to ह्यात अविस्मरणिय काय आहे by परिकथेतील राजकुमार
अविस्मरणिय
हे राहिलंच!
In reply to अविस्मरणिय by सहज
सुत्रधार
In reply to हे राहिलंच! by ३_१४ विक्षिप्त अदिती
बुलढाणा
In reply to सुत्रधार by सहज
एक म्हण म्हणायची हुक्की आली आहे!
In reply to सुत्रधार by सहज
:-)
In reply to एक म्हण म्हणायची हुक्की आली आहे! by चिंतामणी
अविस्मरणीय पुणे
In reply to :-) by सहज
+१
In reply to अविस्मरणीय पुणे by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाय बा!
In reply to +१ by सहज
हं
In reply to नाय बा! by ३_१४ विक्षिप्त अदिती
अजूनही "अंमळ हळवे"?
In reply to हं by सहज
त्या भुभुचे नाव बहुदा
बहुदा पुणेच
+१
In reply to बहुदा पुणेच by ऋषिकेश
आईगं !!! त्या कुत्र्याच्या
बाबा रे!!! त्या चालकाच्या
In reply to आईगं !!! त्या कुत्र्याच्या by शिल्पा ब
तुम्हाला काय वाटेल ते गृहीत
In reply to बाबा रे!!! त्या चालकाच्या by ऋषिकेश
साधारण माणिकबागेचा भाग
हा सिंहगड रस्ता आहे.
हम्म्म्म
आज काल इंडीका गाडीमधून गाय
पहावं ते नवलच! मंगेश