दोन विडिओ लिंक्स देतो आहे. स्व. ईंदिरा गांधी ह्यानी बीबीसी ला दिलेल्या दोन मुलाखती आहेत.
ह्या पहिल्या मुलाखतीमध्ये. जेव्हा त्यांना विचारला जात -"युद्ध शक्य आहे का?" त्यावर अप्रत्यक्ष पण ठणठणित तस सुचवला आहे.
आणि हा दुसरी मुलाखत - ह्यात पाकिस्तानची दुसर्या महायुद्धातील जर्मनीशी तुलना करून बीबीसीच्या मुलाखत घेनार्या मानसाला अक्षरशः गप्प बसवला आहे.
देब करो आणि असो दुर्गावतार पून्हा भारतात जन्म घेवो. :) विजया-दशमीच्या हार्दीक शुभच्छा :)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2551
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
लिन्क्स उशीरा येत असल्याने
दुसऱ्या video त त्यांनी किती
खरच बाई खणखणीत होती. मला
बाई अत्यंत दुट्टप्पी होती .
ह्याला कोणीही उपप्रतिसाद
In reply to बाई अत्यंत दुट्टप्पी होती . by तर्री
कसला inferiority complex होता
In reply to बाई अत्यंत दुट्टप्पी होती . by तर्री
आपले मत , त्याचा आदर आहे.
अरेरे
तरी देखिल
युवराज राहुलच्या आजी
In reply to तरी देखिल by वेताळ
समाजवादाचा अतिरेक केला..देश
तुमचे मत वाचुन मनाला अतिशय वेदना
ह्याचे उत्तर सद्याच्या स्थितीला कोणीही देऊ शकत नाही.
In reply to तुमचे मत वाचुन मनाला अतिशय वेदना by वेताळ