>>>त्या झूमधल्या आणखी एका प्राण्याचा फोटो होता ना रे?!?! तो कुठे दिसत नाही!
ह्म्म! अरे त्या बिचर्या प्राण्याचा फोटो कुणी काढलाच नाही. ;)
शेवटचे दोन जे फोटो आहेत, ते प्रोसेस केलेले आहेत का?
खूप आवडले.
मस्त फोटू!
प्राण्यांचे फोटू तर गोडच येतात.
वरच्या काही प्रतिसादांमध्ये आडवळणाने प्रभोची खिल्ली उडवलेली पाहून अंमळ (आनंद झाला) दु:ख झाले.
तू असाच फिरत रहा आणि फोटू टाकत रहा.
दरवेळी पेश्शल फोटू दोन तीन टाकलेस तरी धाग्याचा टि आर पी वाढेल अशी एक आगाऊपणे दिलेली सुचना.
आम्हीही दोन वर्षापूर्वी गेलो होतो. ती क्रायोला फॅक्टरीही पाहिली होती.
हो रॉकीचं चित्रीकरण इथेच झालं..
हा रॉकी ३ मधे असलेला त्याचा पुतळा जो सिलव्हेस्टर ने फिली सिटी ला भेट दिला...
आणी ह्या रॉकी स्टेप्स (म्युझीयमच्या पायर्या)
मोरावरून आठवले-
लहानपणी मोराचे कान फार तिखट असतात असे निबंधाच्या पुस्तकात वाचले होते आणि तेव्हा तिखट याचा अर्थ तीक्ष्ण हे माहित नव्हते. पुष्कळ दिवस तिखट म्हणजे चवीला तिखट अशीच माझी समजूत होती :D
शिर्षक वाचल्या वाचल्या आधी वासूची सासूच आठवले होते. प्रभावळकर साहेब त्याचा जो उच्चार करतात तो लजवाब ;)
प्रभो फोटु भारी आहेत रे एकदम. नुसते फोटुच काढले का काही खरेदी पण केलीस तिकडे ? काय आणले नाहीतर कॅफेत पाय टाकु द्यायचो नाही बघ ;)
पेन्स लॅन्डिन्ग या महत्त्वाच्या ठिकाणाचा फोटो काढला नाहीस? विलिअम पेन पहिल्यांदा तिथे उतरला. त्या ठिकाणी उभे राहून (फिलाडेल्फियात) समोर पाहिले की न्यू जर्सी राज्य (काही भाग) दिसते :)
(प्रवासी)बेसनलाडू
त्यानंतर गेल्या वर्षी (२००९) तेथे बीएमएम कन्वेन्शन झाले तेव्हाही जायचे होते; आशा भोसलेंचा लाइव कार्यक्रम, नाना पाटेकरांची मुलाखत वगैरे आकर्षणे होती. पण जमले नाही :(
(दुर्दैवी)बेसनलाडू
काय रे चोच्या अस लोकांनी विचारल्या वर एक एक फोटु वाढवत चालाला आहेस.
आता आमची चरणधुळ त्या फिलाडेल्फीयाला लागली नाही त्यामुळे अजुन काय आकर्षणे आहेत ती आम्हाला ठाउक नाहीत.
एकदाच दे बघु सगळ्या आकर्षणाचे फोटु. लोकांच्या आमंत्रणाची वाट नको बघत बसुस.
काही फोटोवरुन नॅशनल ट्रेझर सिनेमाची आठवण झाली.
तसेच नाव, गाव, प्राणी, पक्षी, फूल खेळाची पण आठवण झाली. किमान फिलाडेल्फीयाचे (गाव) वेगळे व प्राणी, फूल वगैरे तरी वेगळे टाकायचेस प्रभो.
अरेच्च्या, मी सुरुवात केली खरे पण आता हे रेडिओवरच्या आपकी पसंद सारखे वाटते आहे.
लोक विनंती करतात आणि प्रभो त्या त्या प्रेक्षणीय स्थळांचे फोटो दाखवतात !
श्री.प्रभो हे आमचे मित्र आहेत...
पण श्री प्रभो ह्यांना फिलाडेल्फियात जाऊन काय बघायचे ते नीटसे कळलेले दिसत नाही....
फिलीमध्ये (हां, हिरवा माज असलेली लोकं फिलाडेल्फियाला फिली म्हणतात!!) भेट द्यायची सर्वात महत्वाची ठिकाणं दोनच आहेत...
आणि ती दोन्ही समोरासमोर आहेत...
ते आहेत जगातील बेस्ट फिली चीझ स्टेक मिळण्यावे स्टॅन्डस!!!
चव अशी की जिंदगीभर याद राहील!!!!
हात प्रभो!!! उगीच पीठ मारलेल्या भाज्या वगैरे रेसेपीज लिहितोस!!!!
जर फिलीला जाऊन तिथला स्पेशल चीझ स्टेक खाल्ला नसशील तर सब झूट है!!!!
राहवले नाही म्हणुन लिहिले, क्षमा केली पाहिजे||
प्रतिसाद संपादित केला आहे : संपादक मंडळ
हो... बहुधा नाही नक्कीच!!!!
त्यांचे कॉलेज आधी फक्त स्त्रियांसाठीचे 'वीमेन्स मेडिकल ऑफ पेनिसिल्व्हेनिया' होते. आता तेही को-एड कॉलेज झाले आहे.
हा त्या कॉलेजचा आनंदीबाई शिकल्या तेव्हाचा जुना फोटो असावा. (आता ते दुसर्या ठिकाणी हलवले गेले आहे)
प्रतिक्रिया
मस्त फोटो! त्या झूमधल्या आणखी
>>>त्या झूमधल्या आणखी एका
शेवटचे २ मॅनुअल मोड मधे
+१
पोलर बेअर पाहुन प्रभोचाच आधी
वा वा !! चान चान !!!
+१
म्युझीयम ऑफ आर्ट्स च्या
वाह.. मस्तच आहेत फोटो. मला
+१
+२
मस्त!
मस्त फोटू! प्राण्यांचे फोटू
रॉकी तिथलाच ना हो ? तो पुतळा
ए टी & टी
नाही, त्याची गरज नाही.
हो रॉकीचं चित्रीकरण इथेच
प्रभो
मस्त फोटो. क्यामेरा
मस्त फोटो...मोर तर भारीच
ही ही ही! चला, हेतू सफल झाला.
मोरावरून आठवले- लहानपणी
फिलाडेफिफ्लिया
त्यात सॅन फ्रांसिस्कोचा पण
फिस्फिस्को
+१
मस्त फटू रे प्रभो
सगळेच फोटो अप्रतिम
प्रभो द फोटुग्राफर.. मस्त
पेन्स लॅन्डिन्ग?
अरे वा!!! तुम्ही सुद्धा गेला
डिसेंबर २००५ मध्ये गेलो होतो
तिथेही गेलो होतो...जवळ जवळ
काय रे चोच्या अस लोकांनी
प्रभो
मस्त फोटु...
अरेच्च्या, मी सुरुवात केली
मस्त
फोटॉ सुरेखच
त्यांना साध्या वातावरणात कसे
आमची फर्माईश
हॅ हॅ हॅ.. संवेदनशील भागांची
llपुण्याचे पेशवेll
माझे नांव llपुण्याचे पेशवेll
हम्म!
आनंदी-गोपाळ
हो... बहुधा नाही
छान
अगं हो, सध्या 'लग्नाळू'
'असच टीपी' चित्र सर्वात जास्त