✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फिलाडेल्फीया

प
प्रभो यांनी
Fri, 10/15/2010 - 19:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10198 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

मस्त फोटो! त्या झूमधल्या आणखी

मेघवेडा
Fri, 10/15/2010 - 19:25 नवीन
मस्त फोटो! त्या झूमधल्या आणखी एका प्राण्याचा फोटो होता ना रे?!?! तो कुठे दिसत नाही! :D
  • Log in or register to post comments

>>>त्या झूमधल्या आणखी एका

प्राजु
Fri, 10/15/2010 - 19:31 नवीन
>>>त्या झूमधल्या आणखी एका प्राण्याचा फोटो होता ना रे?!?! तो कुठे दिसत नाही! ह्म्म! अरे त्या बिचर्‍या प्राण्याचा फोटो कुणी काढलाच नाही. ;) शेवटचे दोन जे फोटो आहेत, ते प्रोसेस केलेले आहेत का? खूप आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

शेवटचे २ मॅनुअल मोड मधे

प्रभो
Fri, 10/15/2010 - 19:39 नवीन
शेवटचे २ मॅनुअल मोड मधे 'सेपीया' टोन मधे काढले आहेत..पोस्ट प्रोसेसिंग काही नाही.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/17/2010 - 10:30 नवीन
मस्त फोटो.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

पोलर बेअर पाहुन प्रभोचाच आधी

सुहास..
Fri, 10/15/2010 - 19:29 नवीन
पोलर बेअर पाहुन प्रभोचाच आधी पाहिलेला एक फोटो आठवला !! Image removed. बाकी चे फोटो पण छान
  • Log in or register to post comments

वा वा !! चान चान !!!

गणपा
Fri, 10/15/2010 - 19:39 नवीन
गेल्यावेळे सारखे ह्यातलेही निवडक फोटो खास आतल्या गोटासाठी राखुन ठेवलेत का ? ;) आवांतर : म्युझीयम ऑफ आर्ट्स च्या कळसावरची कलाकृती आवडली.
  • Log in or register to post comments

+१

स्वप्निल..
Fri, 10/15/2010 - 21:55 नवीन
आतल्या गोटातले फोटो कधी?? ;) बाकी फोटो मस्तच .. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

म्युझीयम ऑफ आर्ट्स च्या

स्पंदना
Mon, 10/18/2010 - 09:14 नवीन
म्युझीयम ऑफ आर्ट्स च्या कळसावरची कलाकृती आवडली. गणपादाशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

वाह.. मस्तच आहेत फोटो. मला

मस्त कलंदर
Fri, 10/15/2010 - 20:05 नवीन
वाह.. मस्तच आहेत फोटो. मला व्यक्तिशः टीपी वाला आणि म्युझिअम ऑफ आर्टसच्या प्रवेशद्वाराच्या मनोर्‍यावरचे फोटो जास्त आवडले.
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Fri, 10/15/2010 - 20:23 नवीन
हेच म्हणतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

+२

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 10/18/2010 - 18:59 नवीन
हेच म्हणते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

मस्त!

पैसा
Fri, 10/15/2010 - 20:09 नवीन
झक्कास फोटो. बरोबर थोडी थोडी माहिती का नाही दिलीस? की स्वतंत्र लेख येणार आहे?
  • Log in or register to post comments

मस्त फोटू! प्राण्यांचे फोटू

रेवती
Fri, 10/15/2010 - 21:12 नवीन
मस्त फोटू! प्राण्यांचे फोटू तर गोडच येतात. वरच्या काही प्रतिसादांमध्ये आडवळणाने प्रभोची खिल्ली उडवलेली पाहून अंमळ (आनंद झाला) दु:ख झाले. तू असाच फिरत रहा आणि फोटू टाकत रहा. दरवेळी पेश्शल फोटू दोन तीन टाकलेस तरी धाग्याचा टि आर पी वाढेल अशी एक आगाऊपणे दिलेली सुचना. आम्हीही दोन वर्षापूर्वी गेलो होतो. ती क्रायोला फॅक्टरीही पाहिली होती.
  • Log in or register to post comments

रॉकी तिथलाच ना हो ? तो पुतळा

Pain
Fri, 10/15/2010 - 22:01 नवीन
रॉकी तिथलाच ना हो ? त्याचा पुतळा आहे त्या इमारतीचा फोटो टाका ना. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथल्या विमानतळावर फ्री वायफाय आहे :)
  • Log in or register to post comments

ए टी & टी

मिसळभोक्ता
Fri, 10/15/2010 - 22:29 नवीन
तुम्ही ए टी & टी चे कष्टमर असाल, तर सगळीकडे वाय-फाय फ्री असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

नाही, त्याची गरज नाही.

Pain
Fri, 10/15/2010 - 22:50 नवीन
नाही, त्याची गरज नाही. त्यांचा डिस्क्लेमर अ‍ॅक्सेप्ट केला की कोणालाही वापरता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

हो रॉकीचं चित्रीकरण इथेच

प्रभो
Fri, 10/15/2010 - 23:34 नवीन
हो रॉकीचं चित्रीकरण इथेच झालं.. हा रॉकी ३ मधे असलेला त्याचा पुतळा जो सिलव्हेस्टर ने फिली सिटी ला भेट दिला... Image removed. आणी ह्या रॉकी स्टेप्स (म्युझीयमच्या पायर्‍या) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

प्रभो

Pain
Sat, 10/16/2010 - 03:13 नवीन
धन्यवाद :) मी याचा मोठा फॅन आहे आणि तिथे एकदा तरी जायची इच्छा आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

मस्त फोटो. क्यामेरा

नितिन थत्ते
Sun, 10/17/2010 - 10:59 नवीन
मस्त फोटो. क्यामेरा कोणता? अवांतरः छ शि आं ह अड्ड्याच्या अंतर्देशीय टर्मिनलवर पण वाय फाय फ्री आहे. हिरव्या देशातच असतं असं नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

मस्त फोटो...मोर तर भारीच

शिल्पा ब
Fri, 10/15/2010 - 22:02 नवीन
मस्त फोटो...मोर तर भारीच गुबगुबीत दिसतोय.. रेवती तुम्हीसुद्धा फिलाडेल्फियाला गेला होता का? वा वा !! वाचून आनंद झाला.
  • Log in or register to post comments

ही ही ही! चला, हेतू सफल झाला.

रेवती
Fri, 10/15/2010 - 22:16 नवीन
ही ही ही!;) चला, हेतू सफल झाला. समजलं बर्‍याचजणांना...;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मोरावरून आठवले- लहानपणी

Pain
Sat, 10/16/2010 - 03:37 नवीन
मोरावरून आठवले- लहानपणी मोराचे कान फार तिखट असतात असे निबंधाच्या पुस्तकात वाचले होते आणि तेव्हा तिखट याचा अर्थ तीक्ष्ण हे माहित नव्हते. पुष्कळ दिवस तिखट म्हणजे चवीला तिखट अशीच माझी समजूत होती :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

फिलाडेफिफ्लिया

मिसळभोक्ता
Fri, 10/15/2010 - 22:31 नवीन
वासूची सासू मध्ये हे नाव ऐकल्यापासून असलेले कुतूहल शमले.
  • Log in or register to post comments

त्यात सॅन फ्रांसिस्कोचा पण

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 10/15/2010 - 22:44 नवीन
त्यात सॅन फ्रांसिस्कोचा पण उल्लेख होता. त्याचेच कुतूहल शमवायला तिथे गेलात वाटते :-) @प्रभो :- फोटो छानच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

फिस्फिस्को

मिसळभोक्ता
Fri, 10/15/2010 - 22:46 नवीन
नीट उच्चार करावा. धन्यवाद. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

+१

परिकथेतील राजकुमार
Sat, 10/16/2010 - 12:43 नवीन
शिर्षक वाचल्या वाचल्या आधी वासूची सासूच आठवले होते. प्रभावळकर साहेब त्याचा जो उच्चार करतात तो लजवाब ;) प्रभो फोटु भारी आहेत रे एकदम. नुसते फोटुच काढले का काही खरेदी पण केलीस तिकडे ? काय आणले नाहीतर कॅफेत पाय टाकु द्यायचो नाही बघ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

मस्त फटू रे प्रभो

असुर
Fri, 10/15/2010 - 22:38 नवीन
मस्त फटू रे प्रभो! 'सेपिया'मोड वाले फटु अप्रतिम! फक्त त्या 'इंडिपेंडन्स हॉल'च्या घुमटाला असं कैदेत का टाकलंय तेव्हढं एकदा विचारुन घे राव! :-) --असुर
  • Log in or register to post comments

सगळेच फोटो अप्रतिम

योगेश२४
Fri, 10/15/2010 - 22:50 नवीन
मस्तच!!!!
  • Log in or register to post comments

प्रभो द फोटुग्राफर.. मस्त

मराठमोळा
Sat, 10/16/2010 - 03:18 नवीन
प्रभो द फोटुग्राफर.. :) मस्त रे !!!
  • Log in or register to post comments

पेन्स लॅन्डिन्ग?

बेसनलाडू
Sat, 10/16/2010 - 03:30 नवीन
पेन्स लॅन्डिन्ग या महत्त्वाच्या ठिकाणाचा फोटो काढला नाहीस? विलिअम पेन पहिल्यांदा तिथे उतरला. त्या ठिकाणी उभे राहून (फिलाडेल्फियात) समोर पाहिले की न्यू जर्सी राज्य (काही भाग) दिसते :) (प्रवासी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

अरे वा!!! तुम्ही सुद्धा गेला

शिल्पा ब
Sat, 10/16/2010 - 04:13 नवीन
अरे वा!!! तुम्ही सुद्धा गेला होता का फिलाडेल्फियात ? छान छान....नव्या जुन्याचा असाच संगम होत राहिला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

डिसेंबर २००५ मध्ये गेलो होतो

बेसनलाडू
Sat, 10/16/2010 - 05:18 नवीन
त्यानंतर गेल्या वर्षी (२००९) तेथे बीएमएम कन्वेन्शन झाले तेव्हाही जायचे होते; आशा भोसलेंचा लाइव कार्यक्रम, नाना पाटेकरांची मुलाखत वगैरे आकर्षणे होती. पण जमले नाही :( (दुर्दैवी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

तिथेही गेलो होतो...जवळ जवळ

प्रभो
Sat, 10/16/2010 - 04:30 नवीन
तिथेही गेलो होतो...जवळ जवळ सर्व फिली फिरलो..... हे पेन्स लँडींग Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

काय रे चोच्या अस लोकांनी

गणपा
Sat, 10/16/2010 - 15:19 नवीन
काय रे चोच्या अस लोकांनी विचारल्या वर एक एक फोटु वाढवत चालाला आहेस. आता आमची चरणधुळ त्या फिलाडेल्फीयाला लागली नाही त्यामुळे अजुन काय आकर्षणे आहेत ती आम्हाला ठाउक नाहीत. एकदाच दे बघु सगळ्या आकर्षणाचे फोटु. लोकांच्या आमंत्रणाची वाट नको बघत बसुस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

प्रभो

सहज
Sat, 10/16/2010 - 06:26 नवीन
काही फोटोवरुन नॅशनल ट्रेझर सिनेमाची आठवण झाली. तसेच नाव, गाव, प्राणी, पक्षी, फूल खेळाची पण आठवण झाली. किमान फिलाडेल्फीयाचे (गाव) वेगळे व प्राणी, फूल वगैरे तरी वेगळे टाकायचेस प्रभो.
  • Log in or register to post comments

मस्त फोटु...

मदनबाण
Sat, 10/16/2010 - 08:52 नवीन
मस्त फोटु... :)
  • Log in or register to post comments

अरेच्च्या, मी सुरुवात केली

Pain
Sat, 10/16/2010 - 12:37 नवीन
अरेच्च्या, मी सुरुवात केली खरे पण आता हे रेडिओवरच्या आपकी पसंद सारखे वाटते आहे. लोक विनंती करतात आणि प्रभो त्या त्या प्रेक्षणीय स्थळांचे फोटो दाखवतात !
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Sat, 10/16/2010 - 12:47 नवीन
मस्त आलेत फोटो शेवटचे दोन तर अगदी मस्त! :)
  • Log in or register to post comments

फोटॉ सुरेखच

प्रचेतस
Sat, 10/16/2010 - 16:20 नवीन
फोटॉ एकदम सुरेख, पोलर बेअर आणि पेंग्वीनला मात्र बर्फाशिवाय पाहून भडभडून आले.
  • Log in or register to post comments

त्यांना साध्या वातावरणात कसे

Pain
Sun, 10/17/2010 - 01:55 नवीन
त्यांना साध्या वातावरणात कसे करमते ? उकडत नाही का फार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आमची फर्माईश

मी-सौरभ
Sun, 10/17/2010 - 00:25 नवीन
काही चालती बोलती प्रेक्षणीय स्थळ पण टिपलीत कि नाही? :)
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ.. संवेदनशील भागांची

llपुण्याचे पेशवेll
Sun, 10/17/2010 - 09:34 नवीन
हॅ हॅ हॅ.. संवेदनशील भागांची चित्रे ते चेपुवर लावायचे. तिथे बाजार उठवल्यापासून कमी केले आहे त्यांनी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

llपुण्याचे पेशवेll

Pain
Sun, 10/17/2010 - 11:59 नवीन
चेपु म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

माझे नांव llपुण्याचे पेशवेll

मस्त कलंदर
Sun, 10/17/2010 - 19:51 नवीन
माझे नांव llपुण्याचे पेशवेll नाही.. तरी उत्तर देतेय. चेपु=चेहरापुस्तक=फेसबुक!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

हम्म!

पिवळा डांबिस
Sun, 10/17/2010 - 10:04 नवीन
श्री.प्रभो हे आमचे मित्र आहेत... पण श्री प्रभो ह्यांना फिलाडेल्फियात जाऊन काय बघायचे ते नीटसे कळलेले दिसत नाही.... फिलीमध्ये (हां, हिरवा माज असलेली लोकं फिलाडेल्फियाला फिली म्हणतात!!) भेट द्यायची सर्वात महत्वाची ठिकाणं दोनच आहेत... आणि ती दोन्ही समोरासमोर आहेत... ते आहेत जगातील बेस्ट फिली चीझ स्टेक मिळण्यावे स्टॅन्डस!!! चव अशी की जिंदगीभर याद राहील!!!! हात प्रभो!!! उगीच पीठ मारलेल्या भाज्या वगैरे रेसेपीज लिहितोस!!!! जर फिलीला जाऊन तिथला स्पेशल चीझ स्टेक खाल्ला नसशील तर सब झूट है!!!! राहवले नाही म्हणुन लिहिले, क्षमा केली पाहिजे|| प्रतिसाद संपादित केला आहे : संपादक मंडळ
  • Log in or register to post comments

आनंदी-गोपाळ

नितिन थत्ते
Sun, 10/17/2010 - 11:03 नवीन
आपल्या डॉ आनंदीबाई जोशी बहुधा फिलाडेल्फियामध्येच शिकल्या.
  • Log in or register to post comments

हो... बहुधा नाही

मस्त कलंदर
Sun, 10/17/2010 - 12:44 नवीन
हो... बहुधा नाही नक्कीच!!!! त्यांचे कॉलेज आधी फक्त स्त्रियांसाठीचे 'वीमेन्स मेडिकल ऑफ पेनिसिल्व्हेनिया' होते. आता तेही को-एड कॉलेज झाले आहे. हा त्या कॉलेजचा आनंदीबाई शिकल्या तेव्हाचा जुना फोटो असावा. (आता ते दुसर्‍या ठिकाणी हलवले गेले आहे) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

छान

चित्रा
Sun, 10/17/2010 - 19:41 नवीन
बरीच भटकंती चालली आहे असे दिसते आहे.
  • Log in or register to post comments

अगं हो, सध्या 'लग्नाळू'

रेवती
Mon, 10/18/2010 - 22:51 नवीन
अगं हो, सध्या 'लग्नाळू' असल्याची जाहिरात करत गावोगाव, स्टेटोस्टेट फिरतोय तो!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

'असच टीपी' चित्र सर्वात जास्त

सूर्य
Sun, 10/17/2010 - 21:42 नवीन
'असच टीपी' चित्र सर्वात जास्त आवडले. शेवटचे दोन सुद्धा मस्त आलेत. - सूर्य.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा