दिसती दुभंगलेले मज सोबती जिवाचे
डोळ्यांस काय माझ्या गेले तडे अताशा?
वा.. व्वा.. सुरेख शेर.
इतके जपून होते ह्रदयात ठेवले की
नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा
क्या बात है ! अ फ ला तू न !!
गझल आवडली.
पुलेशु.
खूप आवडली गझल!
दिसती दुभंगलेले मज सोबती जिवाचे
डोळ्यांस काय माझ्या गेले तडे अताशा?मी बोलतो तुझ्याशी साध्यासुध्या मनाने
त्यातून शोधिसी का तू वाकडे अताशाइतके जपून होते ह्रदयात ठेवले की
नाते तुझे नि माझे ना सापडे अताशापूर्वी तुझ्या मनाशी बेबंद बोलणारे-
मन बोलता स्वतःशी का गडबडे अताशा?इतके गढूळ झाले जीवन प्रदूषणाने
लोकांस तारणारी गाथा बुडे अताशा
... हे शेर खास!
लिहिते रहा साहेब; वाचत आहे :)
सुरेख..
झकास! एकेक शेर तोलूनमापून
अगदी याच
मस्त
जबरदस्त
छान!
छान गझल आहे.
सुरेख..
मस्त ....सगळेच शेर
अप्रतीम!
सुंदर अमोल केळकर
अर्थपुर्ण गझल आहे..
सर्वांचे खूप खूप आभार...