अध्यात्म, धर्म हे बकवास असल्याने ग्यानबा तुकारामाचे फटु काढुन टाकणार
असे असेल तर मिपाचा संस्थापक या नात्यानेही मिपाशी निगडीत राहायला मला आवडणार नाही.. माझ्या मते तो फोटो हीच खरी मिपाची शोभा आहे. त्याच भावनेने मिपा स्थापन करताना तो मी तेथे लावला होता..
धर्म, अध्यात्म याबद्दल मी फारसं काही भाष्य मी करू शकणार नाही परंतु जिथे या गोष्टी संपतात तिथे ग्यानबा-तुकोबा सुरू होतात इतकंच मला माहीत आहे..
बाकी चालू द्या..!
तात्या.
--
शुद्धकल्याण गावा तर करीमखासाहेब, हिराबाई, आणि भीमण्णांनी, हमीर गावा तर गजाननबुवा, यशवंतबुवा, आणि मधुबुवांनी!
विजूभाऊ, आपण माझा प्रतिसाद कृपया नीट वाचावा..
मी "असे असेल तर मिपाचा संस्थापक या नात्यानेही मिपाशी निगडीत राहायला मला आवडणार नाही.." इतकंच म्हटलं आहे. कुणी काय करावं अथवा करू नये हे मी ठरवलेलं वा सुचवलेलं नाही..!
तात्या.
--
शुद्धकल्याण गावा तर करीमखासाहेब, हिराबाई, आणि भीमण्णांनी, हमीर गावा तर गजाननबुवा, यशवंतबुवा, आणि मधुबुवांनी!
निगडीपेक्षा पिंपरीचा रेट कमी कसा असेल? निगडी पुढे आहे की. अहो आकुर्डीतच भयानक रेट झालेत जागेचे आता. मला वाटते की संन्यास घ्यावा अन भोसरी पिंपरी चिंचवड आकुर्डी निगडी करणे सोडून दुर्गाटेकडीवर मस्त मठ बांधावा.
निगडी - कोलिती ..
तरी बरे .. काने मात्रे सांभाळुन लिहिलेय .. चुकुन वेलांटीचा काना झाला असता तर पुणेकरांच्या अस्मितेवर घाला घातला गेला असता !! अजुन एक महायुद्ध टळले ;)
पण विकासशेठ संपादक आहेत आणि ते धोतर नेसतात ह्याला पुरावा काय ?
एक काम करा, तुम्हीपण त्यांच्या धोत्राला (किंवा प्यांटीला इ .इ.) हात घाला आणि मग तेच पुरावा देतील तुम्हाला ते संपादक असण्याचा! फक्त नंतर "आयडी का उडाला" आणि "२% ट्यार्पी परामुळे होता" टाईपचे ब्लॉगपोस्ट लिहू नका म्हणजे मिळवलं.
>>डायरेक संपादकांच्याच धोतराला हात ... ऑ बॉ बॉ बॉ
ते धोतर नेसतात हे मला माहित न्हवत.. :-)
जिंदगीके साथ दखल अंदाजी नही करनेका...जो होता है हो देनेका... इति: नाना
पहिले चार पर्याय असे धाग्यामध्ये देता येणार नाहीत हे संपादकमंडळाकडून वेळोवेळी स्पष्ट झालं होतं तरी आपण दिले आहेत आणि त्याला अजून पंख लागले नाहीत. उगीच ओरडा होतो नंतर.
मी इतर या पर्यायास मत दिले आहे.
>>>पहिले चार पर्याय असे धाग्यामध्ये देता येणार नाहीत हे संपादकमंडळाकडून वेळोवेळी स्पष्ट झालं होतं तरी आपण दिले आहेत
सहमत आहे. संपादकमंडळानी असे काहीही मिळणार नाही म्हणजे नाहीच असे अनेकवेळेला अगदी निक्षुन सांगितलेले मला माहित आहे. आणि म्हणूनच असे पर्याय हवे आहेत किंवा द्या किंवा देणार काय असे संपादकमंडळ किंवा मालक यांना अजिबात न विचारता फक्त मिपाकरांना "भेट" म्हणुन अशा गोष्टी मिळतील काय असे "मिपाकरांना वाटते का?" असे विचारणा करणारा हा कौल आहे. त्यामधे या पर्यांयाचा समावेश केला आहे. यात कुठेही संपादक मंडळाला विनंती किंवा इच्छा प्रदर्शन नसुन केवळ आणि केवळ मिपाकरांना तुम्हाला भेट म्हणुन काय मिळेल असे वाटते हे विचारले आहे. ह्यात मिपाकरांना जे हवे आहे ते देण्याचे संपादक मंडळावर अजिबात बंधन कारक नाही. हे अगदी तसेच आहे जसे सामान्य भारतीयांना सरकारने असे करावे तसे करावे असे वाटते पण सरकार तसे काहिही करत नाही त्याचप्रमाणे आहे. :)
>>>आणि त्याला अजून पंख लागले नाहीत. उगीच ओरडा होतो नंतर.
ह्यावर प्रतिक्रिया राखीव.
छ्या, पुर्वी कसं अधुन मधुन चपला भेट मिळायचा, अधुन मधुन चांदण्या मिळायच्या. नानबाला आठवण येत असेल जुन्या दिवसांची.
(१९४० च्या मराठी शिन्मातली एक काकु अॅक्ट्रेस म्हणतेय असं पिच्चर आना डोळ्यासमोर) नाना, काय हो आठवते आहे तुम्हाला, चांदण्या आठवताहेत, की त्या सुंदर कुचकुचणार्या कोल्हापुरी हो नाना??
प्रतिक्रिया
अध्यात्म, धर्म हे बकवास
चांदीच्या
In reply to अध्यात्म, धर्म हे बकवास by विसोबा खेचर
तात्या वाईट वाटून घेऊ नका पण
In reply to अध्यात्म, धर्म हे बकवास by विसोबा खेचर
विजूभाऊ, आपण माझा प्रतिसाद
In reply to तात्या वाईट वाटून घेऊ नका पण by विजुभाऊ
निगडीत
In reply to विजूभाऊ, आपण माझा प्रतिसाद by विसोबा खेचर
निगडी पेक्षा पिंपरीत रेट कमी
In reply to निगडीत by मिसळभोक्ता
निगडी पेक्षा पिंपरीत रेट कमी
In reply to निगडी पेक्षा पिंपरीत रेट कमी by गांधीवादी
आम्हाला फक्त जागेचा (आणि
In reply to निगडी पेक्षा पिंपरीत रेट कमी by परिकथेतील राजकुमार
निगडीपेक्षा पिंपरीचा रेट कमी
In reply to आम्हाला फक्त जागेचा (आणि by गांधीवादी
निगडीत
In reply to विजूभाऊ, आपण माझा प्रतिसाद by विसोबा खेचर
मिभोकाका, चुका वाढल्या,
In reply to निगडीत by मिसळभोक्ता
निगडी - कोलिती
In reply to मिभोकाका, चुका वाढल्या, by ३_१४ विक्षिप्त अदिती
मिसळ पावचा फोटु
मला नाही वाटत...
In reply to मिसळ पावचा फोटु by नावातकायआहे
मिसळपावाचा फटु मुखपृष्टावर!
In reply to मला नाही वाटत... by अवलिया
अहो,
In reply to मिसळपावाचा फटु मुखपृष्टावर! by नावातकायआहे
तुमी
In reply to अहो, by विकास
डायरेक संपादकांच्याच धोतराला
In reply to तुमी by नावातकायआहे
पण विकासशेठ संपादक आहेत आणि
In reply to डायरेक संपादकांच्याच धोतराला by ३_१४ विक्षिप्त अदिती
पण विकासशेठ संपादक आहेत आणि
In reply to पण विकासशेठ संपादक आहेत आणि by परिकथेतील राजकुमार
तुम्ही आमच्या वाईटावर
In reply to पण विकासशेठ संपादक आहेत आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
डिसक्लेमर
In reply to पण विकासशेठ संपादक आहेत आणि by परिकथेतील राजकुमार
हा पुरावा दिवाळीची भेट म्हणून
In reply to डिसक्लेमर by विकास
आम्हाला
In reply to हा पुरावा दिवाळीची भेट म्हणून by परिकथेतील राजकुमार
डायरेक संपादकांच्याच धोतराला हात...
In reply to डायरेक संपादकांच्याच धोतराला by ३_१४ विक्षिप्त अदिती
जिंदगीके साथ दखल अंदाजी नही
In reply to डायरेक संपादकांच्याच धोतराला हात... by नावातकायआहे
श्री.रा.रा.प.रा. साहेब,
In reply to जिंदगीके साथ दखल अंदाजी नही by परिकथेतील राजकुमार
१०० % सहमत. मिसळपावचा फोटो
In reply to मिसळपावाचा फटु मुखपृष्टावर! by नावातकायआहे
घंटा !!
In reply to मला नाही वाटत... by अवलिया
अवलिया
In reply to मला नाही वाटत... by अवलिया
छुप्या संपादकांची नावे जाहिर
इतर ला मत दिले आहे
हेहेहे!
In reply to इतर ला मत दिले आहे by ऋषिकेश
ईतर
पहिले चार पर्याय असे
>>>पहिले चार पर्याय असे
In reply to पहिले चार पर्याय असे by रेवती
खेड्यामधले...
In reply to >>>पहिले चार पर्याय असे by अवलिया
इतर
छ्या, पुर्वी कसं अधुन मधुन