अध्यात्म, धर्म हे बकवास असल्याने ग्यानबा तुकारामाचे फटु काढुन टाकणार
असे असेल तर मिपाचा संस्थापक या नात्यानेही मिपाशी निगडीत राहायला मला आवडणार नाही.. माझ्या मते तो फोटो हीच खरी मिपाची शोभा आहे. त्याच भावनेने मिपा स्थापन करताना तो मी तेथे लावला होता..
धर्म, अध्यात्म याबद्दल मी फारसं काही भाष्य मी करू शकणार नाही परंतु जिथे या गोष्टी संपतात तिथे ग्यानबा-तुकोबा सुरू होतात इतकंच मला माहीत आहे..
बाकी चालू द्या..!
तात्या.
--
शुद्धकल्याण गावा तर करीमखासाहेब, हिराबाई, आणि भीमण्णांनी, हमीर गावा तर गजाननबुवा, यशवंतबुवा, आणि मधुबुवांनी!
मी "असे असेल तर मिपाचा संस्थापक या नात्यानेही मिपाशी निगडीत राहायला मला आवडणार नाही.." इतकंच म्हटलं आहे. कुणी काय करावं अथवा करू नये हे मी ठरवलेलं वा सुचवलेलं नाही..!
तात्या.
--
शुद्धकल्याण गावा तर करीमखासाहेब, हिराबाई, आणि भीमण्णांनी, हमीर गावा तर गजाननबुवा, यशवंतबुवा, आणि मधुबुवांनी!
निगडीपेक्षा पिंपरीचा रेट कमी कसा असेल? निगडी पुढे आहे की. अहो आकुर्डीतच भयानक रेट झालेत जागेचे आता. मला वाटते की संन्यास घ्यावा अन भोसरी पिंपरी चिंचवड आकुर्डी निगडी करणे सोडून दुर्गाटेकडीवर मस्त मठ बांधावा.
पण विकासशेठ संपादक आहेत आणि ते धोतर नेसतात ह्याला पुरावा काय ?
एक काम करा, तुम्हीपण त्यांच्या धोत्राला (किंवा प्यांटीला इ .इ.) हात घाला आणि मग तेच पुरावा देतील तुम्हाला ते संपादक असण्याचा! फक्त नंतर "आयडी का उडाला" आणि "२% ट्यार्पी परामुळे होता" टाईपचे ब्लॉगपोस्ट लिहू नका म्हणजे मिळवलं.
पहिले चार पर्याय असे धाग्यामध्ये देता येणार नाहीत हे संपादकमंडळाकडून वेळोवेळी स्पष्ट झालं होतं तरी आपण दिले आहेत आणि त्याला अजून पंख लागले नाहीत. उगीच ओरडा होतो नंतर.
मी इतर या पर्यायास मत दिले आहे.
>>>पहिले चार पर्याय असे धाग्यामध्ये देता येणार नाहीत हे संपादकमंडळाकडून वेळोवेळी स्पष्ट झालं होतं तरी आपण दिले आहेत
सहमत आहे. संपादकमंडळानी असे काहीही मिळणार नाही म्हणजे नाहीच असे अनेकवेळेला अगदी निक्षुन सांगितलेले मला माहित आहे. आणि म्हणूनच असे पर्याय हवे आहेत किंवा द्या किंवा देणार काय असे संपादकमंडळ किंवा मालक यांना अजिबात न विचारता फक्त मिपाकरांना "भेट" म्हणुन अशा गोष्टी मिळतील काय असे "मिपाकरांना वाटते का?" असे विचारणा करणारा हा कौल आहे. त्यामधे या पर्यांयाचा समावेश केला आहे. यात कुठेही संपादक मंडळाला विनंती किंवा इच्छा प्रदर्शन नसुन केवळ आणि केवळ मिपाकरांना तुम्हाला भेट म्हणुन काय मिळेल असे वाटते हे विचारले आहे. ह्यात मिपाकरांना जे हवे आहे ते देण्याचे संपादक मंडळावर अजिबात बंधन कारक नाही. हे अगदी तसेच आहे जसे सामान्य भारतीयांना सरकारने असे करावे तसे करावे असे वाटते पण सरकार तसे काहिही करत नाही त्याचप्रमाणे आहे. :)
>>>आणि त्याला अजून पंख लागले नाहीत. उगीच ओरडा होतो नंतर.
छ्या, पुर्वी कसं अधुन मधुन चपला भेट मिळायचा, अधुन मधुन चांदण्या मिळायच्या. नानबाला आठवण येत असेल जुन्या दिवसांची.
(१९४० च्या मराठी शिन्मातली एक काकु अॅक्ट्रेस म्हणतेय असं पिच्चर आना डोळ्यासमोर) नाना, काय हो आठवते आहे तुम्हाला, चांदण्या आठवताहेत, की त्या सुंदर कुचकुचणार्या कोल्हापुरी हो नाना??
प्रतिक्रिया
अध्यात्म, धर्म हे बकवास

चांदीच्या
In reply to अध्यात्म, धर्म हे बकवास by विसोबा खेचर
चांदीच्या/स्टीलच्या ताटात लाडू ,चिवडा,करंजी,शेव. दुसरे काही नको.
तात्या वाईट वाटून घेऊ नका पण
In reply to अध्यात्म, धर्म हे बकवास by विसोबा खेचर
तात्या वाईट वाटून घेऊ नका पण आपण घर दुसर्याला दिले की त्याने घराला कोणता रंग वापरावा हे आपण ठरवू शकत नाही.
विजूभाऊ, आपण माझा प्रतिसाद
In reply to तात्या वाईट वाटून घेऊ नका पण by विजुभाऊ
विजूभाऊ, आपण माझा प्रतिसाद कृपया नीट वाचावा..
मी "असे असेल तर मिपाचा संस्थापक या नात्यानेही मिपाशी निगडीत राहायला मला आवडणार नाही.." इतकंच म्हटलं आहे. कुणी काय करावं अथवा करू नये हे मी ठरवलेलं वा सुचवलेलं नाही..!
तात्या.
--
शुद्धकल्याण गावा तर करीमखासाहेब, हिराबाई, आणि भीमण्णांनी, हमीर गावा तर गजाननबुवा, यशवंतबुवा, आणि मधुबुवांनी!
निगडीत
In reply to विजूभाऊ, आपण माझा प्रतिसाद by विसोबा खेचर
निगडीत राहायचं नसेल, तर पिंपरीत रहा.
निगडी पेक्षा पिंपरीत रेट कमी
In reply to निगडीत by मिसळभोक्ता
निगडी पेक्षा पिंपरीत रेट कमी आहे का ?
निगडी पेक्षा पिंपरीत रेट कमी
In reply to निगडी पेक्षा पिंपरीत रेट कमी by गांधीवादी
कोणाचा ?
आम्हाला फक्त जागेचा (आणि
In reply to निगडी पेक्षा पिंपरीत रेट कमी by परिकथेतील राजकुमार
आम्हाला फक्त जागेचा (आणि मतांचा) रेट माहित आहे, अजुन कोणकोणते रेट असतात बुवा ?
निगडीपेक्षा पिंपरीचा रेट कमी
In reply to आम्हाला फक्त जागेचा (आणि by गांधीवादी
निगडीपेक्षा पिंपरीचा रेट कमी कसा असेल? निगडी पुढे आहे की. अहो आकुर्डीतच भयानक रेट झालेत जागेचे आता. मला वाटते की संन्यास घ्यावा अन भोसरी पिंपरी चिंचवड आकुर्डी निगडी करणे सोडून दुर्गाटेकडीवर मस्त मठ बांधावा.
निगडीत
In reply to विजूभाऊ, आपण माझा प्रतिसाद by विसोबा खेचर
निगडीत राहायचं नसेल, तर पिंपरीत रहा.
मिभोकाका, चुका वाढल्या,
In reply to निगडीत by मिसळभोक्ता
मिभोकाका, चुका वाढल्या, "कोलिती" घसरली, हे काय सुरू आहे तुमचं? तुमच्या तब्येतीला आराम पडो अशी डान्रावांच्या चरणी प्रार्थना!
निगडी - कोलिती
In reply to मिभोकाका, चुका वाढल्या, by ३_१४ विक्षिप्त अदिती
निगडी - कोलिती ..
तरी बरे .. काने मात्रे सांभाळुन लिहिलेय .. चुकुन वेलांटीचा काना झाला असता तर पुणेकरांच्या अस्मितेवर घाला घातला गेला असता !! अजुन एक महायुद्ध टळले ;)
मिसळ पावचा फोटु
मिसळ पावचा फोटु पहिल्या पानाव परत येणार!
मला नाही वाटत...
In reply to मिसळ पावचा फोटु by नावातकायआहे
मिसळपावाचा फटु मुखपृष्टावर असावा या मागणीला मागेच फाट्यावर मारले गेले आहे. असो.
मिसळपावाचा फटु मुखपृष्टावर!
In reply to मला नाही वाटत... by अवलिया
>>मिसळपावाचा फटु मुखपृष्टावर असावा या मागणीला मागेच फाट्यावर मारले गेले आहे. असो.
तरीही मिसळपावाचा फटु मुखपृष्टावर असावा हा हट्ट सोडायचा नाय.
जमल तिथ आनी फट आसल तस रेटत रहायच.
अहो,
In reply to मिसळपावाचा फटु मुखपृष्टावर! by नावातकायआहे
स्वतःच्या आयडीवरून तरी लक्षात येयला हवे, "नावात काय आहे?" :-)
तुमी
In reply to अहो, by विकास
तुमी काड्यावाले त नाय ना भाउ? :-o
डायरेक संपादकांच्याच धोतराला
In reply to तुमी by नावातकायआहे
डायरेक संपादकांच्याच धोतराला हात ... ऑ बॉ बॉ बॉ
पण विकासशेठ संपादक आहेत आणि
In reply to डायरेक संपादकांच्याच धोतराला by ३_१४ विक्षिप्त अदिती
पण विकासशेठ संपादक आहेत आणि ते धोतर नेसतात ह्याला पुरावा काय ?
आता शेवटी त्यांच्या नावातच सगळे आहे हा भाग वेगळा ;)
पण विकासशेठ संपादक आहेत आणि
In reply to पण विकासशेठ संपादक आहेत आणि by परिकथेतील राजकुमार
एक काम करा, तुम्हीपण त्यांच्या धोत्राला (किंवा प्यांटीला इ .इ.) हात घाला आणि मग तेच पुरावा देतील तुम्हाला ते संपादक असण्याचा! फक्त नंतर "आयडी का उडाला" आणि "२% ट्यार्पी परामुळे होता" टाईपचे ब्लॉगपोस्ट लिहू नका म्हणजे मिळवलं.
तुम्ही आमच्या वाईटावर
In reply to पण विकासशेठ संपादक आहेत आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही आमच्या वाईटावर टपलेल्या आहात हे दरवेळी सिद्ध केलेच पाहिजे का ?
डिसक्लेमर
In reply to पण विकासशेठ संपादक आहेत आणि by परिकथेतील राजकुमार
पण विकासशेठ संपादक आहेत आणि ते धोतर नेसतात ह्याला पुरावा काय ?
हा पुरावा दिवाळीची भेट म्हणून मिळणार नाही याची खात्री (निश्चिंती) असावी. :-)
हा पुरावा दिवाळीची भेट म्हणून
In reply to डिसक्लेमर by विकास
ती खात्री आहे म्हणुन तर आमची फडफड चालु आहे ;) आता जटायु झाला नाही म्हणजे मिळवले =))
आम्हाला
In reply to हा पुरावा दिवाळीची भेट म्हणून by परिकथेतील राजकुमार
आता जटायु झाला नाही म्हणजे मिळवले
आम्हाला रावण समजता का राव? ;)
डायरेक संपादकांच्याच धोतराला हात...
In reply to डायरेक संपादकांच्याच धोतराला by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>डायरेक संपादकांच्याच धोतराला हात ... ऑ बॉ बॉ बॉ
ते धोतर नेसतात हे मला माहित न्हवत.. :-)
जिंदगीके साथ दखल अंदाजी नही करनेका...जो होता है हो देनेका... इति: नाना
जिंदगीके साथ दखल अंदाजी नही
In reply to डायरेक संपादकांच्याच धोतराला हात... by नावातकायआहे
'नावात काय आहे ?' हे जरी खरे असले तरी वरचे वाक्य हे नानाचे नसुन किरण पुरंदरेचे उर्फ झमिर जाफर ह्याचा आहे.
श्री.रा.रा.प.रा. साहेब,
In reply to जिंदगीके साथ दखल अंदाजी नही by परिकथेतील राजकुमार
श्री.रा.रा.प.रा. साहेब,
चुकिच्या दुरुस्ति बद्दल धन्यु!
१०० % सहमत. मिसळपावचा फोटो
In reply to मिसळपावाचा फटु मुखपृष्टावर! by नावातकायआहे
१०० % सहमत. मिसळपावचा फोटो हवाच
अमोल
घंटा !!
In reply to मला नाही वाटत... by अवलिया
घंटा !!
आय मीन ईतर सोडुन सर्व पर्यायांकरता नकारघंटा वाजवित आहोत ...
अवलिया
In reply to मला नाही वाटत... by अवलिया
का? त्यात काय अश्लील आहे ?
कुठे चर्चा झाली असल्यास किंवा संपादकांनी काही सांगितले असल्यास त्याचा दुवा देता का?
छुप्या संपादकांची नावे जाहिर
छुप्या संपादकांची नावे जाहिर होणार.
इतर ला मत दिले आहे
काहिहि मिळणार नाहि!
आली दिवाळी लागले काहितरी मागायला.. गेल्याजन्मी/याजन्मी पोष्टात होतात का हो? ;)
हेहेहे!
In reply to इतर ला मत दिले आहे by ऋषिकेश
अगदी हेच डोक्यात आले. :) मीही इतरलाच मत दिले आहे.
ईतर
जाहीरात विभाग सुरू होणार असं ऐकून आहे ;)
पहिले चार पर्याय असे
पहिले चार पर्याय असे धाग्यामध्ये देता येणार नाहीत हे संपादकमंडळाकडून वेळोवेळी स्पष्ट झालं होतं तरी आपण दिले आहेत आणि त्याला अजून पंख लागले नाहीत. उगीच ओरडा होतो नंतर.
मी इतर या पर्यायास मत दिले आहे.
>>>पहिले चार पर्याय असे
In reply to पहिले चार पर्याय असे by रेवती
>>>पहिले चार पर्याय असे धाग्यामध्ये देता येणार नाहीत हे संपादकमंडळाकडून वेळोवेळी स्पष्ट झालं होतं तरी आपण दिले आहेत
सहमत आहे. संपादकमंडळानी असे काहीही मिळणार नाही म्हणजे नाहीच असे अनेकवेळेला अगदी निक्षुन सांगितलेले मला माहित आहे. आणि म्हणूनच असे पर्याय हवे आहेत किंवा द्या किंवा देणार काय असे संपादकमंडळ किंवा मालक यांना अजिबात न विचारता फक्त मिपाकरांना "भेट" म्हणुन अशा गोष्टी मिळतील काय असे "मिपाकरांना वाटते का?" असे विचारणा करणारा हा कौल आहे. त्यामधे या पर्यांयाचा समावेश केला आहे. यात कुठेही संपादक मंडळाला विनंती किंवा इच्छा प्रदर्शन नसुन केवळ आणि केवळ मिपाकरांना तुम्हाला भेट म्हणुन काय मिळेल असे वाटते हे विचारले आहे. ह्यात मिपाकरांना जे हवे आहे ते देण्याचे संपादक मंडळावर अजिबात बंधन कारक नाही. हे अगदी तसेच आहे जसे सामान्य भारतीयांना सरकारने असे करावे तसे करावे असे वाटते पण सरकार तसे काहिही करत नाही त्याचप्रमाणे आहे. :)
>>>आणि त्याला अजून पंख लागले नाहीत. उगीच ओरडा होतो नंतर.
ह्यावर प्रतिक्रिया राखीव.
खेड्यामधले...
In reply to >>>पहिले चार पर्याय असे by अवलिया
अवलिया कौलारु..हळुच घे ते नाना...;)
इतर
मुखपृष्ठावर आकाशकंदिलाचा फटू लागणार...
छ्या, पुर्वी कसं अधुन मधुन