वैशाखाच्या भग्न दुपारी
वणवा भोळा ऐसा तळपे
मिरची जळजळ क्लिष्ट शहारी
पोहे खाऊन प्रचंड दडपे
सान्ताने मग क्लॉज टाकला
माझ्यावरती तुझीच माया
दिव्यझिम्मडी बहरून आली
शकुंतलेची काजळकाया
सकल धुराडे फ़िरती गगनी
तिचे विखारी लोचन झाळी
आकाशरेषा जुगनू जळती
गुडविलबाबा नयनी झोळी
चिर्कुटढक्कन दाढीवाला
प्रियानिळाली साडीवाला
टोकन धरती फ़िरती वरती
अजब पहाडी गाडीवाला
काय कुठूनी वरती येते
कालयंत्र ते अजब झपाटे
अय्या सोडा लवकर बैंया
गलोल सत्वर दैया दैया
रेलगाडी जीवन झुकझुक
आले ठेसन प्रदेश चम्बळ
अल्लड सान्ता निरीच्छ जनता
दुमदुम ऐके कडाड संबळ
जीवी बाबू अर्जुन नागा
अल्लुअल्लु डाबर अमला
निशानीरोबो दुर्दैवाचा
दशावतारी हासनकमला
मनामनातून प्रत्येकाच्या
थरथर लोभस कातिल बाणा
चराचरातील अगम्य कलकल
अस्तित्त्वाच्या तरल खुणा
आयुष्याच्या ठेसनजडिती
कर्तृत्त्वाचा दिव्यसपाट
पळे पळाली दिनही गेले
वाट पाहण्या शैशवफ़लाट
१३ ऑक्टोबर २०१०, पुणे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6578
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
शरदिनीताई आल्या.
+१
In reply to शरदिनीताई आल्या. by ३_१४ विक्षिप्त अदिती
वेलकम ब्याक
तुम्ही येईपर्यंत डोळे पुसायला
In reply to वेलकम ब्याक by मी_ओंकार
विचारताय काय ? आता वापरलाच
In reply to तुम्ही येईपर्यंत डोळे पुसायला by नगरीनिरंजन
पुनरागमनाच्या हार्दिक
शरदिनीबाईंचा मास्तर
मारुती कांबळे
In reply to शरदिनीबाईंचा मास्तर by Nile
दोन
अख्ख्या कवितेपेक्षा ह्या ओळी
In reply to दोन by केशवसुमार
येल्कम्ब्याक!!!
खुपच सुरेख......
सहमत.. मस्त लयदार
In reply to खुपच सुरेख...... by वेताळ
अय्या सोडा लवकर बैंया गलोल
स्वागत
मज्जा नाय आला हो तै !
:-)
उत्तम प्रयत्न...
In reply to :-) by सहज
कविता
काय झेपले नाही...
काय सांगता?
In reply to काय झेपले नाही... by नावातकायआहे
आयच्यान खरच काय कळाले नाय.
In reply to काय सांगता? by धमाल मुलगा
कविता सामाजिक अन सांस्कृतिक प्रभाव असलेली जाणविली
वेल्कमबॅक शरदिनी तै.
>आयुष्याच्या
वेलकम बॅक..जीवी बाबू अर्जुन
व्वा व्वा.....
कविता है की...
In reply to व्वा व्वा..... by स्व
प्रयत्न आवडला.. लय
In reply to व्वा व्वा..... by स्व
छ्या!
मध्यमवयीन निवेदका(दिके)च्या
अध्यात्म
In reply to मध्यमवयीन निवेदका(दिके)च्या by राजेश घासकडवी
शरदिनी तैंचे स्वागत. कविता
लय भारी
येल्कम ब्याक !!!
शेवटच्या ओळीत लयभंग
चान चान
काय कुठूनी वरती येते कालयंत्र
ऑलमोस्ट शरदिनी, बट नॉट