कल्पेश इसई.(एप्रिल २०००) शाळेच्या काळातली.....
शाळेतल्या एकाच बेन्च्वर बसण्यासाठी भान्डण करणारे...
तर.. मधल्या सुटिमध्ये आम्बट लोणच्यालाही गोड चव आणणारेही ..तेच हे मित्र
सरान्ना मुद्दामुन नाव सान्गणारे ...
तर..मार बसु नये म्हणुन त्यान्च्याच समोर खोटे बोलणारेही ....तेच हे मित्र
सरान्नी प्रश्न विचारल्यावर घाबरवणारे..
तर्..परिक्षेच्यावेळी येत नसलेले उत्तर सान्ग्ण्यासाठी इशारे करणारेही ....तेच हे मित्र
कधिच विश्वास नाहि ठेवावा असे वाटणारे..
पण.. तरिही आपसुकच विश्वासाच्या पलिकडे गेलेलेही ....तेच हे मित्र
कोणत्याहि मुलीची खोडि काढुन त्यात गुन्तवणारे...
तर..आपल्या मैत्रिणी साठी धावपळ करणारेही...तेच हे मित्र
खेळतान्ना रडीचा डाव खेळुण चिड आणणारे...
तर.. पड्ल्यावर धावत डॉक्टरान्कडे उचलुन घेऊन जाणारेही...तेच हे मित्र
रोज सन्ध्याकाळी खेळ्ण्यासाठी आइच्या नजरेतुन वाचवण्यासाठी मदत करणारे..
तर्..परिक्षेच्या दिवसामधे 'अभ्यासच कर्'..असे सान्ग्णारेही..तेच हे मित्र
शाळेच्या परिक्षेत स्पर्धा देणारे..
तर्.. नाटकाच्या तालमित लय आणणारेही..तेच हे मित्र
चालता चालता पाय अडकवुन अडखळवणारे...
तर..गुन्तागुन्तिच्या नागमोगडी रस्त्यामधुन सरळ वाट दाखवणारेही..तेच हे मित्र
दिवसेन्दिवस जिवनात हसु आणणारे....
पण्..आपल्यापासुन दुर जातान्ना रडु आणणारेही...तेच हे मित्र
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2349
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली.
मैत्रीचा महिमा आवडला
मयत्रीचया कथा
आपण सगळेच लकी आहोत्....आपल्या
In reply to मयत्रीचया कथा by शरदिनी
शिवाय ते कंसात लिहिलेले खोडकर
मला हि ते खुप आवडल....
In reply to शिवाय ते कंसात लिहिलेले खोडकर by शरदिनी
याला मेत्री एसे नाव.
खरचं....जुने मित्र भेटले कि
In reply to याला मेत्री एसे नाव. by वसुधा विनायक जोशी
उत्साहवर्धक प्रतिक्रिया मागच्या कवितेला दिली होती
नक्किच...
In reply to उत्साहवर्धक प्रतिक्रिया मागच्या कवितेला दिली होती by धनंजय