मिरच्या म्हटल म्हणजे खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटत. ह्या मिरच्यांचे बरेच प्रकार आहेत. तळण्यासाठी जाड्या मिरच्या घ्यायच्या. जाड्या मिरच्या बारीक मिरच्यांच्या मानाने कमी तिखट असतात.
लागणारे साहित्य:
५-६ जाड्या मिरच्या
बेसन गरजे नुसार
हिंग
हळद
मिठ
अर्धा चमचा मिरचीपुड
तळण्यासाठी तेल
पाककृती:
प्रथम मिरच्या धुवुन त्याचे मधे चिर पाडून दोन तुकडे करावेत. मिरचीतील बी काढून टाका.
एका भांड्यात बेसन, हिंग, हळद, मिठ, मिरचीपुड हे थोडे पाणी घालुन भजीच्या पिठासारखे घट्ट भिजवावे.
नंतर भिजवलेल्या पिठात मिरच्या बुडवून तव्यात शॅलोफ्राय किंवा कढईत डिपफ्राय करत ठेवाव्यात. शॅलोफ्रायमुळे तेल कमी लागते.
गॅस मिडीयम किंवा मंदच ठेवावा म्हणजे कुरकुरीत होतात. थोडावेळाने पलटी करुन शिजवाव्यात म्हणजे झाल्या रुचकर तळलेल्या मिरच्या तय्यार.
लागणारे साहित्य:
५-६ जाड्या मिरच्या
बेसन गरजे नुसार
हिंग
हळद
मिठ
अर्धा चमचा मिरचीपुड
तळण्यासाठी तेल
पाककृती:
प्रथम मिरच्या धुवुन त्याचे मधे चिर पाडून दोन तुकडे करावेत. मिरचीतील बी काढून टाका.
एका भांड्यात बेसन, हिंग, हळद, मिठ, मिरचीपुड हे थोडे पाणी घालुन भजीच्या पिठासारखे घट्ट भिजवावे.
नंतर भिजवलेल्या पिठात मिरच्या बुडवून तव्यात शॅलोफ्राय किंवा कढईत डिपफ्राय करत ठेवाव्यात. शॅलोफ्रायमुळे तेल कमी लागते.
गॅस मिडीयम किंवा मंदच ठेवावा म्हणजे कुरकुरीत होतात. थोडावेळाने पलटी करुन शिजवाव्यात म्हणजे झाल्या रुचकर तळलेल्या मिरच्या तय्यार.
वाचन संख्या
13201
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
जागु , भज्यांचे पिठ उरले कि
गुलाबजामाचा पाक
In reply to जागु , भज्यांचे पिठ उरले कि by पर्नल नेने मराठे
उरला की पाकातल्या मिर्च्या पण
In reply to गुलाबजामाचा पाक by रामदास
जोजोकाकु, अहो रामदासकाका चुचु
In reply to उरला की पाकातल्या मिर्च्या पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
रामदासकाकांना वकीलाची गरज
In reply to जोजोकाकु, अहो रामदासकाका चुचु by परिकथेतील राजकुमार
आपल्या नाकाला मिरच्या
In reply to रामदासकाकांना वकीलाची गरज by ३_१४ विक्षिप्त अदिती
ते जाऊ दे
In reply to उरला की पाकातल्या मिर्च्या पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
_/\_
In reply to ते जाऊ दे by रामदास
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं...............
In reply to ते जाऊ दे by रामदास
_/\_ मुनीवर्यांच्या चरणी
In reply to अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं............... by धमाल मुलगा
रामदास, मिरच्या खाण्याच्या
In reply to ते जाऊ दे by रामदास
जागु ताई तुमको कळ्या नाय. ते
In reply to रामदास, मिरच्या खाण्याच्या by जागु
आत्ता कळल्या. ट्युब पेटली
In reply to जागु ताई तुमको कळ्या नाय. ते by सविता
जबरा
In reply to ते जाऊ दे by रामदास
मस्तच !!!!
जागु तै, एवढ्या मिरच्या
मनी, मी नावच चुकीच दिलय अस
In reply to जागु तै, एवढ्या मिरच्या by सुत्रधार
संपादमक मंडळाची मदत घ्या.
In reply to मनी, मी नावच चुकीच दिलय अस by जागु
च र च री त ! मिर्च्यात सारण
हेच म्हणणार होते..
In reply to च र च री त ! मिर्च्यात सारण by परिकथेतील राजकुमार
राजकुमार, प्राजु कुटाच्या
In reply to हेच म्हणणार होते.. by प्राजु
मस्त्च.........मिरची
चरचरीतच!
वेऽऽड!
गल्लत होते आहे ...
In reply to वेऽऽड! by धमाल मुलगा
कोण फोटो?
In reply to गल्लत होते आहे ... by छोटा डॉन
>>हापिसात आम्हाला फोटो पहायचा
In reply to कोण फोटो? by धमाल मुलगा
धन्यवाद.
In reply to >>हापिसात आम्हाला फोटो पहायचा by छोटा डॉन
म्हणुनच तुमचा आयडी धमाल मुलगा
In reply to वेऽऽड! by धमाल मुलगा
मुळात आमची मजल मॅगी+कॉफी
लै ब्येस लागतात. एका
हा प्रकार अजुन तरी खाल्ला
या मिरच्या खायला छान लागतात,
जबरा !!
खल्लास!!!
मस्त!
तळलेल्या मिरच्या????????
एक
जागुतै ! जोरदार झाल्यात
जागुतै मिरची भजी मस्त झालेत.
जागु ताई. मिरच्या भन्नाट. पण
छान
मागे एकदा करून पाहिल्या
धन्यवाद
In reply to मागे एकदा करून पाहिल्या by जागु
भारी आयडिया सुनिल भौ
In reply to धन्यवाद by सुनील