Skip to main content

खास- नवरात्र - उपवासासाठी..............शाबूवडा....

लेखक निवेदिता-ताई यांनी सोमवार, 11/10/2010 14:04 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 5525
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

छानच लागतात हे वडे...... मला खूप आवडतात.. माझी आई कुट घालून करते... ह्यावेळी तिला असे करायला सांगेन...:-) माझी शंका कम प्रश्न:- ह्यात आपण रताळी पण घालू शकतो का बटाट्या ऐवजी..???

यामध्ये थोडी उपास भाजणी सुद्धा छान लागते. किंवा, वरई थोडीशी शिजवून घातली तर एक कुरकुरीतपणा येतो.