Skip to main content
लेखक निवेदिता-ताई यांनी सोमवार, 11/10/2010 12:25 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 8455
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

In reply to by पैसा

तेल घालून बाजरीच्या भाकरीबरोबर खायची.. ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म....

निवेदिता ताई, खोबर सुकच घेतलत ना ? मी सुक खोबर घेते आणि लसूण पुर्ण सोलत नाही. थोडी चिकटलेली साल राहू देते. त्यमुळेही छान होते चटणी. मी जिरे नाही टाकत. थोडी साखर टाकली की अजुन चव येते. हीच चटणी मिरचीपुड ऐवजी मिरे घालुण पण करता येते. मिर घालून केलेली चटनी बाळंतीणीसाठी पौष्टीक असते.

In reply to by जागु

लसूण पुर्ण सोलत नाही. थोडी चिकटलेली साल राहू देते.
+१
थोडी साखर टाकली की अजुन चव येते.
न्हाय बा. ही चटणी कशी झणझणीतच असली पाहिजे.. पण हे फक्त माझं मत. नो ऑब्जेक्शन टु जागुतै.

ज्वारीची भाकरी, लसूण चटणी, त्यावर शेन्गदाण्याचे तेल आणि सोबत ज्वारीचा निखार्‍यावर भाजलेला पापड! व्वा! जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

नो जीरे पण थोडी कोथींबिर पण ठेचुन पहा अन मग भाकरी बरोबर्...हं मला भाकरी हवीय ,,आत्त्ता.. फोटो टाकला नसता तरी चालल असत, हाल हाल होतायेत.