| From
साहित्य:- खिसलेले खोबरे एक वाटी,लसूण पाकळ्या दहा-बारा, जिरे एक टे. स्पुन,
मिठ चविनुसार, लाल मिरची पावडर एक टे. स्पून.
कॄती:- खोबरे थोडे भाजून घ्यावे.गार होवु द्यावे. आता वरील सर्व साहित्य एकत्र करुन
कुटावे. खमंग लसूण चटणी तयार.
ही चटणी..ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी बरोबर ..चटणीत तेल किंवा गोड दही घालुन खावी.
ही चटणी आम्ही हुरड्याबरोबर खातो. |
प्रतिक्रिया
जबर्या !!!
चटणीचा सुवास इथपर्यन्त आलाय
+१
In reply to चटणीचा सुवास इथपर्यन्त आलाय by स्वैर परी
+१
In reply to +१ by पैसा
माझी सगळ्यात आवडती चटणी
निवेदिता ताई, खोबर सुकच घेतलत
लसूण पुर्ण सोलत नाही. थोडी
In reply to निवेदिता ताई, खोबर सुकच घेतलत by जागु
ज्वारीची भाकरी, लसूण चटणी,
व्वा!
थोडी साखर म्हणजे अगदी चिमुटभर
माझ्या आजीच्या पध्दतीची पण जीरे न घालता
नो जीरे पण थोडी कोथींबिर पण
खमंग लसूण चटणी ....