गावरान मेवा १) तरले
तरले म्हणजे ताडगोळ्याच्या नुकत्याच उगवलेल्या रोपाचे मुळ. ताडफळ झाडावरच पिकुन खाली पडतात. त्याला पावसाळ्यात मोड धरतात. हेच मोड जमिनीत रुजुन त्याला चे रोप बनते. पण ह्या छोट्या रोपाची उंचीही किमान १ फुटापेक्षा जास्त असते. हे मुळ काढण्यासाठी मुळाच्या बाजुने गोल खोल खड्डा करत अलगद हे मुळ काढतात. एवढे परिश्रम करुनही हे तरले अपरीचीत असल्याने त्यांना योग्य तो भाव मिळत नाही. केवळ १० रुपयांना एक जुडी मिळते. एका जुडीत ५ तरले असतात.
लागणारे साहित्य:
गरजेनुसार तरल्यांच्या दोन-तिन जुड्या
मिठ
उकडण्यासाठी पाणी
कृती :
प्रथम तरले धुवुन त्यांचे दोन इंचाइतके किंवा आपल्या आवडीनुसार तुकडे करावेत.
तुकडे एका टोपात ठेउन ते बुडतील इतक पाणी घालावे. मग अंदाजे मिठ घालून १५ ते २० मिनीटे शिजुन द्यावेत.
शिजुन थोडे थंड झाले की प्लेट मध्ये सर्व करावेत. (कामवाली नसेल किंवा भांडी घासायचा कंटाळा आला असेल तर अश्याप्रकारे पेपरडिशमध्ये काढा. फार उपयोगी टिप आहे हो ही)
कस खायचे हे तरले ह्या बाबत तुम्ही गोंधळला असाल म्हणून हा खालील फोटो. पहिला बाजुच साल काढुन घ्या. मग निघालेला गर मधुन फोडा. हाताने सहज तुटतो. आता त्यातील मधली कडक दांडी काढून टाका. राहीलेला गर मिटक्या मारत खा. साधारण कसर्यासारखे लागतात.

याद्या
11810
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
जागू ताई... just तुला online
काय बोलणार!! मस्त आणि नवीन
खुप दिवसांनी पाहिले ग तरले.
मनी तुझा प्रतिसाद
छान . नविन माहिती मिळाली
नविनच प्रकार!
__/\__ धन्य आहेस. साधारण
प्राजक्ता, स्वाती, राजकुमार
माहितीबद्दल धन्स ग
In reply to प्राजक्ता, स्वाती, राजकुमार by जागु
कसरा आणि तेरले....छान. पण आता
In reply to प्राजक्ता, स्वाती, राजकुमार by जागु
पहिल्यांदाच हा प्रकार
मस्तच!!
ताई तुझे हे धागे म्हणजे एक
बाणा... तुला ..जबतक
In reply to ताई तुझे हे धागे म्हणजे एक by मदनबाण
वा. श्लोगन आवडले मदनबाण.
In reply to ताई तुझे हे धागे म्हणजे एक by मदनबाण
पहिल्यांदाच तरले हे नाव
आम्च्याकडे ढेसे म्हणून एक
ढेसे हा भाजीचा प्रकार आहे.
In reply to आम्च्याकडे ढेसे म्हणून एक by निवेदिता-ताई
फोटो दिसत नाही
मिपावर अजून सरावली नाहीस हे कळले.
In reply to फोटो दिसत नाही by priya_d
आहा.. तरले मला माहित नव्हते..
एकदम नविन प्रकार आमच्या
भारी
मस्त..
जागु ताई __/\__ तुझ्या ह्या