एकदा मी एक फुलपाखरु झालो
पहिल्या मंजीली वरून खाली पडलो
भेटला मला एकदा सांडू
ज्याच्या डोक्यात नव्हता मेंदू
म्हणे मला तू कसा तुरू तुरू उदातोस
मे बोललो जसा तू डूर्रडूर्र हवा सोडतोस
सांडूला तेल लावायला आली त्याची बायको
तिच्या सोबत आली एक फुलपाखरीन
तिला घेऊन लपलो मी एका फुलात
तिच्या मागून आला तिचा बेवडा बाप
मला सुद्धा त्याने केला बेवडा
की मी झालो फुलपाखरूचा देवदास
आता माझी फुलापाखारीन परो गेली सोडून
आणि मे शोधली एक नवीन फुलापाखारीन
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1846
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा जरा वेगळाच विषय
फुलपाखरूचा देवदास
प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे.
बापरे.. कसली डेड्ली कविता
आगायायाया =)) =)) =))
हा हा हा
In reply to आगायायाया =)) =)) =)) by टारझन