लेखक सूर्य यांनी गुरुवार, 07/10/2010 20:16 या दिवशी प्रकाशित केले. खुप दिवसांनी कॅमेरा बाहेर काढला. आणि स्वत:सुद्धा बाहेर पडलो. असेच काही फोटो पेश करतो आहे. केशरी जास्वंद माळशेजच्या रस्त्यावर शटरस्पीडचा प्रयोग माळशेज घाटात लेखनविषय: कला लेखनप्रकार विरंगुळा वाचने 4442 प्रतिक्रिया 25 प्रतिक्रिया मस्त रे!!! प्रभो गुरुवार, 07/10/2010 20:18 मस्त रे!!! जियो! धमाल मुलगा गुरुवार, 07/10/2010 20:43 साला बर्याच दिवसांनी सूर्यबुवांनी क्यामेर्यावरची धूळ झटकली बॉ. :) तो ढग आणि त्याआडुन येणारे किरण असलेला फोटो काय ज ह ब ह र्या काढलाय राव! जबरदस्त ! जिप्सी गुरुवार, 07/10/2010 21:35 शेवटचा फोटो तर कल्लास ! आता परत कॅमेर्यावर धूळ बसू देउ नका. अवांतर :- १)तुमचे फोटो बघून आता आमचा कॅमेरा म्यान करावा असा विचार यायला लागलाय. किंवा २) आमचा शनिवार रविवारी क्रॅश कोर्स घेणार काय? धन्यवाद. सूर्य शुक्रवार, 08/10/2010 11:42 In reply to जबरदस्त ! by जिप्सी धन्यवाद. तुमचा कॅमेरा म्यान अजिबात करु नका. त्यापेक्षा बाहेर काढा. आणि येउद्यात एक से एक फोटो. ए वन! पैसा गुरुवार, 07/10/2010 21:37 लै झ्याक! शेवटचे दोन विशेष आवडले बेसनलाडू गुरुवार, 07/10/2010 22:30 (प्रेक्षक)बेसनलाडू सूर्यदेवा, झक्कास फोटो! ३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/10/2010 22:33 सूर्यदेवा, झक्कास फोटो! पैसा, बेला व अदिती धन्यवाद. - सूर्य शुक्रवार, 08/10/2010 11:43 पैसा, बेला व अदिती धन्यवाद. - सूर्य. अरे शेवटचा फोटो खल्लास आहे यशोधरा शुक्रवार, 08/10/2010 11:44 अरे शेवटचा फोटो खल्लास आहे एकदम! सह्ही! :) मस्त, मस्त! :) मस्त!!!!!! बिपिन कार्यकर्ते शुक्रवार, 08/10/2010 11:56 मस्त!!!!!! +१ श्रावण मोडक शुक्रवार, 08/10/2010 12:14 In reply to मस्त!!!!!! by बिपिन कार्यकर्ते +१ +२ सुरेख. गणपा सोमवार, 11/10/2010 22:22 In reply to +१ by श्रावण मोडक +२ सुरेख. सुर्या ईज बॅक अॅन्ड रॉकिंग सुहास.. शुक्रवार, 08/10/2010 14:16 सुर्या ईज बॅक अॅन्ड रॉकिंग !!! शेवटचा फोटो पाहुन त्या निसर्गाचा कवेत हरवुन जावसं वाटल . यशोधरा, बिपीन, श्रामो, सुहास सूर्य शनिवार, 09/10/2010 08:32 यशोधरा, बिपीन, श्रामो, सुहास आणि बाकी सगळे, सर्वांना धन्यवाद. - सूर्य मस्त... मदनबाण शनिवार, 09/10/2010 09:08 मस्त... :) सूर्या मस्त फटु रे फक्त परिकथेतील राजकुमार शनिवार, 09/10/2010 10:47 सूर्या मस्त फटु रे :) फक्त चिडणार नसशील तर एक सांगतो, पुढच्यावेळी काहितरी 'लै भारी' फोटु काढ बाबा. मिपावर तेच ते ओढ्याचे, हिरवळीचे आणि ढगांचे फोटु बघुन डोक्याला शॉट्ट लागलाय. हॅहॅ... ठीक आहे .. पुढच्या सूर्य रविवार, 10/10/2010 16:14 In reply to सूर्या मस्त फटु रे फक्त by परिकथेतील राजकुमार हॅहॅ... ठीक आहे .. पुढच्या वेळेस लै भारी फोटो टाकतो. - सूर्य लै भारी फोटो कसे काढावेत गणपा सोमवार, 11/10/2010 22:22 In reply to हॅहॅ... ठीक आहे .. पुढच्या by सूर्य लै भारी फोटो कसे काढावेत यासाठी प्रभोला साकडे घालणे ;) सुर्याने काढलेले निसर्गचित्रण मराठमोळा शनिवार, 09/10/2010 13:09 सुर्याने काढलेले निसर्गचित्रण फार आवडले.. ;) ( अवांतरः मिळाला का वेळ सुर्यपुत्रापसुन? ) धन्यवाद रे ममो. सूर्य रविवार, 10/10/2010 16:17 In reply to सुर्याने काढलेले निसर्गचित्रण by मराठमोळा धन्यवाद रे ममो. क्या बात है.. तात्या. विसोबा खेचर रविवार, 10/10/2010 19:31 क्या बात है.. तात्या. शेवटचा फटु अप्रतिम! नगरीनिरंजन रविवार, 10/10/2010 20:42 शेवटचा फटु अप्रतिम! स्वर्गाकडे जाण्याचा रस्ता असावा तसं दिसतंय अगदी! लै भारी फोटो प्रा.डॉ.दिलीप बिरुटे रविवार, 10/10/2010 23:29 >>>>खुप दिवसांनी कॅमेरा बाहेर काढला. आणि स्वत:सुद्धा बाहेर पडलो. आपले अभिनंदन........! :) नै तर सतत काम काम आणि नुसते पैसे पैसे..;) -दिलीप बिरुटे [सूर्यचा मित्र चंद्र] धन्यवाद तात्या. धन्यवाद सूर्य सोमवार, 11/10/2010 22:12 धन्यवाद तात्या. धन्यवाद नगरनिरंजन आणि बिरुटेसर. नै तर सतत काम काम आणि नुसते पैसे पैसे. छे हो सर, आम्ही तासाला डॉलर चार्ज करणार्यांपैकी नाही तर, मिळेल त्या पैशात अभिमानाने पाट्या टाकणारे आहोत ;) मस्त!! अमित.कुलकर्णी मंगळवार, 12/10/2010 21:42 सूर्यराव, नेहमीप्रमाणेच झकास फोटो!! "लै भारी"ची वाट बघतो आहोत. फोटोबरोबर एखादे चित्रपट परीक्षणही येऊद्या,
जियो! धमाल मुलगा गुरुवार, 07/10/2010 20:43 साला बर्याच दिवसांनी सूर्यबुवांनी क्यामेर्यावरची धूळ झटकली बॉ. :) तो ढग आणि त्याआडुन येणारे किरण असलेला फोटो काय ज ह ब ह र्या काढलाय राव!
जबरदस्त ! जिप्सी गुरुवार, 07/10/2010 21:35 शेवटचा फोटो तर कल्लास ! आता परत कॅमेर्यावर धूळ बसू देउ नका. अवांतर :- १)तुमचे फोटो बघून आता आमचा कॅमेरा म्यान करावा असा विचार यायला लागलाय. किंवा २) आमचा शनिवार रविवारी क्रॅश कोर्स घेणार काय?
धन्यवाद. सूर्य शुक्रवार, 08/10/2010 11:42 In reply to जबरदस्त ! by जिप्सी धन्यवाद. तुमचा कॅमेरा म्यान अजिबात करु नका. त्यापेक्षा बाहेर काढा. आणि येउद्यात एक से एक फोटो.
अरे शेवटचा फोटो खल्लास आहे यशोधरा शुक्रवार, 08/10/2010 11:44 अरे शेवटचा फोटो खल्लास आहे एकदम! सह्ही! :) मस्त, मस्त! :)
सुर्या ईज बॅक अॅन्ड रॉकिंग सुहास.. शुक्रवार, 08/10/2010 14:16 सुर्या ईज बॅक अॅन्ड रॉकिंग !!! शेवटचा फोटो पाहुन त्या निसर्गाचा कवेत हरवुन जावसं वाटल .
यशोधरा, बिपीन, श्रामो, सुहास सूर्य शनिवार, 09/10/2010 08:32 यशोधरा, बिपीन, श्रामो, सुहास आणि बाकी सगळे, सर्वांना धन्यवाद. - सूर्य
सूर्या मस्त फटु रे फक्त परिकथेतील राजकुमार शनिवार, 09/10/2010 10:47 सूर्या मस्त फटु रे :) फक्त चिडणार नसशील तर एक सांगतो, पुढच्यावेळी काहितरी 'लै भारी' फोटु काढ बाबा. मिपावर तेच ते ओढ्याचे, हिरवळीचे आणि ढगांचे फोटु बघुन डोक्याला शॉट्ट लागलाय.
हॅहॅ... ठीक आहे .. पुढच्या सूर्य रविवार, 10/10/2010 16:14 In reply to सूर्या मस्त फटु रे फक्त by परिकथेतील राजकुमार हॅहॅ... ठीक आहे .. पुढच्या वेळेस लै भारी फोटो टाकतो. - सूर्य
लै भारी फोटो कसे काढावेत गणपा सोमवार, 11/10/2010 22:22 In reply to हॅहॅ... ठीक आहे .. पुढच्या by सूर्य लै भारी फोटो कसे काढावेत यासाठी प्रभोला साकडे घालणे ;)
सुर्याने काढलेले निसर्गचित्रण मराठमोळा शनिवार, 09/10/2010 13:09 सुर्याने काढलेले निसर्गचित्रण फार आवडले.. ;) ( अवांतरः मिळाला का वेळ सुर्यपुत्रापसुन? )
धन्यवाद रे ममो. सूर्य रविवार, 10/10/2010 16:17 In reply to सुर्याने काढलेले निसर्गचित्रण by मराठमोळा धन्यवाद रे ममो.
शेवटचा फटु अप्रतिम! नगरीनिरंजन रविवार, 10/10/2010 20:42 शेवटचा फटु अप्रतिम! स्वर्गाकडे जाण्याचा रस्ता असावा तसं दिसतंय अगदी!
लै भारी फोटो प्रा.डॉ.दिलीप बिरुटे रविवार, 10/10/2010 23:29 >>>>खुप दिवसांनी कॅमेरा बाहेर काढला. आणि स्वत:सुद्धा बाहेर पडलो. आपले अभिनंदन........! :) नै तर सतत काम काम आणि नुसते पैसे पैसे..;) -दिलीप बिरुटे [सूर्यचा मित्र चंद्र]
धन्यवाद तात्या. धन्यवाद सूर्य सोमवार, 11/10/2010 22:12 धन्यवाद तात्या. धन्यवाद नगरनिरंजन आणि बिरुटेसर. नै तर सतत काम काम आणि नुसते पैसे पैसे. छे हो सर, आम्ही तासाला डॉलर चार्ज करणार्यांपैकी नाही तर, मिळेल त्या पैशात अभिमानाने पाट्या टाकणारे आहोत ;)
मस्त!! अमित.कुलकर्णी मंगळवार, 12/10/2010 21:42 सूर्यराव, नेहमीप्रमाणेच झकास फोटो!! "लै भारी"ची वाट बघतो आहोत. फोटोबरोबर एखादे चित्रपट परीक्षणही येऊद्या,
प्रतिक्रिया
मस्त रे!!!
मस्त रे!!!
जियो!
साला बर्याच दिवसांनी सूर्यबुवांनी क्यामेर्यावरची धूळ झटकली बॉ. :)
तो ढग आणि त्याआडुन येणारे किरण असलेला फोटो काय ज ह ब ह र्या काढलाय राव!
जबरदस्त !
शेवटचा फोटो तर कल्लास ! आता परत कॅमेर्यावर धूळ बसू देउ नका.
अवांतर :- १)तुमचे फोटो बघून आता आमचा कॅमेरा म्यान करावा असा विचार यायला लागलाय.
किंवा २) आमचा शनिवार रविवारी क्रॅश कोर्स घेणार काय?
धन्यवाद.
In reply to जबरदस्त ! by जिप्सी
धन्यवाद.
तुमचा कॅमेरा म्यान अजिबात करु नका. त्यापेक्षा बाहेर काढा. आणि येउद्यात एक से एक फोटो.
ए वन!
लै झ्याक!
शेवटचे दोन विशेष आवडले
(प्रेक्षक)बेसनलाडू
सूर्यदेवा, झक्कास फोटो!
सूर्यदेवा, झक्कास फोटो!
पैसा, बेला व अदिती धन्यवाद. -
पैसा, बेला व अदिती धन्यवाद.
- सूर्य.
अरे शेवटचा फोटो खल्लास आहे
अरे शेवटचा फोटो खल्लास आहे एकदम! सह्ही! :)
मस्त, मस्त! :)
मस्त!!!!!!
मस्त!!!!!!
+१
In reply to मस्त!!!!!! by बिपिन कार्यकर्ते
+१
+२ सुरेख.
In reply to +१ by श्रावण मोडक
+२
सुरेख.
सुर्या ईज बॅक अॅन्ड रॉकिंग
सुर्या ईज बॅक अॅन्ड रॉकिंग !!!
शेवटचा फोटो पाहुन त्या निसर्गाचा कवेत हरवुन जावसं वाटल .
यशोधरा, बिपीन, श्रामो, सुहास
यशोधरा, बिपीन, श्रामो, सुहास आणि बाकी सगळे, सर्वांना धन्यवाद.
- सूर्य
मस्त...
मस्त... :)
सूर्या मस्त फटु रे फक्त
सूर्या मस्त फटु रे :)
फक्त चिडणार नसशील तर एक सांगतो, पुढच्यावेळी काहितरी 'लै भारी' फोटु काढ बाबा. मिपावर तेच ते ओढ्याचे, हिरवळीचे आणि ढगांचे फोटु बघुन डोक्याला शॉट्ट लागलाय.
हॅहॅ... ठीक आहे .. पुढच्या
In reply to सूर्या मस्त फटु रे फक्त by परिकथेतील राजकुमार
हॅहॅ... ठीक आहे .. पुढच्या वेळेस लै भारी फोटो टाकतो.
- सूर्य
लै भारी फोटो कसे काढावेत
In reply to हॅहॅ... ठीक आहे .. पुढच्या by सूर्य
लै भारी फोटो कसे काढावेत यासाठी प्रभोला साकडे घालणे ;)
सुर्याने काढलेले निसर्गचित्रण
सुर्याने काढलेले निसर्गचित्रण फार आवडले.. ;)
( अवांतरः मिळाला का वेळ सुर्यपुत्रापसुन? )
धन्यवाद रे ममो.
In reply to सुर्याने काढलेले निसर्गचित्रण by मराठमोळा
धन्यवाद रे ममो.
क्या बात है.. तात्या.
क्या बात है..
तात्या.
शेवटचा फटु अप्रतिम!
शेवटचा फटु अप्रतिम! स्वर्गाकडे जाण्याचा रस्ता असावा तसं दिसतंय अगदी!
लै भारी फोटो
>>>>खुप दिवसांनी कॅमेरा बाहेर काढला. आणि स्वत:सुद्धा बाहेर पडलो.
आपले अभिनंदन........! :)
नै तर सतत काम काम आणि नुसते पैसे पैसे..;)
-दिलीप बिरुटे
[सूर्यचा मित्र चंद्र]
धन्यवाद तात्या. धन्यवाद
धन्यवाद तात्या.
धन्यवाद नगरनिरंजन आणि बिरुटेसर.
नै तर सतत काम काम आणि नुसते पैसे पैसे.
छे हो सर, आम्ही तासाला डॉलर चार्ज करणार्यांपैकी नाही तर, मिळेल त्या पैशात अभिमानाने पाट्या टाकणारे आहोत ;)
मस्त!!
सूर्यराव,
नेहमीप्रमाणेच झकास फोटो!! "लै भारी"ची वाट बघतो आहोत.
फोटोबरोबर एखादे चित्रपट परीक्षणही येऊद्या,