Skip to main content

काही प्रयोग आणि काही नेहमीचे....

लेखक सूर्य यांनी गुरुवार, 07/10/2010 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवसांनी कॅमेरा बाहेर काढला. आणि स्वत:सुद्धा बाहेर पडलो. असेच काही फोटो पेश करतो आहे. केशरी जास्वंद keshari jasvand माळशेजच्या रस्त्यावर malashejchya rastyavar malashechya rastyavar 2 शटरस्पीडचा प्रयोग shutterspeed cha prayog shutterspeed cha prayog 2 shutterspeed cha prayog 3 माळशेज घाटात malshej ghatat
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4395
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

साला बर्‍याच दिवसांनी सूर्यबुवांनी क्यामेर्‍यावरची धूळ झटकली बॉ. :) तो ढग आणि त्याआडुन येणारे किरण असलेला फोटो काय ज ह ब ह र्‍या काढलाय राव!

शेवटचा फोटो तर कल्लास ! आता परत कॅमेर्‍यावर धूळ बसू देउ नका. अवांतर :- १)तुमचे फोटो बघून आता आमचा कॅमेरा म्यान करावा असा विचार यायला लागलाय. किंवा २) आमचा शनिवार रविवारी क्रॅश कोर्स घेणार काय?

In reply to by जिप्सी

धन्यवाद. तुमचा कॅमेरा म्यान अजिबात करु नका. त्यापेक्षा बाहेर काढा. आणि येउद्यात एक से एक फोटो.

लै झ्याक!

मस्त!!!!!!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

+१

सूर्या मस्त फटु रे :) फक्त चिडणार नसशील तर एक सांगतो, पुढच्यावेळी काहितरी 'लै भारी' फोटु काढ बाबा. मिपावर तेच ते ओढ्याचे, हिरवळीचे आणि ढगांचे फोटु बघुन डोक्याला शॉट्ट लागलाय.

शेवटचा फटु अप्रतिम! स्वर्गाकडे जाण्याचा रस्ता असावा तसं दिसतंय अगदी!

>>>>खुप दिवसांनी कॅमेरा बाहेर काढला. आणि स्वत:सुद्धा बाहेर पडलो. आपले अभिनंदन........! :) नै तर सतत काम काम आणि नुसते पैसे पैसे..;) -दिलीप बिरुटे [सूर्यचा मित्र चंद्र]

धन्यवाद तात्या. धन्यवाद नगरनिरंजन आणि बिरुटेसर. नै तर सतत काम काम आणि नुसते पैसे पैसे. छे हो सर, आम्ही तासाला डॉलर चार्ज करणार्‍यांपैकी नाही तर, मिळेल त्या पैशात अभिमानाने पाट्या टाकणारे आहोत ;)

सूर्यराव, नेहमीप्रमाणेच झकास फोटो!! "लै भारी"ची वाट बघतो आहोत. फोटोबरोबर एखादे चित्रपट परीक्षणही येऊद्या,