लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 01/10/2010 17:53 या दिवशी प्रकाशित केले. वाचने 806 प्रतिक्रिया 9 प्रतिक्रिया मत दिले. शेखर शुक्रवार, 01/10/2010 20:21 मत दिले. कश्या पाई jaypal सोमवार, 04/10/2010 21:19 In reply to मत दिले. by शेखर पैका खर्चायचा म्हनतु म्या!! आमच्या गावच्या जत्रतला या म्हंजी मंग फुकटात दावतो तुम्हासनी शिनिमो चल चल जाउ शिनोमाल................ मराठी सिनेमा तुलनेने कमी बजेट इंटरनेटस्नेही शनिवार, 02/10/2010 09:12 मराठी सिनेमा तुलनेने कमी बजेट असतो अन तो मल्टीप्लेक्स मधे बघून पैसा वसूल होत नाही असे वाटते अजुन्ही बरीच कारणे आहीत... मराठी चित्रपाट आपल्या मित्र मैत्रीणींना आवडलेच असे नाही. मराठीच काय .... मी-सौरभ सोमवार, 04/10/2010 00:57 मी हिंदी चित्रपट सुद्धा एक पडदा चित्रपट गृहात बघतो... :) हिंदीच काय.... ज्ञानेश... मंगळवार, 05/10/2010 11:30 In reply to मराठीच काय .... by मी-सौरभ विंग्रजीसुद्धा... ;) (अलका/विजय लिनाचिम प्रेमी) -ज्ञानेश ! आहो आधि लागु देत तरि मराठी सिनेमे भरपुर वेळ मल्टीप्लेक्स ला वात्रट सोमवार, 04/10/2010 06:46 मुळात आपणच मान्य केल कि मल्टीप्लेक्स मध्ये मराठी सिनेमा Down Market आहे , तर कस चालेल... असा कौल काढुन तुम्हि तशि मनसिकता तयार करायला मदत करत आहात . ? अनिल २७ मंगळवार, 05/10/2010 11:06 >> मल्टिप्लेक्स मध्ये मराठी चित्रपट न बघण्यासाठी प्रेक्षकांचे खालीलपैकी कोणते कारण असते? ते कारण दिलेल्या पर्यायांपैकीच एक असतेच का? अवेळी लावतात म्हणून भास्कर केन्डे बुधवार, 06/10/2010 12:53 हा महत्वाचा पर्यायच नाही लावला बॉ तुम्ही! मल्टीप्लेक्स चे न परवडणारे दर प्रसाद_डी बुधवार, 06/10/2010 17:00 मल्टीप्लेक्स चे न परवडणारे दर ला मत दिले पण तरी, तिथे मराठी चित्रपटाचा ... मराठी पणा जाणवत नाही हो.......
कश्या पाई jaypal सोमवार, 04/10/2010 21:19 In reply to मत दिले. by शेखर पैका खर्चायचा म्हनतु म्या!! आमच्या गावच्या जत्रतला या म्हंजी मंग फुकटात दावतो तुम्हासनी शिनिमो चल चल जाउ शिनोमाल................
मराठी सिनेमा तुलनेने कमी बजेट इंटरनेटस्नेही शनिवार, 02/10/2010 09:12 मराठी सिनेमा तुलनेने कमी बजेट असतो अन तो मल्टीप्लेक्स मधे बघून पैसा वसूल होत नाही असे वाटते अजुन्ही बरीच कारणे आहीत... मराठी चित्रपाट आपल्या मित्र मैत्रीणींना आवडलेच असे नाही.
मराठीच काय .... मी-सौरभ सोमवार, 04/10/2010 00:57 मी हिंदी चित्रपट सुद्धा एक पडदा चित्रपट गृहात बघतो... :)
हिंदीच काय.... ज्ञानेश... मंगळवार, 05/10/2010 11:30 In reply to मराठीच काय .... by मी-सौरभ विंग्रजीसुद्धा... ;) (अलका/विजय लिनाचिम प्रेमी) -ज्ञानेश !
आहो आधि लागु देत तरि मराठी सिनेमे भरपुर वेळ मल्टीप्लेक्स ला वात्रट सोमवार, 04/10/2010 06:46 मुळात आपणच मान्य केल कि मल्टीप्लेक्स मध्ये मराठी सिनेमा Down Market आहे , तर कस चालेल... असा कौल काढुन तुम्हि तशि मनसिकता तयार करायला मदत करत आहात .
? अनिल २७ मंगळवार, 05/10/2010 11:06 >> मल्टिप्लेक्स मध्ये मराठी चित्रपट न बघण्यासाठी प्रेक्षकांचे खालीलपैकी कोणते कारण असते? ते कारण दिलेल्या पर्यायांपैकीच एक असतेच का?
मल्टीप्लेक्स चे न परवडणारे दर प्रसाद_डी बुधवार, 06/10/2010 17:00 मल्टीप्लेक्स चे न परवडणारे दर ला मत दिले पण तरी, तिथे मराठी चित्रपटाचा ... मराठी पणा जाणवत नाही हो.......
प्रतिक्रिया
मत दिले.
कश्या पाई
In reply to मत दिले. by शेखर
मराठी सिनेमा तुलनेने कमी बजेट
मराठीच काय ....
हिंदीच काय....
In reply to मराठीच काय .... by मी-सौरभ
आहो आधि लागु देत तरि मराठी सिनेमे भरपुर वेळ मल्टीप्लेक्स ला
?
अवेळी लावतात म्हणून
मल्टीप्लेक्स चे न परवडणारे दर