Skip to main content

मल्टिप्लेक्स मध्ये मराठी चित्रपट न बघण्यासाठी प्रेक्षकांचे खालीलपैकी कोणते कारण असते?

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 01/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 794
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

In reply to by शेखर

पैका खर्चायचा म्हनतु म्या!! आमच्या गावच्या जत्रतला या म्हंजी मंग फुकटात दावतो तुम्हासनी शिनिमो चल चल जाउ शिनोमाल................

मराठी सिनेमा तुलनेने कमी बजेट असतो अन तो मल्टीप्लेक्स मधे बघून पैसा वसूल होत नाही असे वाटते अजुन्ही बरीच कारणे आहीत... मराठी चित्रपाट आपल्या मित्र मैत्रीणींना आवडलेच असे नाही.

मी हिंदी चित्रपट सुद्धा एक पडदा चित्रपट गृहात बघतो... :)

मुळात आपणच मान्य केल कि मल्टीप्लेक्स मध्ये मराठी सिनेमा Down Market आहे , तर कस चालेल... असा कौल काढुन तुम्हि तशि मनसिकता तयार करायला मदत करत आहात .

>> मल्टिप्लेक्स मध्ये मराठी चित्रपट न बघण्यासाठी प्रेक्षकांचे खालीलपैकी कोणते कारण असते? ते कारण दिलेल्या पर्यायांपैकीच एक असतेच का?